Buldhana Police Bharti Result
Buldhana Police Bharti Result: बुलडाणा जिल्हा पोलीस दलातील पोलीस शिपाई भरती 2024-25 जाहीरातीप्रमाणे 148 रिक्त पदे भरण्याकरीता भरती प्रक्रिया राबविण्यात आलेली होती. सदर भरती मध्ये मैदानी चाचणी व लेखी परिक्षेमध्ये प्राप्त झालेल्या एकत्रीत गुणांच्या आधारे निव्वळ तात्पुरती निवड यादी (Provisional Selection List) व तात्पुरती प्रतिक्षा यादी (Provisional Waiting List) बुलढाणा जिल्हा पोलीस दलाचे संकेतस्थळ www.buldhanapolice.gov.in वर प्रकाशित करण्यात येत आहे.
पुढील सर्व निकाल आणि सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
प्रसारित करण्यात आलेली तात्पुरती निवड यादी (Provisional Selection List) व तात्पुरती प्रतिक्षा यादी (Provisional Waiting List) मध्ये उमेदवारांना काही आक्षेप असल्यास दि. 28/03/2026 चे 16-00 वाजेपावेतो लेखी स्वरुपात नियंत्रण कक्ष, बुलढाणा येथे समक्ष येवून आपला आक्षेप लेखी स्वरुपात अथवा कार्यालयाचा ई- मेल क्रमांक [email protected] वर पाठविण्यात यावा. (मोबाईल द्वारे प्राप्त झालेल्या तक्रारीची दखल घेतली जाणार नाही) आक्षेप नोंदविण्याच्या कालावधीनंतर प्राप्त झालेल्या आक्षेपाची नोंद घेतली जाणार नाही.
Buldhana Police Bharti Physical result 2024 PDF
Buldhana Police Bharti result 2024 Check Online: Police constable recruitment in Buldhana District Police Force – 2024 Physical exam Result is published now , Buldhana Police Bharti Selection List form below link:
बुलढाणा पोलिसांची शारीरिक चाचणी परीक्षा आज १९ जून २०२४ रोजी कॉन्स्टेबल पदांसाठी घेण्यात आली होती. उमेदवार त्यांच्या फिजिकल परीक्षेचे गुण तपासू शकतात. तसेच पुढील सर्व अपडेट्ससाठी या लिंक वरून महाभारती अँप डाउनलोड करा , म्हणजे पुढील सर्व अपडेट्स आपल्याला वेळेवर मिळतील.
Buldhana Police Bharti Result 2024 PDF
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅१०वी उत्तीर्णांना नोकरीची उत्तम संधी- CRPF अंतर्गत 521 पदांकरिता मोठी भरती!!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु-नाशिक जिल्हा मध्ये 156 कोतवाल पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित !!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















