JOIN Telegram

Maharashtra Special Security Department Recruitment Selection Process, Exam Details 2022

Maharashtra Special Security Department Recruitment Selection Process, Exam Details 2022

Maharashtra Special Security Department Recruitment Selection Process, Exam Details 2022 : Physical Ability Test Schedule of Candidates for Special Security Department Recruitment Selection Process 2022 has been issued on official site. Online applications were invited from police officers and enforcers who are interested for deputation in Special Security Department. And accordingly to the candidates for Physical Ability Test of Special Security Department Selection Test 2022 process. During the period 12/10/2022 to 20/10/2022 Maharashtra Guptavarta Prabodhini, State Reserve Police Force, Group no. 1 was convened at Ramtekdi, Pune.  However, due to heavy rain on the first day, the physical ability test of the candidates could not be conducted. But now the said physical ability test will be conducted in two phases and accordingly the first phase will be held from 6/12/2022 to 17/12/2022, Maharashtra Guptavarta will be held at Prabodhini, State Reserve Police Force Group No.1, Pune. Check Maharashtra Special Security Department Recruitment Selection Process, Exam Details 2022. Download MSSD Physical Test Time Table 2022. Know Physical Ability Test Schedule For Maharashtra Special Security Division Recruitment 2022 at below

Police Bharti 2022 Syllabus Download PDF

Maharashtra Police Constable Salary 2023

विशेष सुरक्षा विभाग प्रतिनियुक्ती निवड प्रक्रिया २०२२ करीता उमेदवारांचे शारीरिक क्षमता चाचणीचे वेळापत्रक

विशेष सुरक्षा विभाग येथे प्रतिनियुक्तीकरीता इच्छुक असलेल्या पोलीस अधिकारी व अंमलदार यांचेकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले होते. व त्यानुसार विशेष सुरक्षा विभाग प्रतिनियुक्ती निवड चाचणी २०२२ प्रक्रियेच्या शारीरिक क्षमता चाचणी साठी उमेदवरांना दि. १२/१०/२०२२ ते २० /१०/२०२२ या कालावधीमध्ये महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रबोधिनी, राज्य राखीव पोलीस बल, गट क्र. १ रामटेकडी, पुणे येथे बोलविण्यात आले होते, तथापि पहिल्याच दिवशी झालेल्या अतिवृष्टीमुळे उमेदवारांची शारीरिक क्षमता चाचणी घेता आलेली नाही. परंतु आता सदरची शारीरीक क्षमता चाचणी दोन टप्प्यामध्ये घेण्यात येणार असून त्याअनुषंगाने पहिला टण्याकरीता दि.6/12/2022 ते 17/12/2022 या कालावधीमध्ये महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रबोधिनी, राज्य राखीव पोलीस बल गट क्र.१, पुणे येथील मैदानावर घेण्यात येणार आहे.

✔️पोलीस भरती २०२२ ला अनुसरून सराव पेपर्स सोडवा -पोलीस भरती प्रश्नपत्रिका

त्याअनुषंगाने पहिल्या टप्प्यासाठी उमेदवारांना शारीरिक क्षमता चाचणीसाठी बोलविण्यात येत आहे. सदर उमेदवारांच्या नावाची यादी सोबत जोडली आहे, त्याचप्रमाणे शारीरिक क्षमता चाचणीचे वेळापत्रक अंमलदारांच्या नावाच्या यादीसह http://www.mahapolice.gov.in या संकेतस्थळावर देखील उपलब्ध आहे. तरी यादीतील आपले आस्थापनेवरील नमूद अंमलदार / अर्जदार यांना दिलेल्या तारखेला व नमूद केलेल्या ठिकाणी शारीरिक क्षमता चाचणीकरीता उपस्थित राहण्यासाठी प्राथम्याने मोकळीक करण्यात यावे, याबाबत मा. आयुक्त, राज्य गुप्तवार्ता विभाग, म.राज्य मुंबई यांनी सूचना दिलेल्या आहेत.

शारीरिक चाचणीकरीता उपस्थित राहताना अर्जदार उमेदवारांकरीता महत्वाच्या सूचना :

शारिरीक क्षमता चाचणी करीता उमेदवारांनी बोलावण्यात आलेल्या तारखेला महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रबोधिनी, राज्य राखीव पोलीस बल, गट क्र.१ रामटेकडी, पुणे येथे सकाळी ६.०० वा. उपस्थित रहावे, शारीरिक क्षमता चाचणी ची प्रक्रिया सकाळी ७.०० वा. पासून सुरु होईल.

२. उमेदवारांनी येताना खालील गोष्टी सोबत आणाव्यात :

अ) स्वतःचे पोलीस घटकाचे ओळखपत्र,

ब) स्वतःचे आधारकार्ड.

क) स्वतःचा पासपोर्ट साईज फोटो चिटकविलेल्या ऑनलाईन अर्जाची प्रत. (ऑनलाईन अर्जाची प्रत काढणेकरीता अर्जदारांनी ज्याप्रमाणे ऑनलाईन अर्ज सादर केले त्याचप्रमाणे http://www.mahapolice.gov.in या संकेतस्थळावर भेट देऊन http://mhpolice.pristineportal.net/ या पोर्टलवर क्लिक करून स्वतः चा मोबाईल क्रमांक व सेवार्थ क्रमांक भरावा व त्यानंतर उघडण्यात आलेल्या स्वतःच्या अनांची प्रत काढू शकतात

३. महाराष्ट्र शासन, गृहविभाग यांचेकडील शासन निर्णय क्र. एसएसए-०५१८/प्र.क्र. २२१/विशा- ४, दि. १६/०८/२०१८ मध्ये नमूद केलेल्या अटी व शर्ती नुसार निवडप्रक्रिया राबविण्यात येणार असून ती सर्व उमेदवारांना मान्य असेल.

४. शारीरिक क्षमता चाचणी मध्ये पात्र ठरलेल्या अधिका-यांच्या नावांची यादी त्यांना विशेष सुरक्षा विभागामध्ये नेमणुकीकरीता मा. पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य मुंबई कार्यालयास शिफारशीसह पाठविण्यात येईल त्यानंतर मा. पोलीस महासंचालक कार्यालयाव्दारे विसुविमध्ये नेमणुक झालेल्या अधिका-यांना वि.वि. करीता आवश्यक मूलभूत | प्रशिक्षण यशस्विरित्या उत्तीर्ण होणे अनिवार्य राहील.

५. शारीरिक क्षमता चाचणी मध्ये पात्र ठरलेल्या पोलीस अंमलदारांची घटकनिहाय गुणवत्ता यादी प्रमाणे निवड करण्यात येवून त्यांना वि.सु.वि. करीता आवश्यक मुलभूत प्रशिक्षणास पाठविण्यात येईल, सदरचे प्रशिक्षण यशस्विरित्या उत्तीर्ण झालेल्या अंमलदारांचा विशेष सुरक्षा विभागामध्ये प्रतिनियुक्ती साठी विचार करण्यात येईल. ६. उमेदवारांनी कोणतीही खोटी माहिती सादर केली असल्यास व शारीरिक चाचणी दरम्यान कोणताही अनुचित / गैरप्रकार केल्यास उमेदवारावर शिस्तभंगाची / फौजदारी कार्यवाही करण्यात येईल, याची नोंद घ्यावी.

 

✔️Download Maharashtra Special Security Department Physical Ability Test  NEW Schedule

NOTE – Physical Ability Test to be held from 17/10/2022 to 20/10/2022 for Special Security Department Recruitment Selection Process-2022 has been postponed

IN VIEW OF THE RECENT HEAVY RAINFALL AT PUNE THE GROUND DESIGNATED FOR THE TEST IS NOT SUITABLE TO CONDUCT THE SAID TEST (.) HENCE THE SAID TEST IS POSTPONED TILL FURTHER NOTICE  – DOWNLOAD NOTICE

OLD – Download Maharashtra Special Security Department Physical Ability Test Schedule

📋List Of Candidates Who are Qualified For Physical Ability Test Special Security Department Recruitment


test99

Leave a Comment

Available for Amazon Prime
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
कॉन्टेस्ट
अँप डाउनलोड