JOIN WHATSAPP JOIN TELEGRAM

जळगाव पोलीस भरती निकाल जाहीर चेक करा आपले मार्क्स| Jalgaon Police Bharti Result

Jalgaon Police Bharti Physical Result PDF

Jalgaon Police Bharti Result: For filling 171 vacant posts of Police Constable in the establishment of Superintendent of Police, Jalgaon exam was conducted from 2026. Here is a list of candidates in Jalgaon Police Bharti 2026. Students can download Jalgaon Police Result from below link.

* जळगांव जिल्हा पोलीस शिपाई भरती-२०२४-२०२५ च्या जाहिरातीत दर्शविल्याप्रमाणे पोलीस शिपाई संवर्गातील १७१ रिक्त पदांसाठी शारीरीक चाचणी/लेखी परीक्षा/एनसीसी सी प्रमाणपत्राच्या एकत्रित गुणांच्या आधारे गुणवत्तेनुसार कागदपत्र पडताळणीच्या अधीन राहुन सामाजिक/संमातर आरक्षण प्रवर्गनिहाय तात्पुरती निवड यादी व तात्पुरती प्रतिक्षा यादी जिल्हा पोलीस दलाचे अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येत आहे.
* जळगांव जिल्हा पोलीस शिपाई भरती-२०२४-२०२५ च्या अनुषंगाने कागदपत्र पडताळणीच्या अधीन राहुन प्रसिद्ध करण्यात आलेल्या तात्पुरत्या निवड यादीतील व तात्पुरत्या प्रतिक्षा यादीतील उमेदवारांना कागदपत्र पडताळणीवेळी पोलीस शिपाई पदाच्या जाहिरातीत नमूद केलेली सर्व आवश्यक कागदपत्रे जाहिरातीत नमूदप्रमाणे विहीत मुदतीतील मुळ कागदपत्रे सादर करणे आवश्यक राहील.
* सदरच्या तात्पुरत्या निवडयादीतील व तात्पुरत्या प्रतिक्षायादीतील उमेदवार कागदपत्र पडताळणीत अपात्र ठरल्यास त्यांचे नाव निवड यादीतून वगळण्यात येईल. तसेच तात्पुरत्या निवड यादीत नाव आले म्हणून उमेदवारांना नियुक्तीसाठी दावा करता येणार नाही. याबाबत सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.
* कागदपत्र पडताळणीनंतर पात्र ठरलेल्या उमेदवारांची सामाजिक/समातंर आरक्षण प्रवर्गनिहाय गुणवत्तेनुसार अंतीम निवड व प्रतिक्षा यादी प्रसिद्ध करण्यात येईल. याबाबत सर्व उमेदवारांनी व्यक्तीशः नोंद घ्यावी.

तसेच पोलीस भरती २०२४ साठी लागणारी महत्वाचे डॉक्युमेंट्सची यादी या लिंक वर दिलेली आहेत तसेच, परीक्षा पद्धती आणि निवड प्रक्रिया या बद्दल माहिती या लिंक वर उपलब्ध आहे आणि मैदानी चाचणी कशी होणार (ग्राऊंड) या संदर्भातील पूर्ण माहिती या लिंक वर उपलब्ध आहे.

Join Instagram Join Now
Telegram Group Join Now

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

Table of Contents



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड