JOIN WHATSAPP JOIN TELEGRAM

Police Bharti Maths And Reasoning Question Paper 2

Telegram Group Join Now
Join Instagram Join Now

Police Bharti Maths And Reasoning Question Paper 2 : Maharashtra Police Bharti Mock Test Paper 2 – Police Constable, Driver written Examinations Important questions are covered in this Quiz examinations.

पोलीस कॉन्स्टेबल, ड्रायव्हर लेखी परीक्षा परीक्षेस अनुसरून महत्वाच्या प्रश्नांचा पेपर येथे आम्ही प्रकाशित ठरत आहोत. या टेस्ट पेपर मध्ये महत्वाचे प्रश्न समाविष्ट केले आहेत, जे पुढील लेखी परीक्षेस नक्कीच उपयुक्त पडतील. 

50

Police Bharti Daily Quiz Paper 2

महाराष्ट्रातील विविध स्पर्धा परीक्षेस उपयुक्त नवीन IBPS पॅटर्न नुसार प्रश्न

1 / 20

300 मीटर लांबीची आगगाडी एका खांबाला 24 सेकंदात ओलांडते तर तीच आगगाडी 450 मीटर लांबीचा पूल किती वेळेत ओलांडेल?

2 / 20

C हा B च्या पश्चिमेला 25 cm अंतरावर, तर A हा C च्या पूर्वेला 40 cm अंतरावर आहे. D हा B च्या पश्चिमेला 45 cm अंतरावर आहे तर D व C मधील अंतर किती?

3 / 20

जर A म्हणजे B व B म्हणजे C व C म्हणजे D तर CAB हा शब्द कसा लिहाल?

4 / 20

महेशचा रांगेत 23 वा क्रमांक असून त्याच्या अलीकडे प्रमोद व पलीकडे राहुल उभे आहेत. प्रमोद रांगेत मध्यभागी आहे, तर रांगेत एकूण किती मुले आहेत?

5 / 20

x-y=4 आणि xy =21 तर x³ - y³=किती?

6 / 20

0.1×0.2×0.3=?

7 / 20

सतीशचे पंधरा वर्षांपूर्वी वय 30 होते, तर तो किती वर्षांनी 60 वर्षाचा होईल?

8 / 20

विजोड संख्या ओळखा.

601, 201, 301, 701, 101, 901

9 / 20

लयबद्ध अक्षरमालेतील रिकाम्या जागा भरण्यासाठी अक्षर समूह ओळखा?

110_0_0_100110

10 / 20

720 च्या 50% च्या 30%=?

11 / 20

√625 ÷√25=?

12 / 20

एक माणूस यात्रेला चालला असता, त्याला यात्रेहून परत येणारे पुरुष 9, त्यांच्या बायका आणि पुरुषांकडे एक मूल व बायकांच्या कडेवर व पाठीवर एक-एक मूल भेटले तर ते किती जण होते?

13 / 20

गीता सीतापेक्षा मोठी आहे. मिता सीतापेक्षा मोठी परंतु गीतापेक्षा लहान आहे. सुवर्णा हरी आणि सीतापेक्षा लहान आहे. सीता हरीपेक्षा मोठी आहे. तर अनुक्रमे सर्वात मोठा आणि सर्वात लहान कोण?

14 / 20

8, 10 व 12 सेंमी बाजू असणाऱ्या त्रिकोणाची अर्धपरिमिती काढा.

15 / 20

सुरेश हा व्यक्ती पूर्वेकडे 4 किमी चालत गेला. त्यानंतर उजवीकडे 5 किमी सरळ चालत गेला. त्यानंतर डावीकडे 6 किमी चालत गेला नंतर पुन्हा डावीकडे वळून 5 किमी सरळ चालत गेला. तर तो मूळ ठिकाणापासून किती किलोमीटर अंतरावर कोणत्या दिशेला उभा असेल?

16 / 20

रमेश, सुरेश, महेश, दिनेश हे चार भाऊ आहेत. रमेश सुरेशपेक्षा तीन वर्षांनी मोठा आहे. महेश सुरेशपेक्षा तीन वर्षांनी लहान आहे. दिनेश रमेशपेक्षा तीन वर्षांनी मोठा आहे. जर दिनेशचा जन्म 1960 चा असेल, तर महेशचा जन्म कोणत्या वर्षी झाला असेल?

17 / 20

A=B आणि B=O तर A=?

18 / 20

द.सा.द.शे. 5 दराने 5,000 रु. चे 9 वर्षाचे सरळव्याज काढा.

19 / 20

एका वस्तूवर आधी 8% सूट देऊन आलेल्या रकमेवर पुन्हा 10% सूट दिली तर डकवून सूट किती दिली?

20 / 20

जर A = 26, SUN = 27 तर CAT = ?

Your score is

The average score is 22%

0%

Table of Contents

Leave a Comment