JOIN WHATSAPP JOIN TELEGRAM

आदिवासी विकास विभाग भरती निकाल जाहीर!!! – Maharashtra Adivasi Vikas Vibhag Result 2026

Maha Tribal Nagpur Result

Maharashtra Adivasi Vikas Vibhag Result 2026: आदिवासी विकास विभागातील Watchman (चौकीदार) या पदाची लेखी परीक्षा घेण्यात आली होती. त्याअनुषंगाने आदिवासी विकास विभाग ग्रुप ड  संवर्गातील उमेदवारांचा निकाल आज जाहीर झाला आहे. आता उमेदवारांना निकाल आणि मेरिट लिस्ट जाहीर होण्याची प्रतीक्षा आहे. प्राप्त माहिती नुसार या भरती प्रक्रियेच्या याद्या जाहीर झाल्या आहे. त्यामुळे उमेदवारांच्या प्रतीक्षा संपली आहे. खालील लिंक वरून आपण निकाल बघू शकता. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीच्या या 👉लिंक वरून 🗨️व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा म्हणजे पुढील अपडेट्स आपल्या मिळत राहतील. 

 

 आदिवासी विकास विभाग भरती निकाल लिंक

 

आदिवासी विकास विभाग भरती Response Sheet (उत्तरतालिका) जाहीर, डाउनलोड लिंक 

Join Instagram Join Now
Telegram Group Join Now

 


 

Maha Tribal Nagpur Result

Maharashtra Adivasi Vikas Vibhag Result 2025: आदिवासी विकास विभागातील विविध संवर्गांच्या सरळसेवा भरतीसाठी ५ ऑक्टोबर २०२४ रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यानुसार लघुटंकलेखक पदासाठी आयबीपीएसमार्फत १६ जानेवारी २०२५ रोजी लेखी परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेत किमान ४५ टक्के गुण प्राप्त केलेल्या उमेदवारांची गुणवत्ता यादी विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर १४ जून २०२५ रोजी जाहीर करण्यात आली आहे.

या पदासाठी पुढील टप्प्यात व्यावसायिक चाचणी घेतली जाणार असून, गुणवत्ता यादीतील उमेदवारांनी जाहिरातीत नमूद केलेल्या व्यावसायिक पात्रतेची प्रमाणपत्रे स्पष्ट व वाचनीय PDF स्वरूपात अपर आयुक्त, आदिवासी विकास, नागपूर यांच्या [email protected] या ई-मेल पत्त्यावर १० जानेवारी २०२६ पर्यंत पाठवणे आवश्यक आहे. याबाबत कोणताही विलंब होणार नाही याची खबरदारी उमेदवारांनी घ्यावी.

Table of Contents

Leave a comment



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड