नंदुरबार जिल्हा पोलिस शिपाई भरती २०२२-२३ लेखी परीक्षा गुणपत्रक जाहीर । Nandurbar Police Bharti Result PDF

Nandurbar Police Bharti Lekhi Result PDF

Nandurbar Police Bharti Result PDF: . नंदुरबार जिल्हा पोलीस दलाचे आस्थापनेवर पोलीस शिपाई संवर्गातील रिक्त असलेल्या १५१ पदांकरीता पोलीस शिपाई भरती २०२२-२३ लेखी परिक्षा दि.२८.०७.२०२४ रोजी घेण्यात आली असून सदर लेखी परीक्षेतील प्रश्नपुस्तिका मालिका A,B,C,D ची Provisional Answer Key नंदुरबार जिल्हा पोलीस दलाचे अधिकृत संकेतस्थळावर तसेच पोलीस मुख्यालय, नंदुरबार येथील सूचना फलकावर प्रसिध्द करण्यात आलेली आहे. तसेच पोलीस भरती २०२४ साठी लागणारी महत्वाचे डॉक्युमेंट्सची यादी या लिंक वर दिलेली आहेत तसेच, परीक्षा पद्धती आणि निवड प्रक्रिया या बद्दल माहिती या लिंक वर उपलब्ध आहे आणि मैदानी चाचणी कशी होणार (ग्राऊंड) या संदर्भातील पूर्ण माहिती या लिंक वर उपलब्ध आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • लेखी परीक्षेतील प्रश्नांबाबत व उत्तराबाबत परिक्षार्थी उमेदवारांच्या हरकती/आक्षेप याबाबत दि.३०.०७.२०२४ रोजी लेखी परीक्षा समिती मंडळाची बैठक बोलविण्यात येवून प्राप्त झालेल्या आक्षेप/हरकती यांची पडताळणी करुन लेखीपरीक्षेतील प्रश्नपुस्तिका मालिका A,B,C,D ची अंतिम उत्तरतालिका (Final Answer Key) दि.३१.०७.२०२४ रोजी नंदुरबार जिल्हा पोलीस दलाचे अधिकृत संकेतस्थळावर तसेच पोलीस मुख्यालय, नंदुरबार येथील सूचना फलकावर प्रसिध्द करण्यात आलेली आहे.
  • उमेदवारांना लेखी परीक्षेत मिळालेल्या गुणांची यादी याव्दारे पोलीस मुख्यालय, नंदुरबार येथील सूचना फलकावर व https://nandurbar.mahapolice.gov.in या कार्यालयाचे संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येत आहे.
  • लेखी परीक्षेत किमान ४० टक्के गुण मिळवणे अनिवार्य आहे. लेखी परीक्षेमध्ये ४० टक्के पेक्षा कमी गुण असलेले उमेदवार अपात्र समजण्यात येतील.
  •  उमेदवारांनी लेखी परीक्षेतील प्राप्त गुणांची यादीबाबत कोणत्याही प्रकारचे आक्षेप/हरकती असल्यास (उमेदवारांकडील OMR कार्बन कॉपीसह) दि.०३.०८.२०२४ रोजी संध्याकाळी १८.०० वाजेपर्यंत या कार्यालयाच्या ई-मेल sp.nandurbar(@mahapolice.gov.in वर लेखी आक्षेप नोंदविणे अनिवार्य आहे. तद्नंतर प्राप्त झालेल्या हरकती/आक्षेप विचारात घेतले जाणार नाहीत, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
  • लेखी परीक्षा दिलेल्या उमेदवारांकडे एन.सी.सी. चे C प्रमाणपत्र असल्यास त्यांनी त्याबाबतचे आवश्यक कागदपत्र दि.०५.०८.२०२४ रोजी कार्यालयीन वेळेत समक्ष अथवा या कार्यालयाचे ई-मेल sp.nandurbar@mahapolice. gov.in वर सादर करावेत.
  • भरती प्रक्रियेदरम्यान आवश्यक ते बदल/निर्णय घेण्याचे अधिकार पोलीस भरती निवड मंडळाकडे राखून ठेवण्यात येत आहे.
SRDATETITLEDETAILS
0101-08-2024नंदुरबार जिल्हा पोलिस शिपाई भरती २०२२-२३ लेखी परीक्षा गुणपत्रकView
0231-07-2024Nandurbar District Police Constable Recruitment 2022-23 Final Answer KeyView
0328-07-2024Nandurbar District Police Constable Recruitment 2022-23 Provisional Answer Key 28-Jul-2024View
0425-07-2024लेखी परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांना सर्वसाधारण सूचना संकेतस्थळावर प्रसिध्द् करण्यात आलेलेल्या आहेत बाबत प्रेस नोट व बाहेरुन आलेल्या उमेदवारांच्या राहण्याच्या व्यवस्थेबाबतView
0524-07-2024नंदुरबार जिल्हा पोलिस शिपाई भरती २०२२-२३ लेखी परीक्षेसाठी उमेदवारांसाठी सूचनाView
0614-07-2024Nandurbar District Police Constable Recruitment 2022-23- Written Qualified ListView
0710-07-2024Nandurbar District Police Recruitment 2022-23 – Physical Marks Details Date – 19/06/2024 To 06/07/2024View
0806-07-2024Nandurbar District Police Recruitment 2022-23 – Physical Marks Details Date – 06/07/2024View
0904-07-2024Press NoteView
1004-07-2024Nandurbar District Police Recruitment 2022-23 – Physical Marks Details Date – 04/07/2024View

Nandurbar Police Bharti Physical Result 2024

For filling 151 vacant posts of Police Constable in the establishment of Superintendent of Police, Nandurbar Physical exam was conducted from 19th to 20th June 2024. Here is a list of qualified candidates in Nandurbar Police Bharti 2024. Students can download Nandurbar Police Physical Result from below link.

नंदुरबार पोलीस भरती निकाल: पोलीस अधीक्षक आस्थापनेतील पोलीस कॉन्स्टेबलच्या 151 रिक्त जागा भरण्यासाठी नंदुरबार शारीरिक परीक्षा 19 ते 20 जून 2024 या कालावधीत घेण्यात आली. नंदुरबार पोलीस भरती 2024 मधील पात्र उमेदवारांची यादी येथे आहे. खालील लिंकवरून विद्यार्थी नंदुरबार पोलिस चाचणीचा शारीरिक निकाल डाउनलोड करू शकतात.. तसेच पोलीस भरती २०२४ साठी लागणारी महत्वाचे डॉक्युमेंट्सची यादी या लिंक वर दिलेली आहेत तसेच, परीक्षा पद्धती आणि निवड प्रक्रिया या बद्दल माहिती या लिंक वर उपलब्ध आहे आणि मैदानी चाचणी कशी होणार (ग्राऊंड) या संदर्भातील पूर्ण माहिती या लिंक वर उपलब्ध आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

पोलीस भरती २०२४ सर्व जिल्ह्यांचे निकाल चेक करा

SRDATETITLEDETAILS
0120-06-2024Nandurbar District Police Recruitment 2022-23 – Physical Marks Details Date – 19/06/2024Download

Table of Contents



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड