नववीपासून ते अभियंत्यापर्यंत सर्वांना मिळणार नोकऱ्या !!

Maharashtra Rojgar Melava 2020


Maharashtra Rojgar Melava 2020 : इयत्ता नववीपासून बी.ई. इंजिनिअरिंगपर्यंत शिक्षण झाले आहे. परंतु बेरोजगार आहात… अशा तरुण-तरुणींना रोजगार देण्यासाठी खासगी कंपन्या पुढे आल्या आहेत. कौशल्य विकास, रोजगार व स्वयंरोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या वतीने ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

जिल्ह्यातील विविध कंपन्यांना त्यांच्याकडील नववी उत्तीर्णपासून पुढे दहावी, बारावी, आय.टी.आय., डिप्लोमा इन मेकॅनिकल, इलेक्‍ट्रिकल, इलेक्‍ट्रॉनिक्‍स, ऑटोमोबाईल, तसेच बी.ई- मेकॅनिक, प्रॉडक्‍शन या शैक्षणिक पात्रतेच्या रिक्तपदासाठी नोंदणी करता येईल. हा मेळावा हा केवळ ऑनलाईन पसंतीक्रम नोंदविणाऱ्या उमेदवारांसाठीच घेण्यात येणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील इच्छुक तरुण-तरुणींनी www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.

Maharashtra Rojgar Melava 2020

ऑनलाईन रोजगार मेळावा 2020 – Maharashtra Job Fair 2020

जिल्हानिहाय रोजगार मेळावे – Marashtra Rojgar Melava 2020


अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
८ वी पास उमेदवारांसाठी जॉब्
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

: : जिल्हानिहाय जाहिराती : :
मुंबईपुणेनागपूर
अहमदनगरअकोलाअमरावती
औरंगाबादबीडभंडारा
बुलढाणाचंद्रपूरधुळे
गडचिरोलीगोंदियाहिंगोली
जळगावजालनाकोल्हापूर
लातूरनांदेडनंदुरबार
नाशिकउस्मानाबादपरभणी
पालघररायगडरत्नागिरी
सांगलीसातारा सिंधुदुर्ग
सोलापूरठाणेवर्धा
वाशीमयवतमाळ

3 Comments
  1. Kavita patil says

    Age लिमिट असते… नाही तरं रिटायर्ड कर्मचारी… यांची भरती.. नाही तर अनुभव.. जॉब नसेल तर अनुभव कुठून येणार… त्यामुळे.. स्वप्न नका दाखवू.. 9 पासून नौकरी म्हणून… आगोदर जे बेरोजगार आहेत त्यांना रोजगार दया मग बाकी सांगा…

  2. Manisha says

    I won’t back office job in pune pimpri

  3. Bhausaheb patole says

    नोदनी कधी चालू होणार आहे

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड