Thane Job Fair 2023 | Thane Rojgar Melava 2023

Thane Job Fair 2023

Thane Job Fair 2023 Details 

Thane Job Fair 2023: Good news for job seekers!! Pandit Dindayal Upadhyay Employment Fair will be organized soon for the Thane district. The date of the job fair will be announced soon. Interested and eligible candidates must register online at rojgar.mahaswayam.in after the announcement of the job fair date. Further details are as follows:-

नोकरीच्या शोधात असलेल्यांकरिता आनंदाची बातमी!! ठाणे जिल्ह्याकरिता लवकरच पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे. मेळाव्याची तारीख लवकरच जाहीर करण्यात येईल. मेळाव्याची तारीख जाहीर झाल्यानंतर इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी rojgar.mahaswayam.in वर ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक आहे. या संदर्भातील अधिक माहिती आम्ही लवकरच प्रकाशित करू….

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा . Thane Rojgar Melava 2023

 • शैक्षणिक पात्रता – SSC/ HSC/ Diploma/ Graduate (Refer PDF)
 • भरती – खाजगी नियोक्ता
 • अर्ज पध्दती – ऑनलाईन नोंदणी
 • राज्य – महाराष्ट्र
 • विभाग – मुंबई
 • जिल्हा – ठाणे
 • नोकरी ठिकाण – ठाणे
 • मेळाव्याची तारीख – लवकरच अपडेट करण्यात य्रील. 

Previous Update –

Thane Job Fair 2022: Advertisement is published for various vacancies. The Online registration process is started now. You can register through the Online Application forms. The Job location for this Job fair is Thane. The registration process is through the Mahaswayam Rojgar Melava.

Thane Rojgar Melava 2022 Details 

कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाअंतर्गत असलेल्या ठाणे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांच्यामार्फत येत्या शनिवारी 17 डिसेंबर रोजी कल्याण (जि. ठाणे) येथे पंडीत दीनदयाळ उपाध्याय महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात विविध नामांकित कंपन्या, कॉर्पोरेट संस्था, उद्योग यांच्याकडील 13 हजार 109 रिक्तपदे उपलब्ध करुन देण्यात येणार असून या कंपन्यांचे प्रतिनिधी थेट मुलाखती घेणार आहेत. नोकरीइच्छूक उमेदवारांनी मेळाव्यात सहभागी व्हावे, असे आवाहन कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केले आहे.

सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत गुणगोपाळ मंदिर मैदान, तिसगाव, चक्की नाका चौक, कल्याण (पूर्व) येथे हा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. मेळाव्याचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कौशल्य विकास मंत्री श्री. लोढा, कौशल्य विकास विभागाचे सचिव तथा आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांच्यासह जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी व मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे. यामध्ये नामांकित कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित राहून मुलाखती घेणार आहेत. तसेच उद्योजकता मार्गदर्शन आणि करियर समुपदेशन या कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात आले आहे.

 

 

नामांकित उद्योग, कंपन्यांमध्ये नोकरीच्या संधी

मेळाव्यामध्ये क्वेस कॉर्पोरेशन लिमिटेड, एएससीआयआय प्रा. लि., स्टेल्थ हेल्थ मॅनेजमेंट, रिलायबल लॅब्स, घार्डा केमिकल्स, हॉकीन्स कुकर्स, पीएसएन सप्लाय चेन सोल्युशन्स, आदिश कन्सलटन्सी, इंडो अमाईन्स, रिलायबल एचयूबी इंजिनिअरीग (इंडिया), पितांबरी प्रॉडक्टस्, भारत गिअर्स, सुयश ग्लोबल, सँडस् सिनर्जी, पुरोहीत टेक्सटाईल अँड प्रॉडक्टस्, प्रोमोज इंजिनिअरींग, जेड रबर प्रॉडक्ट, कल्पवृक्ष, कनेक्ट वेल इंडस्ट्रीज, बीईडब्ल्यू इंजिनिअरींग, मार्करीच ॲप्रल, नेक्सजी ॲप्रल एलएलपी आदी विविध नामांकित कंपन्या सहभागी होणार आहेत. नववी, दहावी, ग्रॅज्यूएट, पोस्ट ग्रॅज्यूएट, आयटीआय, इंजिरिअरिंग इत्यादी शैक्षणिक पात्रता असणाऱ्या उमेदवारांसाठी बँक ऑफीस जॉब, एचआर ॲडमिन, एज्युकेशन कौन्सेलर, हाऊसकेअर नर्स, आयटी जॉब्स, बँक ऑफीसर, सेल्स ऑफीसर, सेल्स एक्झिक्यूटिव्ह, टेली कॉलर, स्टोअर इन्चार्ज, कस्टमर सर्व्हिस, फोन बँकिंग, ब्रांच बँकिंग, फॅसिलिटी अटेंडंट हाउसकिंपिंग, वॉर्ड बॉय, पॅन्ट्री बॉय, डाटा सायंटिस्ट, सॉफ्टवेअर डेव्हलपर, कारपेंटर, वेल्डर, सिक्युरिटी गार्ड, ऑफिस बॉय, इलेक्ट्रीशियन, ड्रायव्हर, प्लंबर अशा विविध प्रकारची एकुण 13 हजार 109 रिक्तपदे उपलब्ध होणार आहेत.

 

स्वयंरोजगारासाठी विविध महामंडळांचा सहभाग

मेळाव्यामध्ये स्वयंरोजगार इच्छुक उमेदवारांकरिता स्वयंरोजगारासाठी आर्थिक सहाय्य उपलब्ध करुन देणारी विविध शासकीय महामंडळे सहभागी होणार असून यामध्ये अण्णाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ, महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ, मौलाना आजाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ इत्यादी महामंडळांच्या विविध योजनांची माहिती देणारे स्टॉल लावण्यात येणार असून याद्वारे विविध योजनांची माहिती व मार्गदर्शन करण्यात येणार आहे. याचबरोबर विविध शासकीय व खाजगी क्षेत्रातील बँकांचाही समावेश असणार आहे. महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीमार्फत राज्यात राबविण्यात येत असलेल्या प्रशिक्षण योजनांची माहितीही देण्यात येणार आहे. मेळाव्यात जास्तीत जास्त नोकरीइच्छूक उमेदवारांनी सहभाग नोंदवून रोजगाराची संधी प्राप्त करुन घ्यावी, असे आवाहन मंत्री श्री. लोढा यांनी केले आहे.

 

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा .

Pandit Dindayal Mega Job Fair has been organized for private employers in Thane. The name of the post is “CUSTOMER CARE EXECUTIVE, DESKTOP SUPPORT EXECUTIVE, TELE MARKETING EXECUTIVE, SR. TELE MARKETING EXECUTIVE, TEAM LEADER, SR. CADER, SR. TEAM LEADER, APPRENTICE TRAINEE”. There are a total of 995+ vacancies available to fill with the various posts. Interested and eligible candidates should register online at the link given below. The date of the meeting is 10th of December 2022. For more details about Thane Division Rojgar Melava 2022, visit our website www.MahaBharti.in.
 • पदाचे नाव – कस्टमर केअर एक्झिक्युटिव्ह, डेस्कटॉप सपोर्ट एक्झिक्युटिव्ह, टेली मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह, वरिष्ठ टेली मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह, टीम लीडर, वरिष्ठ कॅडर, वरिष्ठ टीम लीडर, अप्रेंटिस ट्रेनी
 • पदसंख्या – 995+ जागा
 • शैक्षणिक पात्रता – SSC/ HSC/ Diploma/ Graduate (Refer PDF)
 • भरती – खाजगी नियोक्ता
 • अर्ज पध्दती – ऑनलाईन नोंदणी
 • राज्य – महाराष्ट्र
 • विभाग – मुंबई
 • जिल्हा – ठाणे
 • नोकरी ठिकाण – ठाणे
 • मेळाव्याची तारीख – 10 डिसेंबर 2022 
 • मेळाव्याचा पत्ता – बंदूक गोपाळ मंदिर मैदान, तीस गाव, चक्की नाका चौक, कल्याण पूर्व

Pandit Deendayal Upadhyay Wardha Job Fair details

Thane Job Fair 2022

Thane Rojgar Melava 2022 Details

Rojgar Malava Details
Pandit Deendayal Upadhyay Rojgar Melava
Recruitment Bharti Details
Thane Rojgar Melava 2022
Name of Posts CUSTOMER CARE EXECUTIVE, DESKTOP SUPPORT EXECUTIVE, TELE MARKETING EXECUTIVE, SR. TELE MARKETING EXECUTIVE, TEAM LEADER, SR. CADER, SR. TEAM LEADER, APPRENTICE TRAINEE
Total Vacancies 995+
Official Website rojgar.mahaswayam.gov.in
How To Apply Online Application Forms
Recruitment For Private Employer

All Important Dates For Wardha District Job Fair 2022

Job Fair Date 10th of December 2022

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For Thane Job Fair 2022

???? PDF जाहिरात
https://cutt.ly/R1ISt0Z
✅ नोंदणी करा
https://cutt.ly/B1IA6fZ

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

19 Comments
 1. Sadaf says

  KD campun gande nagar new like Road kandevali waste Mumbai Maharashtra India 400067

 2. Ravi says

  Credit line made ahe ja job?

 3. Mangesh gangurde says

  Mi ma zalo ahe Mla job bhetal ka

 4. Hemant sopan Suryawanshi says

  काम कायम स्वरुपी रा हील का

Leave A Reply
जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड