JOIN WHATSAPP JOIN TELEGRAM

SRPF गोंदिया पोलीस भरती 2024-25 तात्पुरती निवड आणि प्रतीक्षा यादी जाहीर – SRPF Gondia Police Bharti Result PDF

SRPF Gondia Police Bharti Result PDF

SRPF Gondia Police Bharti Result PDF: उमेदवारांना कळविण्यात येते की, भारत राखीव बटालियन-2, राज्य राखीव पोलीस बल गट क्र-15, बिरसी कॅम्प गोंदिया या आस्थापनेवर सन 2024-25 मध्ये रिक्त असलेल्या 171 पदांकरीता सशस्त्र पोलीस शिपाई भरती आयोजित करण्यात आलेली होती. सदर पोलीस भरतीच्या अनुषंगाने घेण्यात आलेल्या लेखी परीक्षा व मैदानी चाचणीत उमेदवारांना मिळालेल्या गुणांनुसार प्रवर्ग निहाय तात्पुरती (PROVISIONAL) निवड व प्रतिक्षा यादी उमेदवारांनी संकेतस्थळावर सादर केलेल्या ऑनलाईन अर्जामध्ये भरणा केलेल्या माहितीच्या आधारावर बनविण्यात आली आहे. सदरची यादी मूळ कागदपत्र पडताळणीच्या अधीन राहून प्रसिध्द करण्यात येत आहे. उमेदवारंच्या मुळ कागदपत्र पडताळणी मध्ये मुळ कागदपत्रात काही त्रुटी आढळून आल्यास प्रसिध्द करण्यात आलेल्या यादीमध्ये फेरबदल होऊ शकतो याबाबत उमेदवारांनी नोंद घ्यावी.

पुढील सर्व निकाल आणि सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

गुणांनुसार प्रवर्ग निहाय तात्पुरती (PROVISIONAL) निवड यादी व प्रतिक्षा यादीमध्ये उमेदवारांच्या काही हरकती किंवा आक्षेप असल्यास दिनांक 11/05/2026 रोजी पासुन 48 तास आक्षेप नोंद करण्यासाठी देण्यात येत असुन उमेदवारांनी आपले आक्षेप या कार्यालयाच्या ई-मेल आयडी [email protected] व [email protected] यावर पाठविण्यात यावे. ई-मेल पाठवितांना स्वतःचा रोल नंबर, चेस्ट नंबर, नाव व मोबाईल क्रमांक नमूद करावा. दिनांक 13/05/2026 नंतर आलेल्या हरकती किंवा आक्षेप विचारात घेतले जाणार नाहीत, कृपया उमेदवारांनी याची नोंद घ्यावी.

IRB 2 SRPF Gr 15 बिरसी गोंदिया पोलीस भरती 2024-25 तात्पुरती निवड आणि प्रतीक्षा यादी


SRPF Gondia Police Bharti Result PDF

SRPF Gondia Police Bharti Result PDF 2024: भारत राखीव बटालीयन-2, राज्य राखीव पोलीस बल गट क । बिरसी कंम्प, गादिया सशम्व पोलीस शिपाई भरती 2022-23 मधील रिक्त असलेल्या 133 रिक्त पदांसाठी घेण्यात आलेल्या शारीरिक चाचणीचे निकाल गुणवत्तेनुसार दिनांक 08/07/2024 रोजी प्रकाशीत करण्यात आले आहे. शारीरिक चाचणीत गुणत्तनुसार असलेले 1724 उमेदवारांची लेखी परीक्षा दिनांक 04.08 2024 मंत्री पण्यान येवून दिनांक 04/08/2024 रोजी लेखी परीक्षेची उत्तरतालीका प्रकाशीत करण्यात आलली होती. मदर उत्तरतालीकेयर असलेले आक्षेप हरकती लक्षात घेवून दिनांक 06/08/2024 गंजी मधागत व अंतीम उत्तरतालीका प्रकाशीत करण्यात आलेल आहे..तसेच पुढील सर्व अपडेट्ससाठी या लिंक वरून महाभारती अँप डाउनलोड करा , म्हणजे पुढील सर्व अपडेट्स आपल्याला वेळेवर मिळतील. 

  • अंतीम उत्तरतालीकच्या अनुषगांने दिनांक 07/08/2024 रोजी पोलीस भरती लेखी परिक्षा मध्ये उमेदवारांना प्राप्त गुणांची तात्पुरती यादी प्रकाशीत करण्यात आलेली आहे सदर यादीमध्ये सुधारणा बाबत कसल्याही प्रकारचे आक्षेप हरकती आलेले नसल्याने लखी परीक्षा यादी अंतीम दर्शवण्यात येत आहे.
  • परंतु लेखी परीक्षामध्ये उमेदवारांना प्राप्त गुणांची लावण्यात आलेल्या यादीतील छाती क्रमांक (चेस्ट क्रमांक) 164 श्री रोहीत भाष्कर वाकडे यांनी आपल्या उत्तरतालीकेवर आपले चेस्ट क्र 164 न लिहता चेस्ट क्र 162 असे लिहले असल्याने या कार्यालकडून दिनांक 07/08/2024 रोजी प्रकाशीत झालेली लखी परिक्षा गुणांची यादीतील अनु क्र 62, चेस्ट क्र 162 ला 164 असे वाचण्यात यावे…

भारत राखीव बटालियन गट क्र.२राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 1५ बिरसी कॅम्प गोंदिया पोलीस भरती 2022-23 लेखी परिक्षा बाबत सुचना – ९ ऑगस्ट २०२४ –Download

भारत राखीव बटालियन गट क्र.२राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 1५ बिरसी कॅम्प गोंदिया पोलीस शिपाई भरती सन -२०२२-२३ लेखी सुधारीत परीक्षाची मास्टर उत्तरतालिका दिनांक०४-०८-२०२४ – ७ऑगस्ट २०२४ Download

भारत राखीव बटालियन गट क्र.२राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 1५ गोंदिया लेखी परिक्षा तात्पुरती गुणांकण यादी. ७ ऑगस्ट २०२४ – Download


SRPF Gondia Bharti Result 2024

SRPF Gondia Police Bharti Result PDF 2024: India Reserve Battalion-2, State Reserve Police Force Group No-15, Birsi Camp Gondia has organized armed police constable recruitment for vacant posts in the year 2024 . The written examination of the said police recruitment was conducted today.

Join Instagram Join Now
Telegram Group Join Now

 

गोंदिया SRPF पोलीसची शारीरिक चाचणी परीक्षा आज विविध पदांसाठी घेण्यात आली होती. उमेदवार त्यांच्या फिजिकल परीक्षेचे गुण खालील लिंक वरून तपासू शकतात. तसेच पुढील सर्व अपडेट्ससाठी या लिंक वरून महाभारती अँप डाउनलोड करा , म्हणजे पुढील सर्व अपडेट्स आपल्याला वेळेवर मिळतील. 


Table of Contents

Leave a comment



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड