PCMC Police Bharti Result
PCMC Police Bharti Result: पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे आस्थापनेवरील पोलीस शिपाई पदाचे ४६२ उमेदवारांची सुधारीत तात्पुरती निवडसूची (Provisional Selection List) पिंपरी चिंचवड आयुक्तालयाचे www.pcpc.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. प्रसिद्ध करण्यात आलेल्या तात्पुरत्या निवडसूचीतील एकुण ४६२ उमेदवारांची आवेदन अर्जानुसार मूळ कागदपत्रांची अंतिम पडताळणी करणे आवश्यक असुन अंतिम मूळ कागदपत्रे पडताळणी नंतरच उमेदवारांची अंतिम निवडसूची व प्रतिक्षायादी तयार करुन प्रसिद्ध करण्यात येणार आहे. पोलीस भरती २०२४-२०२५ करीता दिनांक ०२/०४/२०२६ रोजी प्रसिध्द करण्यात आलेल्या तात्पुरत्या निवडसूची मधील ४६२ नमुद उमेदवारांनी दि.०९/०४/२०२६ रोजी सकाळी ०८.३०वा. पोलीस मुख्यालय, पिंपरी चिंचवड, अंकुश बोऱ्हाडे हायस्कुल, निगडी प्राधिकरण, पुणे ४११ ०४४ येथे मुळ कागदपत्रांसह पडताळणी करिता उपस्थित रहावे.
तसेच पुढील सर्व अपडेट्ससाठी या लिंक वरून महाभारती अँप डाउनलोड करा , म्हणजे पुढील सर्व अपडेट्स आपल्याला वेळेवर मिळतील.
कागदपत्रे पडताळणी करिता उमेदवारांची यादी
PCMC Police Bharti Result
PCMC Police Bharti Result: पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे आस्थापनेवरील पोलीस शिपाई पदाचे रिक्त असलेल्या ४६२ पदांकरिता आवेदन अर्ज प्राप्त झालेल्या उमेदवारांची मैदानी चाचणी व लेखी परिक्षा घेण्यात आलेली आहे. प्रचलित शासन निर्णय/परिपत्रक व महाराष्ट्र पोलीस शिपाई (सेवाप्रवेश) २०११ व (सुधारणा) नियम २०१९ नुसार पोलीस भरती निवड समितीने ४६२ उमेदवारांची सुधारीत तात्पुरती निवड सूची (Provisional Selection List) व ५७९ उमेदवारांची तात्पुरती प्रतिक्षायादी (Provisional Waiting List) तयार केली असून, सदर यादी पिंपरी चिंचवड आयुक्तालयाचे www.pcpc.gov.in व www.mahapolice.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येत आहे.
तसेच पुढील सर्व अपडेट्ससाठी या लिंक वरून महाभारती अँप डाउनलोड करा , म्हणजे पुढील सर्व अपडेट्स आपल्याला वेळेवर मिळतील.
| तारीख | शीर्षक | माहिती |
|---|---|---|
| 2026-04-02 | पिंपरी चिंचवड पोलीस शिपाई भरती प्रक्रिया 2024-2025 तात्पुरती निवड सूची व प्रतिक्षा यादी प्रसिद्धी पत्रक दिनांक02/04/2026 | येथे पहा |
| 2026-03-23 | पिंपरी चिंचवड पोलीस शिपाई भरती प्रक्रिया २०२४-२०२५ शुद्धिपत्रक दि . २३/०३/२०२६ | येथे पहा |
| 2026-03-17 | पिंपरी चिंचवड पोलीस शिपाई भरती 2024-2025 प्रसिद्धीपत्रक दि . १७/०३/२०२६ | येथे पहा |
| 2026-03-17 | पिंपरी चिंचवड पोलीस शिपाई भरती सन-२०२४-२०२५ लेखी परिक्षा गुणतक्ता दि. १७/०३/२०२६ | येथे पहा |
PCMC Police Bharti 2024 Physical Test Mark List
PCMC Bharti result 2024 – Maharashtra PCMC Police Bharti result 2024 is published today. The Physical Examinations Resuloft is declared now. Students can download their Pune Gramin Police Bharti Nikal From below PDF’s
पिंपरी चिंचवड पोलीसची शारीरिक चाचणी परीक्षा आज विविध पदांसाठी घेण्यात आली होती. उमेदवार त्यांच्या फिजिकल परीक्षेचे गुण खालील लिंक वरून तपासू शकतात. तसेच पुढील सर्व अपडेट्ससाठी या लिंक वरून महाभारती अँप डाउनलोड करा , म्हणजे पुढील सर्व अपडेट्स आपल्याला वेळेवर मिळतील.
PCMC Police Bharti Result 2024 PDF
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅थोडेच दिवस बाकी-१०वी पास उमेदवारांसाठी पोस्टात 23757 पदांची मोठी भरती सुरु!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु - IBPS RRB अंतर्गत विविध ग्रामीण बँकेत 13706 पदांची मोठी भरती!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















