Sambhaji Nagar Police Bharti 2024 Result
Sambhaji Nagar Police Bharti result 2024 – Maharashtra Aurangabad Police Bharti result 2024 is published today. The Physical Examinations Result are declared now. Candidates who got selected, their Selection waiting list also published. Download Aurangabad Police Bharti Selection List from below link.
सध्या सुरू असलेल्या संभाजी नगर शहर पोलिसांच्या २१२ जागांसाठी सोमवारी पुरुषांची भरतीप्रक्रिया संपली. सहा दिवसांपासून सुरू या प्रक्रियेत १२,७७७ पुरुष उमेदवारांपैकी ७,६३५ उमेदवार मैदानी चाचणीसाठी हजर राहिले. पैकी १००७ उमेदवार अपात्र ठरले, तर ६,६०२ उमेदवारांनी यशस्वीरीत्या मैदानी चाचणी पूर्ण केली. आता मंगळवार (दि.२५) पासून विभागीय क्रीडा संकुलावरच ३,३२० महिला उमेदवार वर्दीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी बाजी लावतील. शारीरिक चाचणी, लेखीपरीक्षा आणि कौशल्य चाचणी अशा तीन टप्प्यांमधून ही प्रक्रिया होईल. किमान बारावी उत्तीर्ण अट असलेल्या या पदासाठी एम.बी.ए. अभियांत्रिकी, एम.एसएस्सीसारख्या उच्चशिक्षित तरुणांनी नशीब आजमावून पाहिले. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांसह स्वतंत्र कॅमेऱ्यांद्वारे चित्रीकरणात ही भरतीप्रक्रिया सुरू आहे. २१२ पदांसाठी एकूण १६,१३३ उमेदवारांनी अर्ज केले असून, त्यापैकी ३,३२० महिला उमेदवार आहेत. १९ ते २४ जूनपर्यंत पुरुष उमेदवारांची भरतीप्रक्रिया पार पडली. यात रोज किमान २१००, तर २,४०० उमेदवारांना चाचणीसाठी बोलावण्यात आले. संभाजी नगर पोलीसची शारीरिक चाचणी परीक्षा आज विविध पदांसाठी घेण्यात आली होती. उमेदवार त्यांच्या फिजिकल परीक्षेचे गुण खालील लिंक वरून तपासू शकतात. तसेच पुढील सर्व अपडेट्ससाठी या लिंक वरून महाभारती अँप डाउनलोड करा , म्हणजे पुढील सर्व अपडेट्स आपल्याला वेळेवर मिळतील.
Sambhaji Nagar Police Bharti Result 2024 PDF
20 June – Sambhaji Nagar Police Bharti Result 2024 PDF
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅थोडेच दिवस बाकी-१०वी पास उमेदवारांसाठी पोस्टात 23757 पदांची मोठी भरती सुरु!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु - IBPS RRB अंतर्गत विविध ग्रामीण बँकेत 13706 पदांची मोठी भरती!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















