पोलीस भरती २०२२ आजचे सर्व जिल्ह्यांचे निकाल चेक करा- Police Bharti 2022 Result

Police Bharti 2022 Result

Maharashtra Police Bharti 2022 – 2023 Result

Maharashtra police bharti result 2022– Police Bharti 2022 Result पोलीस भरती २०२२ सर्व जिल्ह्यांचे निकाल चेक करा – Maharashtra Police Bharti 2022 Result of Physical Examinations of various District is started to declarer now. The candidates participated in Physical Examination can Check their Online results From following given links of Districts. For More update keep visiting us.

महाराष्ट्र पोलीस भरती २०२२ चे विविध जिल्ह्यांच्या शारीरिक चाचणीचे गुण याद्या प्रकाशित होत आहे. सर्व जिल्ह्यांच्या निकालाच्या लिंक्स याच पेज वर पुढे प्रकाशित होत राहतील. तसेच खालील आपल्या जिल्ह्याच्या लिंक वरून आपण आपले मार्क्स चेक करू शकता. खालील लिंक मध्ये संबंधित जिल्ह्याची PDF  डाउनलोड लिंक दिलेली आहे, त्यावर पूर्ण PDF दिलेली आहे. उमेदवारांचे नाव, चेस्ट नंबर, प्राप्त गुण इत्यादी माहिती PDF मध्ये दिलेली आहे. तसेच पुढील सर्व अपडेट्ससाठी या लिंक वरून महाभारती अँप डाउनलोड करा , म्हणजे पुढील सर्व अपडेट्स आपल्याला वेळेवर मिळतील. 

मित्रांनो आपल्या सर्वांना माहिती आहे यावर्षीच्या पोलीस भरती मध्ये शारीरिक चाचणी ही फक्त 50 गुणांची ठेवण्यात आली आहे. लेखी परीक्षा ही 100 गुणांची ठेवण्यात आली आहे. यावरून असे लक्षात येते की जे उमेदवार शारीरिक चाचणी मध्ये 40 गुणांच्या वर असतील त्यांना निवड यादी मध्ये येण्यासाठी कसरत थोडी फार कमी करावी लागणार आहे.

Police Bharti 2022 Result
Police Bharti 2022 Result

Maharashtra Police Bharti Result 2022 – 2023

Table of Contents


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

5 Comments
  1. Roshan says

    Akola police constable ground cut off kadhi lagel?

  2. […] […]

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड