नाशिक भुजबळ नॉलेज सिटीत शुक्रवारी रोजगार मेळावा | Nashik Job Fair 2023
Nashik Rojgar Melava 2023
Nashik Job Fair 2023 | Nashik Rojgar Melava 2023
जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आणि एमईटी भुजबळ नॉलेज सिटी यांच्यातर्फे पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा आयोजित केला आहे. शुक्रवारी (ता. १३) सकाळी दहाला आडगाव येथील भुजबळ नॉलेज सिटी येथे मेळावा होणार असल्याची माहिती विभागाच्या सहाय्यक आयुक्त अनिसा तडवी यांनी दिली आहे. (MET Knowledge City will have job fair on Friday Nashik News) या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
तसेच ज्या उमेदवारांनी अद्याप सेवा योजना नोंदणी केली नसेल, अशा उमेदवारांनी www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करावी. नोंदणी झाल्यानंतर उमेदवार पात्रतेनुसार रिक्तपदांसाठी अर्ज करता येतील. रोजगार मेळाव्यात ३३ पेक्षा अधिक नामांकित कंपन्या, नियोक्ते उपस्थित राहणार आहेत. तीन हजार ७०० हून अधिक पदांसाठी मुलाखत घेतली जाणार आहे. शैक्षणिक पात्रतेनुसार उमेदवारांना रोजगाराची संधी उपलब्ध होईल.
अन्य महत्वाच्या भरती
✅राज्य उत्पादन शुल्क विभागात भरती 717 पदांची भरती जाहिरात प्रकाशित!! – ऑनलाईन अर्ज करा
🆕जलसंपदा विभाग अंतर्गत 4497 पदांकरिता मेगा भरती-अर्ज करा!!
✅रोजगाराची उत्तम संधी! 50 हजार पदांकरिता महारोजगार मेळावा आयोजित!
✅महापारेषण अंतर्गत 2541 पदांची मेगा भरती; ऑनलाईन अर्ज करा!!
🏆महाभरती आरोग्य विभाग कॉन्टेस्ट २०२३, जिंका बक्षिसे!
✅⏰MPSC गट-क अंतर्गत ७५१० पदांची भरतीसाठी सिल्याबस!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
- दिनांक: 13/10/2023
- वेळ: सकाळी 10.00 वा.
- ठिकाण: भुजबळ नॉलेज सिटी, महाविद्यालय परिसर, आडगाव, नाशिक
स्वयंरोजगारासाठी आर्थिक साहाय्य करणारी शासनाची विविध महामंडळांचे स्टॉल्स उपलब्ध असतील. नियोक्ते व उमेदवारांनी अधिक माहितीसाठी कार्यालयाच्या [email protected] या ई- मेलवर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. रोजगार मेळाव्यात अधिकाधिक नियोक्ते, बेरोजगार उमेदवारांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन श्रीमती तडवी यांनी केले आहे.
Nashik Rojgar Melava 2023: Nashik Job Fair is scheduled for the 14th of July 2023. Offline Rojgar Melava for Private Employer. This is an Offline Job Fair for the Nashik District. More details about Rojgar Melava are mentioned below.
‘शासन आपल्या दारी’ अभियानांतर्गत जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आणि जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे येत्या शुक्रवारी (ता. १४) सकाळी दहाला डोंगरे वसतीगृह मैदान येथे पंडीत दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा होणार आहे. कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाच्या सहाय्यक आयुक्त अनिसा तडवी यांनी ही माहिती दिली. रोजगार देणाऱ्या ५० पेक्षा अधिक विविध नामांकित कंपन्या व नियोक्ते या मेळाव्यात सहभागी होणार असून, पाच हजारपेक्षा जास्त पदांकरिता प्रत्यक्ष मुलाखती घेणार येणार आहेत.
तसेच, भरती इच्छुक नियोक्त्यांनी महास्वयम वेब पोर्टलवर ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय जॉब फेयर’ या ऑप्शनवर क्लिक करुन पंडित दीनदयाळ उपाध्याय विभागीय रोजगार मेळावा यावर रिक्तपदे अधिसूचित करावी. त्यासाठी इच्छुकांनी माहितीसाठी (०२५३) २९९३३२१ या दूरध्वनी क्रमांकावर, तसेच [email protected] या इ-मेलवर अथवा जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, प्रगत व्यवसाय प्रशिक्षण पद्धती इमारत, पहिला मजला, आयटीआय सातपूर परिसर, त्र्यंबक रोड या कार्यालयात कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा. www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करावी.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली जाहिरात वाचावी.
Important Links For Nashik Job Fair 2023
|
|
📑 जाहिरात | https://cutt.ly/k1E4HAF |
✅ ऑनलाईन नोंदणी |
https://shorturl.at/bhnQR |
Nashik District Pandith Dindayal Upadhyay Job Fair has published a notification advertisement For the Nashik Job Fair (Rojgar Melava) for various vacancies of posts. The name of the posts for this recruitment is “ITI, WIRE HARNES, TRAINEE ENGINEERS, APPRENTICE, TRAINEE, HR EXECUTIVE, SALES REPERSENTATIVE, APPRENTICE/ TRAINEE, MOBILIZER, MANAGER, FIELD OFFICER, CLERK, TELEPHONE OPERATOR, PEON, DRIVER, APPRENTICESHIP TRAINEE, CENTRE MANAGER, COLLECTION OFFICER, PRODUCTION TRAINEE, IN HOUSE- SUPERVISOR, ACCOUNTANT, WARD BOY, LAB CHEMIST, ASSOCIATE ENGINEER”. There are a total of 1779+ vacancies available. Candidates eligible for the above post can apply online for Nashik Rojgar Melava, online and attend the Rojgar Meleava conducted on the 27th of June 2023. Complete details about the vacancy & eligibility criteria for the above recruitment and more information, the official pdf is given below. Read All Details carefully & Apply through the online Link. For more details about NASHIK ONLINE JOB FAIR, visit our website www.MahaBharti.in.
- मेळाव्याचे नाव – पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा
- पदाचे नाव – ITI, वायर हार्न, प्रशिक्षणार्थी अभियंता, प्रशिक्षणार्थी, प्रशिक्षणार्थी, एचआर एक्झिक्युटिव्ह, विक्री प्रतिनिधी, प्रशिक्षणार्थी/ प्रशिक्षणार्थी, मोबिलायझर, मॅनेजर, फील्ड ऑफिसर, लिपिक, टेलीफोन ऑपरेटर, टेलिफोन कर्मचारी, अधिकारी एंटर मॅनेजर, कलेक्शन ऑफिसर, प्रोडक्शन ट्रेनी, घरातील – पर्यवेक्षक, लेखापाल, वॉर्ड बॉय, लॅब केमिस्ट, सहयोगी अभियंता
- पदसंख्या – 1779+ जागा
- शैक्षणिक पात्रता – SSC/ HSC/ Diploma/ ITI/ Graduate/ Post Graduate (Read Pdf)
- भरती – खाजगी नियोक्ता
- अर्ज पध्दती – नोंदणी (Online Registration)
- राज्य – महाराष्ट् (Maharashtra)
- जिल्हा – नाशिक (Nashik)
- नोकरी ठिकाण – नाशिक
- मेळाव्याचा पत्ता – वाणी लॉन्स, कळवण, जिल्हा – नाशिक
- रोजगार मेळाव्याची तारीख – 27 जुन 2023
Nashik Job Fair 2023
Pandit Dindayal Upadhyay Job Fair Detail
Nashik Online Job Fair 2023 Details |
|
Job Fair Name |
Pandit Dindayal Upadhyay Nashik Job Fair |
Recruitment Name |
Nashik Job Fair 2023 |
Name Of Posts | ITI, WIRE HARNES, TRAINEE ENGINEERS, APPRENTICE, TRAINEE, HR EXECUTIVE, SALES REPERSENTATIVE, APPRENTICE/ TRAINEE, MOBILIZER, MANAGER, FIELD OFFICER, CLERK, TELEPHONE OPERATOR, PEON, DRIVER, APPRENTICESHIP TRAINEE, CENTRE MANAGER, COLLECTION OFFICER, PRODUCTION TRAINEE, IN HOUSE- SUPERVISOR, ACCOUNTANT, WARD BOY, LAB CHEMIST, ASSOCIATE ENGINEER |
Vacancy Details | 1779+ Vacancies |
How To Apply | Online Registration |
Online Registration Date2 | 27th of June 2023 |
Official Website | mahaswayam.gov.in |
Job Fair | Private Employer |
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
Table of Contents
Nashik Rojgar Melava 2023 New Updates For 500+ vacancies
Hi Sir I am dipak pandurang meshramAt bhendavi post upparwahi tah rajura dist chandrapur WhatsApp no..7887436154job apply