उद्या फीयाट इंडीया द्वारे रोजगार मेळावा; अधिक माहिती वाचा । Bhandara Job Fair 2023 | Bhandara Rojgar Melava 2023

Bhandara Job Fair 2023

Bhandara  ITI Job Fair 2023

Bhandara Job Fair 2023 – FIAT INDIA AUTOMOBILE PVT LTD Ranjangaon, Pune is going to organize Campus Melava For various Positions in Bhandara District. Candidates having ITI Qualifications are eligible to ITI Bhanadar Rojgar Melava. The Bhanadar Apprentice Melava 2023, is scheduled on 20th January 2023 at Industrial Training Institute (Girls), Bhandara. More details are given below :

औद्योगिक प्रशिक्षण संस्था (मुलींची), भंडारा येथे दिनांक २०/०१/२०२३ रोजी सकाळी ११.०० वाजता फीयाट इंडीया ऑटोमोबाईल प्रायव्हेट लिमीटेड रांजणगांव, पूणे यांनी शिकाउ उमेदवारी / जॉब करिता ऑनलाईन कॅम्पस मेळावा आयोजित केलेला आहे. या मेळाव्याला मागील ३ वर्षांचे उत्तीर्ण विद्यार्थी सहभागी होण्याकरिता पात्र आहेत. ऑनलाईन कॅम्पस मुलाखतीकरिता खालील व्यवसाय उपलब्ध आहेत. १. डीझेल मेकॅनिक २ मोटर मेकॅनिक ३. पेंटर (जनरल ) ४. इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक ५. इलेक्ट्रीशियन ६ आयसीटीएसएम ७. वायरमन ८. शिट मेटल ९. वेल्डर १० ट्रॅक्टर मेकॅनिक ११. फीटर.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.



Bhandara Rojgar Melava 2023

  • मेळाव्याचे नाव – ऑनलाईन कॅम्पस मेळावा
  • पात्रता – खाजगी नियोक्ता
  • शैक्षणिक पात्रता – ITI
  • नोकरी ठिकाण – भंडारा
  • राज्य – महाराष्ट्र
  • मेळाव्याचे ठिकाण – औद्योगिक प्रशिक्षण संस्था (मुलींची). भंडारा
  • रोजगार मेळाव्याची तारीख –२०/०१/२०२३

ITI Bhanadar Rojgar Melava २०२३


Bhandara Rojgar Melava 2023 | Bhandara Job Fair 2023

Bhandara Job Fair 2023: Good news for job seekers!! Pandit Dindayal Upadhyay Employment Fair will be organized soon for the Bhandara district. The date of the job fair will be announced soon. Interested and eligible candidates must register online at rojgar.mahaswayam.in after the announcement of the job fair date. Further details are as follows:-

नोकरीच्या शोधात असलेल्यांकरिता आनंदाची बातमी!! भंडारा जिल्ह्याकरिता लवकरच पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे. मेळाव्याची तारीख लवकरच जाहीर करण्यात येईल. मेळाव्याची तारीख जाहीर झाल्यानंतर इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी rojgar.mahaswayam.in वर ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक आहे. या संदर्भातील अधिक माहिती आम्ही लवकरच प्रकाशित करू….

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

 

Bhandara Rojgar Melava 2023

  • मेळाव्याचे नाव – पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा
  • पात्रता – खाजगी नियोक्ता
  • शैक्षणिक पात्रता – SSC, HSC, ITI, Graduate, Diploma, Engineering (Read Complete details)
  • अर्ज पध्दती – ऑनलाईन नोंदणी
  • नोकरी ठिकाण – भंडारा
  • राज्य – महाराष्ट्र
  • विभाग – नागपूर
  • जिल्हा – भंडारा
  • रोजगार मेळाव्याची तारीख – लवकरच अपडेट करण्यात येईल. 

Bhandara Job Fair 2023

Bhandara Job Fair 2023: Pandit Dindayal Upadhyay Bhandara Online Job Fair-6 has been organized for the “Private Employe”. The place of employment for this job fair is Bhandara. Interested and eligible candidates can apply online. The job fair is from the 31st of December 2022 to 3rd of January 2023. More details are as follows:-

भंडारा येथे फील्ड एक्झिक्युटिव्ह, ट्रेनी पर्यवेक्षक, मशीन ऑपरेटर करीता पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा 6 चे आयोजन करण्यात आलेले आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दिलेल्या लिंक वर नोंदणी करावी. रोजगार मेळाव्याची तारीख 31 डिसेंबर 2022 ते 08 जानेवारी 2023 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

Bhandara Rojgar Melava Bharti 2023 registration process is started now. The Notifications are now published by the Department of Pandit Dindayal Upadhyay Job Fair, Bhandara. This Job fair is scheduled for the posts of Private Employer. There are various vacancies there under this Job Fair in Bhandara District. The details like eligibility criteria, educational qualification, vacancy details, etc, are completely mentioned in this article. So, please read the below details carefully before applying for this Bhandara Job Fair Recruitment.

  • मेळाव्याचे नाव – पंडित दीनदयाल उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळावा – 6
  • पदाचे नाव – फील्ड एक्झिक्युटिव्ह, ट्रेनी पर्यवेक्षक, मशीन ऑपरेटर
  • पद संख्या – 41+
  • शैक्षणिक पात्रता – Graduate/ Diploma/ HSC (मूळ जाहिरात बघावी.)
  • भरतीखासगी नियोक्ता
  • अर्ज पध्दती – ऑनलाईन
  • राज्य – महाराष्ट्र
  • विभागनागपूर
  • जिल्हा – भंडारा
  • मेळाव्याची तारीख – 31 डिसेंबर 2022 ते 03 जानेवारी 2023

Bhandara Online Rojgar Melava 2023

Bhandara Rojgar Melava 2022 

Bhandara Rojgar Melava 2023

Job Fair Name Pandit Dindayal Upadhyay Bhandara Job Fair 6
Name of Posts FIELD EXECUTIVE, TRAINEE SUPERVISOR, MACHINE OPERATOR
No of Posts 41+ Vacancies
District Bhandara
Job Fair Date 31st of December 2022 to 3rd of January 2023
Application Mode Online

अधिक माहिती करिता कृपया दिलेली जाहिरात वाचावी.

Important Links For Bhandara Job Fair 2023

📑जाहिरात
https://cutt.ly/hBVdqAx
✅ ऑनलाईन नोदणी
shorturl.at/evBH2

महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

4 Comments
  1. Aniket manoj ramteke says

    Tumchi je kahi pathwilela aahe te sahi aahet ka

  2. Pramod says

    Permanent job aahe kay

  3. Prashant walde says

    Mala job chi khub grj ahe please

  4. Tathagat Suresh mendhe says

    Tathagat Suresh Mendhe

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड