UpperZilla Adhikari Bharti 2026
Zilla Adhikari Bharti 2026 – Additional Collector, Deputy Collector will be promoted in the vacant posts of the cadre. This Zilla Adhikari Recruitment Process will start in next few months. Minister that there was a delay for the action due to the lawsuette in various justice authorities. However, in accordance with the decision given by the Bombay High Court, Aurangabad bench, the vacant posts will be promoted by releasing the seniority list of the Additional Collector and Deputy Collector. Check below Latest Update about Zilla Adhikari Bharti process will begin soon, Zilla Adhikari Recruitment 2026, Zilla Adhikari Vacancy 2026 and other details:
सध्या महाराष्ट्रात वाढती लोकसंख्या, कामाचा वाढता व्याप, भौगोलिक स्थिती, दूरचे अंतर, अपुरे मनुष्यबळाचा विचार करून सरकारने राज्यातील ११ जिल्ह्यांमध्ये अप्पर जिल्हाधिकारी कार्यालये आणि ६९ अप्पर तहसील कार्यालयांचे विभाजन करून स्वतंत्र कार्यालये निर्माण करण्याचा निर्णय घेतला आहे. या नवीन निर्णयामुळे नवीन पदांची भरती होईल या मुळे उमेदवारांना नोकरीच्या नवीन संधी मिळतील. या ११ अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयांना मान्यता मिळाली असून, अप्पर तहसील प्रस्तावित आहेत. त्याचा निर्णय लवकरच होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. प्रस्तावित अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयांतर्गत येणारी तालुक्यांची संख्या, लोकसंख्या, भौगोलिक क्षेत्रफळ, आदिवासी, दुर्गम क्षेत्र लोकसंख्या असलेल्या तालुक्यांची संख्या, जिल्हा मुख्यालयापासून प्रस्तावित कार्यालयाचे अंतर, तालुक्यातील सर्वात दूरच्या गावांचे सध्याच्या मुख्यालयापासूनचे अंतर तसेच प्रस्तावित अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय स्थापन झाल्यास येणारे अंतर, या सर्व गोष्टी विचारात घेण्यात आल्या आहेत. तसेच प्रस्तावित अप्पर तहसील कार्यालयांतर्गत महसुली गावांची संख्या, लोकसंख्या, भौगोलिक क्षेत्र, अदिवासी, दुर्गम क्षेत्र लोकसंख्या असलेल्या महसूल मंडळांची संख्या, प्रस्तावित तालुका मुख्यालयापासून तालुक्यातील सर्वात दूरच्या गावांचे अंतर तसेच प्रस्तावित अप्पर तहसील कार्यालय स्थापन झाल्यास येणारे अंतर, तहसील कार्यालयावर असणारा कामाचा ताण लक्षात घेत अप्पर तहसीलचा निर्णय घेतला जात आहे. या नवीन निर्णयामुळे रोजगार निर्मिती सोबतच कामना सुद्धा गती मिळणार आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
कुठल्या ठिकाणी होणार पदांची निर्मिती?
प्रस्तावित अप्पर तहसील चेंबूर (मुंबई उपनगर); मालाड, वांद्रे, नवी मुंबई (ठाणे); डोंबिवली, भिवंडी ग्रामीण, कासा, विरार, बोईसर (पालघर); रायपाटण (रत्नागिरी), चाकण (पुणे), साखरवाडी, उंब्रज (सातारा); वडाळा (सोलापूर), मजरे, कार्वे (कोल्हापूर), लासलगाव (नाशिक), सिन्नर, नामपूर (नाशिक); जळगाव, शेंदुर्णी, चाळीसगाव (जळगाव); नंदुरबार, शहादा, मोलगी, शिरपूर शहर (नंदुरबार); राजूर (धुळे), घोडेगाव (अहिल्यानगर), अजिंठा (छत्रपती संभाजीनगर); नेकनूर, कडा (बीड); जालना शहर, राजूर (जालना); परभणी, बोरी (परभणी); लातूर, नांदेड, तामसा, मुक्रमाबाद, इस्लापूर (नांदेड); अमरावती ग्रामीण (अमरावती), अकोला शहर, शेंबाळ पिंप्री (अकोला); ढाणकी (यवतमाळ), साखरखेर्डा, डोणगाव, लाखनवाडा (बुलढाणा); अनसिंग, केनवड, कामरगाव (वाशीम); बुटीबोरी, हुडकेश्वर, वानाडोंगरी, नागपूर शहर, वडोदा, खापरखेडा, कोंढाळी, जलालखेडा, कोदामेंढी, वेलतूर (नागपूर); अल्लीपूर, सिंदी रेल्वे (वर्धा); अड्याळ (भंडारा), आष्टी, मालेवाडा, वैरागड, पेंढरी, आसरअल्ली, कसनसूर, जिमलगट्टा (गडचिरोली).
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅थोडेच दिवस बाकी-१०वी पास उमेदवारांसाठी पोस्टात 23757 पदांची मोठी भरती सुरु!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु - IBPS RRB अंतर्गत विविध ग्रामीण बँकेत 13706 पदांची मोठी भरती!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App


















