Nagpur Police Bharti Physical Result 2026
नागपूर पोलीस आयुक्तालयांतर्गत आयोजित ‘कारागृह शिपाई भरती २०२४-२५’ प्रक्रियेतील महिला उमेदवारांच्या शारीरिक चाचणीचा निकाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. १७ एप्रिल २०२६ रोजी पार पडलेल्या या चाचणीमध्ये उमेदवारांच्या मैदानी कौशल्याचे मूल्यमापन करण्यात आले. या परीक्षेमध्ये ८०० मीटर धावणे, १०० मीटर धावणे आणि गोळाफेक अशा तीन मुख्य प्रकारांचा समावेश होता. प्रसिद्ध करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, उमेदवारांनी मोठ्या उत्साहात सहभाग नोंदवला असून काही उमेदवारांनी ५० पैकी ५० गुण मिळवून निर्भेळ यश संपादन केले आहे (उदा. चेस्ट नंबर २३६३५ आणि २४८५३). निकालात उमेदवारांचे अर्ज क्रमांक आणि चेस्ट नंबरनुसार सविस्तर गुण देण्यात आले आहेत. ज्या उमेदवारांनी या चाचणीत चांगली कामगिरी केली आहे, त्यांची निवड आता पुढील लेखी परीक्षेसाठी केली जाणार आहे. उमेदवारांना त्यांचे सविस्तर निकाल अधिकृत पोर्टलवर पाहता येतील.पुढील सर्व निकाल आणि सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
नागपूर पोलीस भरती 2025 शारीरिक चाचणी निकाल जाहीर
Nagpur Gramin Police Bharti Result
Nagpur Gramin Police Bharti Result: पोलीस अधीक्षक, नागपूर जिल्हा ग्रामीण पोलीस दलाच्या आस्थापनेवरील पोलीस शिपाई भरती सन 2024-25 मध्ये 272 पोलीस शिपाई यांचे रिक्त पदाकरीता उमेदवारांची दिनांक 11/02/2026 ते दिनांक 23/02/2026 दरम्यान शारिरीक चाचणी व दिनांक 15/03/2026 रोजी लेखी परिक्षा घेण्यात आली. सदर भरती प्रक्रियेदरम्यान पात्र उमेदवारांची शारिरिक चाचणी व लेखी परिक्षेमधील प्राप्त गुणांचे आधारे तात्पुरती निवड यादी तयार करण्यात आली असुन यासोबत जोडून पोलीस अधीक्षक, नागपूर जिल्हा ग्रामीण, नागपूर दलाच्या अधिकृत संकेतस्थळ https://nagpurgraminpolice.gov.in यावर प्रसिध्द करण्यात येत आहे.
पुढील सर्व निकाल आणि सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
Nagpur Police Bharti Physical Result 2026
Nagpur Police Bharti result 2026 Check Online: नागपूर पोलीस पदभरती अंतर्गत येथे झालेल्या आजच्या ग्राउंड ची मार्कलिस्ट चेक करा. खाली डाउनलोड लिंक दिलेली आहे, त्यावर पूर्ण PDF दिलेली आहे. उमेदवारांचे नाव, चेस्ट नंबर, प्राप्त गुण इत्यादी माहिती PDF मध्ये दिलेली आहे. या भरती संबंधित महाराष्ट्र पोलिस कॉन्स्टेबल अभ्यासक्रम आणि परीक्षेचे स्वरूप येथे तपासा तसेच पुढील सर्व अपडेट्ससाठी या लिंक वरून महाभारती अँप डाउनलोड करा , म्हणजे पुढील सर्व अपडेट्स आपल्याला वेळेवर मिळतील.
पोलीस भरती नवीन MAHAIT एक्साम पॅटर्न नुसार सेट केलेले प्रश्नसंच सोडवा
१०० मार्क्सची फुल मोक टेस्टसाठी येथे क्लिक करा
राज्य पोलीस शिपाई भरती 2024-25 अंतर्गत दिनांक 11/02/2026 रोजी घेण्यात आलेल्या शारीरिक चाचणीचा निकाल अधिकृतरीत्या जाहीर करण्यात आला आहे. संबंधित उमेदवारांनी आपला निकाल अधिकृत संकेतस्थळावर जाऊन तपासावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
या टप्प्यात धावणे, गोळाफेक, लांब उडी तसेच इतर निर्धारित शारीरिक निकषांनुसार उमेदवारांचे मूल्यमापन करण्यात आले होते. निर्धारित पात्रता निकष पूर्ण करणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात आली असून पुढील प्रक्रियेसाठी पात्र उमेदवारांना आवश्यक सूचना स्वतंत्रपणे देण्यात येणार आहेत. निवड प्रक्रियेतील पुढील टप्प्यांबाबतची माहिती देखील लवकरच जाहीर केली जाणार आहे. उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळावरील सूचना नियमितपणे तपासत राहाव्यात, तसेच पुढील प्रक्रियेसाठी आवश्यक कागदपत्रांची तयारी करून ठेवावी, असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
| विवरण | डाउनलोड लिंक |
|---|---|
| पोलीस शिपाई भरती 2024-25 शारीरिक चाचणी निकाल (11/02/2026) | PDF डाउनलोड करा |

Nagpur Police Bharti Physical Result 2024
Nagpur Police Bharti 2024 Result: नागपूर पोलीस पदभरती अंतर्गत येथे झालेल्या आजच्या ग्राउंड ची मार्कलिस्ट चेक करा. खाली डाउनलोड लिंक दिलेली आहे, त्यावर पूर्ण PDF दिलेली आहे. उमेदवारांचे नाव, चेस्ट नंबर, प्राप्त गुण इत्यादी माहिती PDF मध्ये दिलेली आहे. या भरती संबंधित महाराष्ट्र पोलिस कॉन्स्टेबल अभ्यासक्रम आणि परीक्षेचे स्वरूप येथे तपासा तसेच पुढील सर्व अपडेट्ससाठी या लिंक वरून महाभारती अँप डाउनलोड करा , म्हणजे पुढील सर्व अपडेट्स आपल्याला वेळेवर मिळतील.
- पोलीस भरती नवीन MAHAIT एक्साम पॅटर्न नुसार सेट केलेले प्रश्नसंच सोडवा
- १०० मार्क्सची फुल मोक टेस्टसाठी येथे क्लिक करा
पोलीस भरती २०२४ सर्व जिल्ह्यांचे निकाल चेक करा
Nagpur Police Bharti Final Selection List PDF
Nagpur Police Bharti 2022 Result : Candidates included in provisional shortlist and waiting list for 121 “Police Constable Driver” vacancies on establishment of Commissioner of Police, Nagpur City were called for original certificate / document verification on 19/04/2023 and 20/04/2023. The final shortlist and final waiting list are being published as per the approval given by the recruitment board after taking into account the verification of the original documents as well as the objections / objections submitted by the candidates till 13/04/2023. download Nagpur Police Bharti Final Selection List Form below Link:
पोलीस आयुक्त, नागपूर शहर यांचे आस्थापनेवरील रिक्त असलेल्या 121 “पोलीस शिपाई चालक” पदासाठी तात्पुरत्या निवडसुची व प्रतिक्षासुची मध्ये समाविष्ठ असलेल्या उमेदवारांना दिनांक 19/04/2023 व दिनांक 20/04/2023 रोजी मुळ प्रमाणपत्राची / कागदपत्राची पडताळणी करीता बोलविण्यात आले होते. मुळ कागदपत्रांची पडताळणी तसेच उमेदवारांनी दिनांक 13/04/2023 पर्यंत सादर केलेल्या आक्षेप / हरकती विचारात घेवुन भरती मंडळाने दिलेल्या मान्यतेनुसार अंतिम निवडसुची व अंतिम प्रतिक्षासुची प्रसिध्द करण्यात येत आहे. तसेच पुढील सर्व अपडेट्ससाठी या लिंक वरून महाभारती अँप डाउनलोड करा , म्हणजे पुढील सर्व अपडेट्स आपल्याला वेळेवर मिळतील.
• प्रवर्गनिहाय / समांतर आरक्षण अंतर्गत अंतिम निवडसुची व अंतिम प्रतिक्षासुची मधील उमेदवारांची निवड ही त्यांनी सादर केलेल्या प्रमाणपत्रांची / कागदपत्रांची संबंधित विभागाकडुन पडताळणी, चारीत्र्य पडताळणी व वैद्यकिय तपासणीतील पात्रतेच्या अधिन राहून करण्यात आलेली आहे. सदर पडताळणीमध्ये संबंधित विभागाकडुन काही आक्षेप घेण्यात आल्यास / वैद्यकिय तपासणीत / चारीत्र्य पडताळणीत अपात्र ठरल्यास किंवा उमेदवाराने पोलीस भरती प्रक्रियेमध्ये गैरप्रकार केला होता असे भविष्यात निष्पन्न झाल्यास निवड करण्यात आलेल्या उमेदवारांची निवड रद्द करण्याचा अधीकार पोलीस भरती निवड मंडळास आहे. यासंबंधात उमेदवारांचा कोणताही दावा / तकार / हक्क राहणार नाही, याबाबत उमेदवारांनी नोंद घ्यावी.
• मा. महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण, नागपुर खंडपीठ, नागपुर येथे दाखल मुळ अर्ज क. 357/2023 मधील न्यायनिर्णयाच्या अधिन राहून अंतिम निवडसुची व अंतिम प्रतिक्षासुची प्रसिध्द करण्यात येत आहे. भविष्यात मा. महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण, नागपुर खंडपीठ, नागपुर यांचे वरील प्रकरणातील अंतिम न्यायालयीन निर्णयाचे आधारे उमेदवारांची निवड / नियुक्ती रद्द करण्याचा अधीकार पोलीस भरती निवड मंडळास आहे. यासंबंधात उमेदवारांचा कोणताही दावा/ तकार / हक्क राहणार नाही, याबाबत उमेदवारांनी नोद घ्यावी.
सदर भरती प्रक्रियेच्या अनुषंगाने अंतिम निवडसूची व अंतिम प्रतिक्षासूची पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या www.mahapolice.gov.in आणि नागपूर शहर पोलीस आयुक्तालयाच्या www.nagpurpolice.gov.in या संकेतस्थळावर उमेदवारांच्या माहितीकरीता प्रसिध्द करण्यात येत आहे.
नागपूर शहर पोलीस शिपाई चालक भरती – २०२१ अंतिम निवडसूची व प्रतीक्षासूची. Download
Nagpur Gramin Police Document Verification Date
Nagpur Police Bharti 2022 Result: Superintendent of Police, Nagpur District Rural Police Constable Recruitment – 2021 in accordance with this office’s letter Provisional Selection and Waiting List of the candidates The list was published on the website www.nagpurgraminpolice.gov.in. Candidates whose name is in that list. They will appear for document verification with all their original documents on 04/05/2023 at 11.00 AM
पोलीस अधीक्षक, नागपूर जिल्हा ग्रामीण या घटकात पोलीस शिपाई भरती – 2021 च्या अनुषंगाने या कार्यालयाचे पत्र क्रमांक नाजिग्रा / डि – 9 / पो.शि.भरती – 2021 / तात्पुरती निवड व प्रतिक्षायादी / 2023 दिनांक 18/04/2023 अन्वये ज्या उमेदवारांचे तात्पुरती निवड यादी www.nagpurgraminpolice.gov.in या संकेत स्थळावर प्रकाशित करण्यात आली होती. यादी मध्ये ज्या उमेदवारांचे नाव आहे. त्यांनी दिनांक 04/05/2023 रोजी कागदपत्र तपासणीसाठी उपस्थित राहावे. तसेच पुढील सर्व अपडेट्ससाठी या लिंक वरून महाभारती अँप डाउनलोड करा , म्हणजे पुढील सर्व अपडेट्स आपल्याला वेळेवर मिळतील.
या लिंक द्वारे डाउनलोड करा महत्वपूर्ण कागद पत्रांची यादी
त्या यादी मध्ये ज्या उमेदवारांचे नाव आहे. त्यांनी दिनांक 04/05/2023 रोजी सकाळी 11.00 वाजता पोलीस अधीक्षक, कार्यालय, पोलीस भवन ‘बि’ विंग वेस्ट हायकोर्ट रोड, सिव्हील लाईन, नागपूर येथे आपले सर्व मुळ कागदपत्रा सह कागदपत्र तपासणीसाठी उपस्थित राहतील. (तात्पुरत्या प्रतिक्षा यादीमधील उमेदवारांनी येवू नये)
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅थोडेच दिवस बाकी-१०वी पास उमेदवारांसाठी पोस्टात 23757 पदांची मोठी भरती सुरु!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु - IBPS RRB अंतर्गत विविध ग्रामीण बँकेत 13706 पदांची मोठी भरती!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















