Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

नागपूर पोलीस शिपाई चालक भरती अंतिम निवडसूची व प्रतीक्षासूची जाहीर ! Nagpur Police Bharti result 2022 Check Online

Nagpur Police Bharti 2022 Result

Nagpur Police Bharti Final Selection List PDF

Nagpur Police Bharti 2022 Result : Candidates included in provisional shortlist and waiting list for 121 “Police Constable Driver” vacancies on establishment of Commissioner of Police, Nagpur City were called for original certificate / document verification on 19/04/2023 and 20/04/2023. The final shortlist and final waiting list are being published as per the approval given by the recruitment board after taking into account the verification of the original documents as well as the objections / objections submitted by the candidates till 13/04/2023. download Nagpur Police Bharti Final Selection List Form below Link:

पोलीस आयुक्त, नागपूर शहर यांचे आस्थापनेवरील रिक्त असलेल्या 121 “पोलीस शिपाई चालक” पदासाठी तात्पुरत्या निवडसुची व प्रतिक्षासुची मध्ये समाविष्ठ असलेल्या उमेदवारांना दिनांक 19/04/2023 व दिनांक 20/04/2023 रोजी मुळ प्रमाणपत्राची / कागदपत्राची पडताळणी करीता बोलविण्यात आले होते. मुळ कागदपत्रांची पडताळणी तसेच उमेदवारांनी दिनांक 13/04/2023 पर्यंत सादर केलेल्या आक्षेप / हरकती विचारात घेवुन भरती मंडळाने दिलेल्या मान्यतेनुसार अंतिम निवडसुची व अंतिम प्रतिक्षासुची प्रसिध्द करण्यात येत आहे. तसेच पुढील सर्व अपडेट्ससाठी या लिंक वरून महाभारती अँप डाउनलोड करा , म्हणजे पुढील सर्व अपडेट्स आपल्याला वेळेवर मिळतील. 

• प्रवर्गनिहाय / समांतर आरक्षण अंतर्गत अंतिम निवडसुची व अंतिम प्रतिक्षासुची मधील उमेदवारांची निवड ही त्यांनी सादर केलेल्या प्रमाणपत्रांची / कागदपत्रांची संबंधित विभागाकडुन पडताळणी, चारीत्र्य पडताळणी व वैद्यकिय तपासणीतील पात्रतेच्या अधिन राहून करण्यात आलेली आहे. सदर पडताळणीमध्ये संबंधित विभागाकडुन काही आक्षेप घेण्यात आल्यास / वैद्यकिय तपासणीत / चारीत्र्य पडताळणीत अपात्र ठरल्यास किंवा उमेदवाराने पोलीस भरती प्रक्रियेमध्ये गैरप्रकार केला होता असे भविष्यात निष्पन्न झाल्यास निवड करण्यात आलेल्या उमेदवारांची निवड रद्द करण्याचा अधीकार पोलीस भरती निवड मंडळास आहे. यासंबंधात उमेदवारांचा कोणताही दावा / तकार / हक्क राहणार नाही, याबाबत उमेदवारांनी नोंद घ्यावी.
• मा. महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण, नागपुर खंडपीठ, नागपुर येथे दाखल मुळ अर्ज क. 357/2023 मधील न्यायनिर्णयाच्या अधिन राहून अंतिम निवडसुची व अंतिम प्रतिक्षासुची प्रसिध्द करण्यात येत आहे. भविष्यात मा. महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण, नागपुर खंडपीठ, नागपुर यांचे वरील प्रकरणातील अंतिम न्यायालयीन निर्णयाचे आधारे उमेदवारांची निवड / नियुक्ती रद्द करण्याचा अधीकार पोलीस भरती निवड मंडळास आहे. यासंबंधात उमेदवारांचा कोणताही दावा/ तकार / हक्क राहणार नाही, याबाबत उमेदवारांनी नोद घ्यावी.
सदर भरती प्रक्रियेच्या अनुषंगाने अंतिम निवडसूची व अंतिम प्रतिक्षासूची पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या www.mahapolice.gov.in आणि नागपूर शहर पोलीस आयुक्तालयाच्या www.nagpurpolice.gov.in या संकेतस्थळावर उमेदवारांच्या माहितीकरीता प्रसिध्द करण्यात येत आहे.

नागपूर शहर पोलीस शिपाई चालक भरती – २०२१ अंतिम निवडसूची व प्रतीक्षासूची. Download

Nagpur Gramin Police Document Verification Date

Nagpur Police Bharti 2022 Result: Superintendent of Police, Nagpur District Rural Police Constable Recruitment – 2021 in accordance with this office’s letter Provisional Selection and Waiting List  of the candidates The list was published on the website www.nagpurgraminpolice.gov.in. Candidates whose name is in that list. They will appear for document verification with all their original documents on 04/05/2023 at 11.00 AM

पोलीस अधीक्षक, नागपूर जिल्हा ग्रामीण या घटकात पोलीस शिपाई भरती – 2021 च्या अनुषंगाने या कार्यालयाचे पत्र क्रमांक नाजिग्रा / डि – 9 / पो.शि.भरती – 2021 / तात्पुरती निवड व प्रतिक्षायादी / 2023 दिनांक 18/04/2023 अन्वये ज्या उमेदवारांचे तात्पुरती निवड यादी www.nagpurgraminpolice.gov.in या संकेत स्थळावर प्रकाशित करण्यात आली होती. यादी मध्ये ज्या उमेदवारांचे नाव आहे. त्यांनी दिनांक 04/05/2023 रोजी कागदपत्र तपासणीसाठी उपस्थित राहावे. तसेच पुढील सर्व अपडेट्ससाठी या लिंक वरून महाभारती अँप डाउनलोड करा , म्हणजे पुढील सर्व अपडेट्स आपल्याला वेळेवर मिळतील. 

या लिंक द्वारे डाउनलोड करा महत्वपूर्ण कागद पत्रांची यादी 

त्या यादी मध्ये ज्या उमेदवारांचे नाव आहे. त्यांनी दिनांक 04/05/2023 रोजी सकाळी 11.00 वाजता पोलीस अधीक्षक, कार्यालय, पोलीस भवन ‘बि’ विंग वेस्ट हायकोर्ट रोड, सिव्हील लाईन, नागपूर येथे आपले सर्व मुळ कागदपत्रा सह कागदपत्र तपासणीसाठी उपस्थित राहतील. (तात्पुरत्या प्रतिक्षा यादीमधील उमेदवारांनी येवू नये)

Nagpur Police Bharti 2022 Result

Sr No. Title
1 Notice _ police constable 2021
2 Notice _ driver police constable 2021
3 driver police constable 2021_Notice Document related
4 Anath Provisional Selection list _police constable 2021
5 Notice _ police constable 2021
6 Provisional Select list _police constable 2021
7 Provisional waiting list _police constable 2021
8 Provisional Selection list _driver police constable 2021
9 Provisional waiting list _Driver police constable 2021
10 Written Exam Guntalika Letter_Police Constable 2021
11 Written Exam Guntalika List_Police Constable 2021
12 Police Constable Exam objections on answer Key

Nagpur Gramin Police Bharti Selction List

Nagpur Police Bharti 2022 Result: Superintendent of Police, Nagpur District Rural Establishment Driver Police Sepoy Recruitment 2021 for the post of Driver Police Constable Recruitment 2021 has been published on Nagpur Rural Police Force website nagpurgraminpolice.gov.in for the provisional selection list and a waiting list of the candidates who have qualified with prescribed marks in the written test and qualified on the basis of social and parallel reservation. Download Nagpur Gramin Police Bharti Selection List from below Link:

पोलीस अधीक्षक, नागपूर जिल्हा ग्रामीण आस्थापनेवर चालक पोलीस शिपाई भरती २०२१ च्या पदाकरीता लेखी परीक्षेमध्ये विहित गुणांनी पात्र झालेले तसेच सामाजिक व समांतर आरक्षणाच्या आधारे पात्र झालेल्या उमेदवाराची तात्पुरती निवड यादी व प्रतिक्षायादी ही नागपूर ग्रामीण पोलीस दलाचे संकेत स्थळावर nagpurgraminpolice.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येत आहे.तसेच पुढील सर्व अपडेट्ससाठी या लिंक वरून महाभारती अँप डाउनलोड करा , म्हणजे पुढील सर्व अपडेट्स आपल्याला वेळेवर मिळतील. 

प्रसिध्द करण्यात आलेली तात्पुरती निवड यादी व प्रतिक्षायादी बाबत उमेदवारांना काही आक्षेप असल्यास सदर यादी प्रसिध्द केल्यापासून दिनांक १५/०४/२०२३ चे संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत [email protected] या ईमेल आयडी वर किंवा व्हॉट्सअॅप क्रमांक ९९२३०६१९९९ या वर लेखी स्वरूपात सविस्तर आक्षेप नोंदवावा. जर विहित मुदतीत आक्षेप प्राप्त न झाल्यास, आपले काहीही आक्षेप नाही, कोणत्याही हरकती नाही असे गृहीत धरून पुढील कार्यवाही करण्यात येईल. याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी. उमेदवाराने ई-मेल पाठवितांना स्वतःचे संपुर्ण नाव, चेस्ट क्रमांक व मोबाईल क्रमांक नमुद करावे.

नागपूर ग्रामीण चालक पोलीस शिपाई २०२१ – तात्पुरती प्रतीक्षा यादी – Download
नागपूर ग्रामीण चालक पोलीस शिपाई २०२१ – अंतिम निवड यादी Download

Nagpur Police Bharti 2022 Result PDF

Nagpur Police Driver Bharti result 2022 – Maharashtra Nagpur Police Bharti result 2022 is published today. The Physical Examinations Result of 2nd Jan 2023 is declared now.

Police Constable Driver (Entry to Service), Rules, 2019 and Rules, 2022 on the basis of physical test conducted on the basis of the marks obtained by the candidates for the post of 121 Police Constable Drivers in the establishment of Commissioner of Police, Nagpur City from 04/09/2023 to 11/01/2023 Final selection list of 1587 candidates for driving skill test and instructions to candidates Police Headquarters, Nagpur City in the ratio of 1:10 to the vacancies mentioned in the advertisement in the concerned category of candidates securing at least 50% marks in the physical test as per the provisions of the amendments made from time to time under rule 8 (a) Notice Board at N.IT Hall Nagpur and Commissioner of Police, Nagpur City on website www.nagpurpolice.gov.in and Director General of Police, Maharashtra State, Mumbai on website www.mahapolice.gov.in. Published on 10/02/2023

नागपूर ग्रामीण  चालक पदभरती अंतर्गत येथे झालेल्या आजच्या ग्राउंड ची मार्कलिस्ट चेक करा. खाली डाउनलोड लिंक दिलेली आहे, त्यावर पूर्ण PDF दिलेली आहे. उमेदवारांचे नाव, चेस्ट नंबर, प्राप्त गुण इत्यादी माहिती PDF मध्ये दिलेली आहे. या भरती संबंधित महाराष्ट्र पोलिस कॉन्स्टेबल अभ्यासक्रम आणि परीक्षेचे स्वरूप येथे तपासा तसेच पुढील सर्व अपडेट्ससाठी या लिंक वरून महाभारती अँप डाउनलोड करा , म्हणजे पुढील सर्व अपडेट्स आपल्याला वेळेवर मिळतील. 

  • Name : Nagpur Physical Exam Result 2023 -नागपूर
  • Exam Date : 6th to 2nd Jan 2023

तारखेनुसार निकालाच्या लिंक खाली दिलेल्या आहे: 

👉Nagpur Gramin Police Bharti 2022

 

List Of Eligible Candidates For Nagpur Railway Police Bharti Written Exam

उपरोक्त संदर्भाकित विषयान्वये सविनय सादर करण्यात येते की, चालक पोलीस शिपाई या पदाकरीता एकुण २६८ उमेदवार दोन्ही कौशल्य चाचण्यांमध्ये एकत्रित किमान ४० टक्के गुण मिळवून लेखी परिक्षे करीता पात्र झाले असुन त्याबाबतची माहिती उपरोक्त संदर्भ क्रमांक २ अन्वये सादर करण्यात आली होती. परंतु उपरोक्त संदर्भ क्रमांक ३ अन्वये उमेदवार यांची लेखी परिक्षा ही दिनांक १९ मार्च २०२३ ऐवजी २६ मार्च २०२३ रोजी घेण्याचे ठरलेले असुन, परिक्षेची तारीख, वेळ आणि सुचना याबाबतची माहिती खालील प्रमाणे सादर करण्यात येत आहे.

Nagpur Police Bharti Written Exam Date 2023

लोहमार्ग नागपूर पोलीस शिपाई चालक भरती 2021 – लेखी परिक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची अंतिम गुणवत्ता यादी Download

List Of Eligible Candidates For Nagpur Police Shipai Bharti Written Exam

उपरोक्त संदर्भाकित विषयान्वये सविनय सादर करण्यात येते की, चालक पोलीस शिपाई या पदाकरीता एकुण २६८ उमेदवार दोन्ही कौशल्य चाचण्यांमध्ये एकत्रित किमान ४० टक्के गुण मिळवून लेखी परिक्षे करीता पात्र झाले आहे.
उमेदवार यांची लेखी परिक्षा ही दिनांक १९ मार्च २०२३ रोजी सकाळी ११.०० वाजता NEW APOSTOLIC
ENGLISH HIGH SCHOOL, Plot No 48, Kukade Lay out, Rameshwari, Opposite Railways Police Head Quarter, Ajani, Nagpur 27 येथे उपरोक्त संदर्भाकिंत पत्राच्या अनुषंगाने घेण्याचे निश्चित करण्यात आले असुन सोबत सादर करण्यात येत असलेली यादी पोलीस महासंचालक यांचे वेबसाईटवर अपलोड करण्यास विनंती आहे.

Download Nagpur Police Written Exam List

पोलीस आयुक्त, नागपूर शहर यांचे आस्थापनेवर रिक्त असलेल्या १२१ पोलीस शिपाई चालक पदासाठी दिनांक ०४/०९/२०२३ ते ११/ ०१ / २०२३ पर्यन्त शारिरीक चाचणी घेण्यात येवून त्यामध्ये उमेदवारांना मिळालेल्या गुणांच्या आधारे पोलीस शिपाई चालक (सेवाप्रवेश), नियम, २०१९ व नियम २०२२ यामधील नियम ८ (अ) नुसार वेळोवेळी केलेल्या सुधारणा यामधील तरतुदीनुसार शारिरीक चाचणीत किमान ५० टक्के गुण प्राप्त करणारे उमेदवार यांची संबधीत प्रवर्गामधील जाहिरातीत नमुद केलेल्या रिक्त पदांच्या १:१० या प्रमाणात १५८७ उमेदवारांची वाहन चालविण्याच्या कौशल्य चाचणीसाठी अंतिम निवड यादी व उमेदवारांसाठी सुचना पोलीस मुख्यालय, नागपूर शहर N.IT हॉल नागपूरयेथील नोटीस बोर्डवर व पोलीस आयुक्त, नागपूर शहर यांचे www.nagpurpolice.gov.in या संकेतस्थळावर तसेच पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे www.mahapolice.gov.in या संकेतस्थळावर दि. १०/०२/२०२३ रोजी प्रसिध्द करण्यात आली होती
तसेच वाहन चालविण्याच्या कौशल्य चाचणी ही दिनांक १४/०२/२०२३ ते २०/०२/२०२३ पर्यंत घेण्यात आलेली आहे. तसेच वाहन चालविण्याच्या कौशल्य चाचणीच्या वेळापत्रकानुसार कौशल्य चाचणी करीता अनुपस्थित राहिलेल्या ९६ उमेदवारांना कौशल्य चाचणी करीता दिनांक २३/०२/२०२३ रोजी अंतीम संधी देण्यात येवून त्यानुसार सदर उमेदवारांची कौशल्य चाचणी घेण्यात आलेली आहे.

वाहन चालविण्याच्या कौशल्य चाचणी करीता पात्र ठरलेल्या १५८७ उमेदवारांपैकी एकूण ४१ उमेदवार अनुपस्थित होते, व १३ उमेदवार कौशल्य चाचणी मध्ये किमान ४० टक्के गुण प्राप्त न केल्यामुळे अनुत्तीर्ण ठरले आहेत. त्यामुळे वाहन चालविण्याच्या कौशल्य चाचणीस अनुपस्थित राहिलेल्या/अनुत्तीर्ण झालेल्याएकूण ५४ उमेदवारांना वगळून, पोलीस शिपाई चालक पदाच्या लेखी परिक्षेसाठी पात्र ठरलेल्या उर्वरित १५३३ उमेदवारांची सूची पोलीस मुख्यालय, नागपूर शहर N. IT हॉल नागपूरयेथील नोटीस बोर्डवर व पोलीस आयुक्त, नागपूर शहर यांचे · www.nagpurpolice.gov.in या संकेतस्थळावर तसेच पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे www.mahapolice.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येत आहे.

लेखी परिक्षेचा दिनांक निश्चित होताच, सदरचा दिनांक व त्याअनुषंगाने आवश्यक असलेल्या उमेदवारांसाठीच्या सुचना पोलीस आयुक्त, नागपूर शहर यांचे www.nagpurpolice.gov.in या संकेतस्थळावर व पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे www.mahapolice.gov.in या संकेतस्थळावर तसेच महाराष्ट्र माहीती तंत्रज्ञान महामंडळ कॉर्पोरेशन लि. मुंबई (महाआयटी) policerecruitment2022.mahait.org या संकेतस्थळावर स्वतंत्रपणे प्रसिध्द करण्यात येतील. याबाबत उमेदवारांनी नोंद घेवुन, उपरोक्त तिन्ही संकेतस्थळ
नियमितपणे पाहावे.

Nagpur Police Driver Bharti result 2022

Nagpur Railway Police Bharti Result

नागपूर पोलीस भरती निकाल 

पोलीस शिपाई चालक भरती – २०२१ उमेदवारांसाठी सुचना

पोलीस शिपाई चालक भरती सन – २०२१ दि. १५/०१/२०२३ रोजी कौशल्य चाचणी असणाऱ्या उमेदवारांची यादी

पोलीस शिपाई चालक भरती सन – २०२१ दि. १४/०१/२०२३ रोजी कौशल्य चाचणी असणाऱ्या उमेदवारांची यादी

पोलीस शिपाई चालक भरती सन – २०२१ दि. १३/०१/२०२३ रोजी कौशल्य चाचणी असणाऱ्या उमेदवारांची यादी

पोलीस शिपाई चालक भरती सन – २०२१ दि. १२/०१/२०२३ रोजी कौशल्य चाचणी असणाऱ्या उमेदवारांची यादी

पोलीस शिपाई चालक भरती सन – २०२१ दि. ११/०१/२०२३ रोजी कौशल्य चाचणी असणाऱ्या उमेदवारांची यादी

पोलीस शिपाई चालक भरती सन – २०२१ दि. १०/०१/२०२३ रोजी कौशल्य चाचणी असणाऱ्या उमेदवारांची यादी

कौशल्य चाचणी करीत पात्र उमेदवारांची यादी

दिनांक ०२.०१.२०२३ ते ०६.०१.२०२३ रोजी पर्यंत झालेल्या मैदानी चाचणीची एकत्रित गुणतालिका

दिनांक ०६.०१.२०२३ रोजी झालेल्या मैदानी चाचणीचे गुण

दिनांक ०५.०१.२०२३ रोजी झालेल्या मैदानी चाचणीचे गुण

Recruitment – Nagpur Gramin Police Bharti Result 2022 | Nagpur Rural Police Bharti 2022 Physical Test Marklist

Sr No. Title
1 Driver Police Constable 2021Select list for Driving Skill Test
2 Police Constable 2021 Physical Test Mark List Dated 10_01_2023
3 Police Constable 2021 Physical Test Mark List Dated 09_01_2023
4 Police Constable 2021 Physical Test Mark List Dated 07_01_2023
5 Police Constable 2021 Physical Test Mark List Dated 06_01_2023
6 Police Constable 2021 Physical Test Mark List Dated 05_01_2023
7 Police Constable 2021 Physical Test Mark List Dated 04_01_2023
8 Driver Police Constable 2021 Physical Test Mark List Dated 02_01_2023 And 03_01_2023

Table of Contents


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

1 Comment
  1. […] Nagpur Police Driver Bharti result 2022 […]

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड