पोलीस भरती 2026 लेखी परीक्षा कशी होणार, पूर्ण माहिती अपडेट्स – Police Bharti 2026 Syllabus

Telegram Group Join Now
Join Instagram Join Now

Maharashtra Police Bharti 2026 Syllabus PDF Download

महाराष्ट्र पोलिस कॉन्स्टेबल अभ्यासक्रम आणि परीक्षेचे स्वरूप 2026

MAHA Police Constable Syllabus 2026 – Here is a chance for aspiring candidates to get Position In Maharashtra Police Department(mahapolice.gov.in). Home Ministry Of Maharashtra State will very soon announced recruitment of various Posts in 2026 . District wise Notification For Maha Railway Police, Maha SRPF, Maha Police Driver will be issued. Lakhs of candidates applied for this Prestigious Job, for this they need Proper Guidance and Exam Information so that they can get their dream Job. Here in this article we are providing You With All Latest Maharashtra Police Bharti Study Material, Latest Maha Police Exam Paper PDF, Maharashtra police Bharti 2026 Age limit, Maharashtra Police Bharti 2026 Physical Test Details, Maharashtra Police Bharti 2026 whatsapp group link, Police Bharti Syllabus 2026 in Marathi pdf download, Maharashtra SRPF Bharti Syllabus and Exam Pattern 2026, Gadchiroli Police Bharti Syllabus. So stay on this page till end to Know Everything about this :

Maharashtra Police Bharti is geeting started for year 2026. Candidates who are alredy preparing for this can check this whole official Maha Police Syllabus 2026 and cross check thier syllabus .

Maharashtra Police Constable Salary 2026

🔥🔥New Maha Police Recruitment 2026 can happen for almost 14000+ posts, be ready…

Police Bharti Syllabus 2026

यंदा आधी शारीरिक परीक्षा घेण्यात आली आहे तर यानंतर आता लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे. पण या लेखी परीक्षेचं स्वरूप नक्की असेल तरी कसं ? आणि कोणते उमेदवार या लेखी परीक्षेसाठी पात्र असतील हे जाणून घेणार आहोत. चला तर मग जाणून घेउया.

पोलीस भरती प्रक्रिया (१) कागदपत्रे पडताळणी (२) बायोमेट्रिक नोंदणी, (३) शारिरीक मोजमाप, (४) मैदानी चाचणी व (५) लेखी चाचणी अशा ५ टण्यांमध्ये पार पडणार असून, प्रथम कागदपत्र पडताळणी, नोंदणी, शारिरीक मोजमाप व मैदानी चाचणी या ४ टप्पे पार पाडण्यात येणार आहेत. सदर टण्याकरिता खालील नमुद टण्यांमध्ये बंदोबस्त योजना तयार करण्यात आली असून, त्यामध्ये दर्शविल्याप्रमाणे पोलीस अधिकारी, अंमलदार तसेच कार्यालयीन लिपिक अधिकारी व कर्मचारी यांची नियुक्ति करण्यात येत आहे.

(A) उमेदवार प्रवेश प्रक्रिया

(B) हजेरीपट व कागदपत्र पडताळणी प्रक्रिया

(C) बायोमेट्रिक नोंदणी प्रक्रिया

(D) शारिरीक मोजमाप प्रक्रिया

(E) चेस्ट क्रमांक / डिटेल्स / BIB क्रमांक वाटप प्रक्रिया

(F) १०० मीटर धावणे

(G) गोळाफेक

(H) १६०० मीटर धावणे

(1) अंतिम गुणपत्रिका पडताळणी / जमा करणे व गुण जाहीर करणे. (J) मैदान गेट / संरक्षण भिंत परिसर व रस्त्यावरील बंदोबस्त (K) इतर आवश्यक बंदोबस्त

Police Bharti Syllabus 2026- Complete Syllabus पूर्ण …

महाराष्ट्र पोलीस भरती सुरु होणार आहे . त्या अनुषन्गाने आम्ही येथे 2026 लेखी परीक्षेचे पूर्ण सिल्याबस देत आहोत. तसेच मित्रांनो या लिंक वरून आपण महत्वाचे प्रश्नांची टेस्ट सिरीज सोडवू शकता. महाभरती एक्साम वर रोज नवीन पेपर्स प्रकाशित होतात आणि या सर्व टेस्ट सिरीज मोफत आहेत. 

Maharashtra Police Bharti 2026 Syllabus & Exam Pattern Details & PDF Links are given below. This year Physcial examination will be carried first, so as per this you should keep your focus in the practice papers as well as Maha Police Constable Bharti 2026 Syllabus. The written examination will be carried after Physical examinations, for this Maharashtra Police Bharti physical test details pdf is given below for download. Maharashtra State Police Recruitment has release Maharashtra Police Syllabus 2026 for your reference & exam preparation. Applicants who have submit their online form and searching Maha Police Syllabus PDF in Marathi, Then they can check Maharashtra Police Constable Exam Pattern 2026 here. We have provided Maha Police Exam Pattern 2026, MH Police Recruitment 2026 Syllabus, Exam Pattern, Maha Police Previous Year Solved question Paper, Maharashtra Police Shipai 2026 Papers (पोलीस भरती प्रश्नपत्रिका 2026 ) & other important details. So you can take important details regarding Maharashtra Police Constable Bharti Police Bharti 2026 Syllabus Download.

Maharashtra Police Constable Syllabus 2026

Maharashtra Police Constable Syllabus 2026
Organization NamePolice Department, Maharashtra
PostPolice Constable, SRPF Police Constable & Driver Police Constable
CategorySyllabus And Exam Pattern
Exam ModeWritten Exam
Types of questionsMCQ based
Total MarksVaries by the stage of the exam (written and physical tests)
Official Websitemahapolice.gov.in

Maharashtra Police Written Exam will be in Expected Nov 2026 !!!

Maharashtra SRPF Bharti Exam Details And Syllabus

MAHA Police Constable new syllabus PDF downloads is given here. Candidates can also download the MAHA Police Constable Syllabus 2026 in PDF & print for your examination studies.

💎How To Prepare For Maharashtra Police Bharti Exam-Check all details

Selection Process for Police Bharti 2026: – MAHA Police Constable Syllabus 2026

This year in 2026 there are two stages of Maharashtra Police recruitment process, i.e. Written exam and Physical Efficiency Test (PET) & Physical Standards Test (PST). The examination format for Maharashtra Police Bharti 2026 is as follows.

New Update – पोलीस शिपाई पदासाठी आवेदन अर्ज सादर केलेल्या उमेदवारांची प्रथम शारीरिक परिक्षा घेण्यात येईल. लेखी परिक्षेसाठी देण्यात आलेल्या प्रवेशपत्रामध्ये नमुद केलेल्या दिनांकास परिक्षा सुरु होण्यापुर्वी परिक्षा केंद्रावर किमान दोन तास आधी उपस्थीत राहावे लागेल. सदरहु लेखी परिक्षा होण्यासाठी उमेदवारांस 40 टक्के  गुण प्राप्त करणे आवश्यक आहे

  • The written test will be carried for 100 objective-type questions which should be completed within 90 minutes. (100 वस्तुनिष्ठ प्रश्नांसाठी लेखी परीक्षा घेतली जाईल जी 90 मिनिटांत पूर्ण करावी लागेल)
  • The PST and PST round will be worth 50 marks For Police Constable, 100 Marks For SRPF and the applicants must score at least 50% in the test to be eligible for the further selection process. (PST आणि PST फेरी 50 गुणांची असेल आणि पुढील निवड प्रक्रियेसाठी पात्र होण्यासाठी अर्जदारांनी परीक्षेत किमान 50% गुण मिळवणे आवश्यक आहे.)
  • Candidates who are applying from Gadchiroli District have to Go through Three Stages:
    • CBT 1
    • CBT 2
    • 100 Marks Oral Test
    • Written Exam Test On Madiya Language
  • And For All District Except Gadchiroli
    • Physical Test First
    • Written Exam
    • Merit List
    • Document Verification
  • maharashtra police constable syllabus
Maharashtra Police Bharti 2022 Syllabus & Exam Pattern Details
Maharashtra Police Bharti Extra Marks

लेखी चाचणीचा कालावधी ९० मिनिटांचा असेल मराठी भाषेत घेण्यात येईल. सर्व प्रश्न बहुपर्यायी स्वरुपाचे राहतील. चुकीच्या उत्तरास गुण कपात करण्यात येणार नाहीत. (Negative Mark सिस्टीम असणार नाहीत.

NCC Certificate New GR –  New GR Regarding Police Shipai Bharti has been Published by Maharashtra Home Department. The candidates possessing National Cadet Corps (NCC) “C” certificate shall be eligible for five bonus marks.

MAHA Police Constable Syllabus 2022

महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल लेखी परीक्षेच स्वरूप -लेखीसाठी ‘ओएमआर’ प्रश्नपत्रिका

पोलिस भरतीसाठी मैदानी चाचणी उत्तीर्ण झालेल्यांपैकी प्रत्येकी एका जागेसाठी दहा जण लेखीसाठी निवडले जातील. अंकगणित, सामान्यज्ञान (चालू घडामोडी), बुद्धिमत्ता चाचणी, मराठी व्याकरण यावर आधारित लेखी परीक्षा होईल. चालक उमेदवारांना मात्र मोटार वाहन चालविण्याची जादा टेस्ट द्यावी लागणार असून, त्यात उत्तीर्ण व्हावेच लागेल. दरम्यान, प्रश्नपत्रिका सोडविल्यानंतर प्रत्येक उमेदवाराला उत्तरपत्रिकेची कार्बनकॉपी दिली जाणार आहे. वस्तुनिष्ठ प्रश्नांवर आधारित त्या उत्तरपत्रिकांची तपासणी संगणकाद्वारे होणार असून, मानवी हस्तक्षेप काहीच नसेल. त्यामुळे उमेदवारांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता परीक्षेची चांगली तयारी करावी, असे आवाहन पोलिस उपायुक्त अजित बोऱ्हाडे यांनी केले आहे.

Maharashtra Police Exam Pattern 2026 Details New Syllabus

Police Bharti 2022 Syllabus Download

महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबलच्या परीक्षेत वेगवेगळे विभाग असतील. परीक्षेच्या पेपरमध्ये एकूण 100 गुण असतात. परीक्षेचा पेपर सोडवण्यासाठी उमेदवारांना विशेष वेळ दिला जातो.

  • मराठी विषयाच्या प्रश्नपत्रिकेचा दर्जा हा माध्यमिक शाळेतील (इयत्ता 10वी) परीक्षेचा दर्जा सारखाच आहे.
  • परीक्षेत निगेटिव्ह मार्किंग असणार नाही.
  • परीक्षा मराठीतून होणार आहे.
  • परीक्षेचा एकूण कालावधी 1:30 तासांचा आहे.
  • महाराष्ट्र पोलिस लेखी परीक्षेत वस्तुनिष्ठ प्रकारचा MCQ असतो.
  • त्यामध्ये 100 प्रश्न असतील ज्यात प्रत्येक बरोबर उत्तरासाठी 1 गुण दिला जाईल.
  • पोलीस भारती 2026 च्या प्रश्नपत्रिकेत चार स्वतंत्र विभाग असतील.
  • PET/PST साठी शॉर्टलिस्ट ठरलेल्या अर्जदारांन लेखी परीक्षेसाठी पात्र केले जाईल.

गडचिरोली जिल्ह्याकरिता शासन, गृहविभाग आदेश दिनांक २३.०८.२०१८ नुसार गडचिरोली जिल्हयातील पोलीस भरतीमध्ये आवेदन सादर करणाऱ्या उमेदवाराला अतिरिक्त १०० गुणांची गोंडी आणि माडीया भाषेची लेखी चाचणी परीक्षा दयावी लागेल. गडचिरोली जिल्हयामध्ये राहणाऱ्या उमेदवारांनाच गडचिरोली जिल्हा पोलीस भरतीमध्ये भाग घेता येईल. सदर उमेदवारांना प्रचलित नियमानुसार संबंधित तहसिलदार यांनी दिलेला वास्तव्याचा दाखला (Residential Certificate) जोडणे आवश्यक राहील. असे उमेदवार गडचिरोली जिल्हयाच्या बाहेर बदलीपात्र असणार नाहीत.

Maharashtra Police Constable Exam Pattern 2026

Police Bharti 2026 Written Exam Pattern For Constable Post

विभाग नावएकूण प्रश्नएकूण गुणकालावधी
गणित25 प्रश्न25 गुण90 मिनिट
बौद्धिक चाचणी25 प्रश्न25 गुण
मराठी व्याकरण25 प्रश्न25 गुण
सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी25 प्रश्न25 गुण
एकूण100 प्रश्न100 गुण

Police Bharti 2026 Written Exam Paper For Driver

  • हलके मोटार वाहन चालविण्याची चाचणी २५ गुणांची
  • व जीप प्रकारातील वाहन चालविण्याची चाचणी २५ गुणांची अशी एकूण ५० गुणांची कौशल्य चाचणी द्यावी लागेल.
  • दोन्ही चाचण्यांमध्ये एकत्रित किमान ४० टक्के गुण मिळवून उमेदवारास उत्तीर्ण व्हावे लागेल.
  • कौशल्य चाचणी हो केवळ एक अहंता चाचणी असून कौशल्य चाचणीत मिळालेले गुण, गुणवत्ता यादी तयार करण्यासाठी विचारात घ्यावयाच्या एकूण गुणात समाविष्ट केले जाणार नाहीत.
  • कौशल्य चाचणीत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची १०० गुणांची लेखी परीक्षा घेण्यात येईल.

Duration : 90 Minutes

S.No.SubjectNo.of QuestionMarks
1Arithmetic (गणित)2020
2General Knowledge and Current Affairs (सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी)2020
3Intelligence Test (बौद्धिक चाचणी)2020
4Marathi Grammar (मराठी व्याकरण)2020
5Motor Driving / Traffic Rules (मोटार वाहन चालविणे / वाहतुकीचे नियम2020
Total100100
  • The written examination will be objective in nature.
  • There will be no negative marking in the exam.
  • Candidates will have a duration of 90 minutes
  • The exam will be conducted in Marathi language only.
  • Candidates need to secure minimum 40% marks to pass.

महाराष्ट्र पोलिस भरती 2026 साठी परीक्षेचा सविस्तर अभ्यासक्रम (Maharashtra Police Constable Syllabus) खालीलप्रमाणे आहे. सोबतच प्रत्येक विषयासाठी महत्वाचे घटक (Important Topics) सुद्धा खालील तक्त्यात देण्यात आले आहे.

अ क्रविषयमहत्वाचे घटक
1गणितसंख्याज्ञान व संख्यांचे प्रकार, मसावि आणि लसावि, दशांश अपूर्णांक, वर्गमूळ घनमूळ, गुणोत्तर प्रमाण, पदावली, काळ-काम-वेग, सरळव्याज व चक्रवाढ व्याज, नफा-तोटा, वयवारी, बेरीज, वजाबाकी, व्यवहारी अपूर्णांक, घातांक, काळ-काम-वेग, सरासरी, शेकडेवारी, भूमितीतील संकल्पना, परिमाणे
2बौद्धिक चाचणीक्रमबध्द मालिका, संख्या संचातील अंक शोधणे, समान संबंध किंवा परस्पर संबंध, आकृत्यांमधील अंक शोधणे, वेन आकृती, कालमापन (दिनदर्शिका), रांगेवर आधारित प्रश्न, सांकेतिक लिपी किंवा भाषा, विसंगत पद ओळखणे, विधाने व अनुमाने, आकृतीची आरशातील प्रतिमा, आकृतीचे पाण्यातील प्रतिबिंब, दिशा व अंतर, घड्याळ, नाते संबंधांची ओळख, निरीक्षण आणि आकलन
3मराठी व्याकरणमराठी व्‍याकरण (वाक्‍यरचना, शब्‍दार्थ, प्रयोग, समास, समानार्थी शब्‍द , विरुद्धार्थी शब्‍द)
म्‍हणी व वाकप्रचार वाक्‍यात उपयोग, शब्दसंग्रह, समूहदर्शक शब्द, प्राणी व त्यांची घरे, ध्वनीदर्शक शब्द, प्राणी व त्यांची पिल्ले
प्रसिद्ध पुस्‍तके आणि लेखक
4सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडीइतिहास, भूगोल, भारताची राज्यघटना, सामान्य विज्ञान, चालू घडामोडी, माहिती व तंत्रज्ञान (संगणकाशी संबंधित प्रश्न) आणि इतर जनरल टॉपिक

परीक्षेचा दर्जा  – Level Of Maharashtra Police Constable SRPF Bharti Exam 2026

  • प्रश्नपत्रिकेचा दर्जा मराठी विषयासाठी माध्यमिक शालांत परीक्षेच्या (इयत्ता 10वी) च्या दर्जाच्या समान.
  • परीक्षेत निगेटिव्ह मार्किंग राहणार नाही.
  • परीक्षा ही मराठीमध्ये होणार आहे.
  • परीक्षेचा एकूण कालावधी दीड तास आहे.

Maharashtra Police Constable SRPF Bharti Exam 2022

Police Driver Skill Test Details 2026

पोलीस शिपाई चालक पदाकरीता कौशल्य चाचणी :

(एक) शारीरिक चाचणी झाल्यानंतर शारिरीक चाचणीत किमान ५० टक्के गुण मिळवून लेखी चाचणीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांना, वाहन चालविण्याची कौशल्य चाचणी खालीलप्रमाणे द्यावी लागेल. सदर दोन्ही चाचण्यांमध्ये एकत्रित किमान ४० टक्के गुण मिळवून उमेदवारास उत्तीर्ण व्हावे लागेल. (दोन्) कौशल्य चाचणीमध्ये पुढील चाचण्यांचा समावेश असेल :

(अ) हलके मोटार वाहन चालविण्याची चाचणी – २५ गुण

(ब) जीप प्रकारातील वाहन चालविण्याची चाचणी- २५ गुण (तीन) कौशल्य चाचणी ही केवळ एक अर्हता चाचणी असून कौशल्य चाचणीत मिळालेले गुण, गुणवत्ता यादी तयार करण्यासाठी विचारात घ्यावयाच्या एकुण गुणात समाविष्ट केले जाणार नाहीत. (चार) वाहन चालविण्यातील कौशल्य चाचणीचे निकष, महासंचालकांकडून वेळोवेळी ठरविण्यात येतील. (पाच) वाहन चालविण्याची कौशल्य चाचणी घेण्याकरीता, समितीमध्ये प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांचा समावेश असेल.

पोलीस भरती 2026 ला अनुसरून सराव पेपर्स सोडवा -पोलीस भरती प्रश्नपत्रिका | महाराष्ट्र पोलीस भरती प्रश्नपत्रिका 2026

Maharashtra Police Bharti physical test details pdf Download

📚Mahabharti Police Bharti Exam Book 2026

We Have Given You Best Book List For Upcoming Police Bharti . Read It At Below Link

Maharashtra Police Bharti Important Book List – महत्वाची पुस्तकांची यादी

This Year Physical Test Will Be Conducted First !!!!!!!!

✔️Maharashtra Special Security Department Recruitment Selection Process, Exam Details 2026– शारीरिक क्षमता चाचणीचे वेळापत्रक जाहीर

✔️List Of Documents For Maharashtra Police Bharti Exam

Maharashtra Police Bharti Revised Physical Exam Marks

महाराष्ट्र पोलीस भरती अभ्यासक्रम PDF Download – Topic Wise Detail Syllabus । Police Bharti Marathi Syllabus PDF

सामान्य विज्ञान – Maharashtra Police SI Syllabus 2026 For General Science
  1. विविध शास्त्रे व त्यांचे अभ्यास विषय
  2. शास्त्रीय उपकरणे व त्यांचा वापर
  3. शोध व त्याचे जनक
  4. शास्त्रीय उपकरणे व त्यांचे कार्य
गणित – Maharashtra Police Constable Syllabus 2026 For Mathematics 
  1. संख्या व संख्याचे प्रकार
  2. बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकर
  3. कसोट्या
  4. पूर्णाक व त्याचे प्रकार
  5. अपूर्णांक व त्याचे प्रकार
  6. म.सा.वी आणि ल.सा.वी.
  7. वर्ग व वर्गमूळ
  8. घन व घनमूळ
  9. शेकडेवारी
  10. भागीदारी
  11. गुणोत्तर व प्रमाण
  12. सरासरी
  13. काळ, काम, वेग
  14. दशमान पद्धती
  15. नफा-तोटा
  16. सरळव्याज व चक्रवाढ व्याज
  17. घड्याळावर आधारित प्रश्न
  18. घातांक व त्याचे नियम
क्रीडा – Sports 
  1. खेळ व खेळाशी संबंधित चषक
  2. प्रमुख देश व त्यांचे राष्ट्रीय खेळ
  3. खेळ व खेळाडूंची संख्या
  4. खेळाचे मैदान व ठिकाण
  5. खेळसंबंधी चिन्हे व प्रतीके
  6. महत्वाच्या स्पर्धा व ठिकाणे
  7. आशियाई स्पर्धा
  8. राष्ट्रकुल स्पर्धा
  9. क्रिकेट स्पर्धा
पंचायतराज – Panchayatraj
  1. ग्रामप्रशासन
  2. समिती व शिफारसी
  3. घटनादुरूस्ती
  4. ग्रामसभा व ग्रामपंचायत
  5. ग्रामसेवक
  6. पंचायत समिती
  7. जिल्हा परिषद
  8. मुख्य कार्यकारी अधिकारी CEO
  9. गटविकास अधिकारी BDO
  10. नगरपरिषद / नगरपालिका
  11. महानगरपालिका
  12. ग्रामीण मुलकी व पोलिस प्रशासन
सामान्य ज्ञान – Maha Police Shipai GK Syllabus
  1. विकास योजना –
  2. संपूर्ण विकास योजना
  3. पुरस्कार –
  4. महाराष्ट्रचे पुरस्कार
  5. राष्ट्रीय पुरस्कार
  6. शौर्य पुरस्कार
  7. खेळासंबधी पुरस्कार
  8. आंतरराष्ट्रीय पुरस्कार

इतिहास – History

  • 1857 चा उठाव
  • भारताचे व्हाईसरॉय
  • समाजसुधारक
  • राष्ट्रीय सभा
  • भारतीय स्वतंत्र लढा
  • ऑगस्ट घोषणा व वैयक्तिक सत्याग्रहाची चळवळ
  • 1909 कायदा
  • 1919 कायदा
  • 1935 कायदा
  • हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन आर्मी
बुद्धिमत्ता चाचणी – Maharashtra Police Constable Syllabus 2026 For Reasoning
  1. संख्या मालिका
  2. अक्षर मालिका
  3. व्हेन आकृत्यावर आधारित प्रश्न
  4. सांकेतिक भाषा
  5. सांकेतिक लिपि
  6. दिशावर आधारित प्रश्न
  7. नाते संबध
  8. घड्याळावर आधारित प्रश्न
  9. तर्कावर आधारित प्रश्न
मराठी – Marathi
  1. समानार्थी शब्द
  2. विरुद्धर्थी शब्द
  3. अलंकारिक शब्द
  4. लिंग
  5. वचन
  6. संधि
  7. मराठी वर्णमाला
  8. नाम
  9. सर्वनाम
  10. विशेषण
  11. क्रियापद
  12. काळ
  13. प्रयोग
  14. समास
  15. वाक्प्रचार
  16. म्हणी

Maharashtra Police Bharti 2026 Exam Date

Candidates can check this article for Latest Maha Police Exam Dates. As soon as Department issued Notice regarding Maharashtra Police Bharti 2026 Exam date we will Give a Brief Maharashtra Police Constable Recruitment Time Table 2026.

police bharti book pdf free download

पुस्तकाचे नाव लेखक
संपूर्ण गणितपंढरीनाथ राणे
Fastrack Mathsसतीश वसे
5 ते 8 क्रमिक पुस्तकेमहाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक मंडळ

Maha Police Shipai / Constable Exam Pattern along with Physical Test Details @ mahapolice.gov.in – FAQs

Can I give Maharashtra Police Bharti exam in English?

  • The exam will be held in Marathi, Only the test of General English will be in English Language.

What is the date of Maharashtra Police Bharti 2026?

  • As per the Latest Update Maharashtra Police Recruitment 2026 is going to begin from September for 14000 Posts.

What is the age limit for Maharashtra police?

  • To apply For Maharashtra Police Constable, the General Candidates must be between the age of 18-25 years and for other Please Check Official PDF Given HERE.

There is any negative marking in Maharashtra Police Shipai, SRPF Exam 2026 ?

  •  No, there is no negative Marking in Maharashtra Police Shipai Exam 2026
  • Check Maharashtra Police Constable Exam Pattern 2026, it includes Marathi, Mathematics, Intelligence Test, and General Knowledge and Current Affairs. Details Given Below
SubjectsNo. of QuestionsMarks
General Awareness2525
Reasoning2525
Marathi Language2525
Total Marks100100

🛎️ Download Official Maharashtra Police Bharti Exam Pattern PDF-Short

🛎️ Download Full Maharashtra Police Constable Bharti Syllabus And Exam Pattern 2026

Table of Contents

3 thoughts on “पोलीस भरती 2026 लेखी परीक्षा कशी होणार, पूर्ण माहिती अपडेट्स – Police Bharti 2026 Syllabus”

Leave a Comment