NICL Assistant Result
एनआयसीएल असिस्टंट प्रिलिम्स निकाल २०२६ हा ८ ऑक्टोबर २०२६ रोजी जाहीर झाला असून, दुसऱ्या टप्प्यातील मुख्य परीक्षा ३० ऑक्टोबर २०२६ रोजी घेण्यात आली. प्रिलिम्स परीक्षेत बसलेले उमेदवार त्यांचा नोंदणी क्रमांक किंवा रोल नंबर आणि पासवर्ड किंवा जन्मतारीख वापरून त्यांचे गुण तपासू शकतात. एनआयसीएल असिस्टंट स्कोअर कार्ड २०२६ हे ३१ मार्च २०२७ पर्यंत उपलब्ध राहील असे कळवण्यात आले आहे. उमेदवारांना भविष्यातील संदर्भासाठी त्यांचे स्कोअर कार्ड डाउनलोड करून जतन करण्याचा सल्ला देण्यात येत आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
NICL Assistant Prelims Scorecard 2026
| Particulars | Direct Link |
|---|---|
| NICL Assistant Prelims Scorecard 2026 | Check Prelims Marks |
| NICL Assistant Scorecard Login | Open IBPS Login |
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅१०वी उत्तीर्णांना नोकरीची उत्तम संधी- CRPF अंतर्गत 521 पदांकरिता मोठी भरती!!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु-नाशिक जिल्हा मध्ये 156 कोतवाल पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित !!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















