Beed Police Bharti Result
Beed Police Bharti Result : बीड जिल्हा पोलीस दलाच्या आस्थापनेवरील सन 2024-25 मध्ये रिक्त असणाऱ्या 174 पोलीस
शिपाई पदांसाठी दिनांक 11/02/2026 ते दिनांक 18/02/2026 पावेतो मैदानी चाचणी प्रक्रिया व दिनांक
15/03/2026 रोजी 11.00 ते 12.30 वा. दरम्यान लेखी परिक्षा आयोजित करण्यांत आलेली होती. लेखी परिक्षा
तात्पुरती निवड यादी व तात्पुरती प्रतिक्षा यादी प्रसिध्द करण्यात येत आहे.
| तारीख | शीर्षक | माहिती |
|---|---|---|
| 2026-03-26 | बीड जिल्हा पोलीस भरती सण २०२४२५ करिता मैदानी चाचणी लेखी परीक्षा च्या व एनसीसी उमेदवार यांना 5 अधिक गुण देऊन एकत्रित गुणा नुसार गुणवत्तेनुसार रिक्त पदा नुसार दिनांक 24/3/2026 रोजीचे पत्रान्वये तात्पुरती यादी प्रसिद्ध केल्यानंतर प्राप्त झालेले आक्षेप विचारत घेऊन तात्पुरती निवड यादी व तात्पुरती प्रतीक्षा यादी प्रसिद्ध केले बाबत. | Download |
| 2026-03-25 | बीड जिल्हा पोलीस भरती सण 2024 – 25 करिता मैदानी चाचणी व लेखी परीक्षेच्या एकत्रित गुणवत्तेनुसार रिक्त पदानुसार तात्पुरती निवड यादी प्रसिद्ध केले बाबत . | Download |
| 2026-03-23 | NCC चे *C* प्रमाणपत्राच्या आधारे निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात 05 अधिक गुण देण्यात आलेल्या उमेदवारांची यादी. | Download |
| 2026-03-20 | पोलीस भरती सण २०२४-२०२५ च्या मैदानी चाचणी व लेखी परीक्षेचे एकत्रित गुण प्रसिद्ध केले बाबत | Download |
| 2026-03-20 | NCC चे *C* प्रमाणपत्राच्या आधारे ०५ अधिक गुण देणेसाठी उमेदवार यांनी NCC चे *C* मूळ प्रमाणपत्रासह हजर राहणे बाबत | Download |
| 2026-03-20 | पोलीस भरती सण 2024 25 च्या दिनांक 15 3 2026 रोजी आयोजित करण्यात आलेल्या लेखी परीक्षेची तात्पुरती गुण यादी बाबत प्राप्त आक्षेप यावर स्पष्टीकरण | Download |
| 2026-03-18 | पोलीस भरती सण 2024-25 च्या दिनांक 15/3/2026 रोजी आयोजित करण्यात आलेल्या लेखी परीक्षेचे गुण प्रसिद्ध केले बाबत | Download |
Beed Police Bharti Result 2024
Beed Police Bharti Result PDF: बीड जिल्हा पोलीस भरती 2022-2023 मधील दि. 23/06/2024 रोजी झालेल्या मैदानी चाचणी मधील उमेदवारांना प्राप्त झालेल्या गुणांची यादी. एकूण उमेदवार संख्या 515 (मैदानी चाचणी पुर्ण झालेले 320, अपूर्ण मैदानी चाचणी झालेले 195)या भरती संबंधित महाराष्ट्र पोलिस कॉन्स्टेबल अभ्यासक्रम आणि परीक्षेचे स्वरूप येथे तपासा. तसेच पुढील सर्व अपडेट्ससाठी या लिंक वरून महाभारती अँप डाउनलोड करा , म्हणजे पुढील सर्व अपडेट्स आपल्याला वेळेवर मिळतील.
- पोलीस भरती नवीन MAHAIT एक्साम पॅटर्न नुसार सेट केलेले प्रश्नसंच सोडवा
- १०० मार्क्सची फुल मोक टेस्टसाठी येथे क्लिक कर
| शिर्षक | |
|---|---|
| बीड पोलीस भरती सन २०२२-२०२३ दिनांक २३-०६-२०२४ रोजी घेण्यात आलेल्या मैदानी चाचणीमध्ये उमेदवारांना मिळालेल्या गुणांची यादी. | Download |
पोलीस भरती २०२४ सर्व जिल्ह्यांचे निकाल चेक करा
| शिर्षक | |
|---|---|
| बीड पोलीस भरती सन २०२२-२०२३ दिनांक २२-०६-२०२४ रोजी घेण्यात आलेल्या मैदानी चाचणीमध्ये उमेदवारांना मिळालेल्या गुणांची यादी. | Download |
| शिर्षक | |
|---|---|
| बीड पोलीस भरती सन २०२२-२०२३ दिनांक २१-०६-२०२४ रोजी घेण्यात आलेल्या मैदानी चाचणीमध्ये उमेदवारांना मिळालेल्या गुणांची यादी. | Download |
| शिर्षक | |
|---|---|
| बीड पोलीस भरती सन २०२२-२०२३ दिनांक २०-०६-२०२४ रोजी घेण्यात आलेल्या मैदानी चाचणीमध्ये उमेदवारांना मिळालेल्या गुणांची यादी. | Download |
| शिर्षक | |
|---|---|
| बीड पोलीस भरती सन २०२२-२०२३ दिनांक १९-०६-२०२४ रोजी घेण्यात आलेल्या मैदानी चाचणीमध्ये उमेदवारांना मिळालेल्या गुणांची यादी. | Download |
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅१०वी उत्तीर्णांना नोकरीची उत्तम संधी- CRPF अंतर्गत 521 पदांकरिता मोठी भरती!!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु-नाशिक जिल्हा मध्ये 156 कोतवाल पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित !!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















