धुळ्यात 14 सप्टेंबरला रोजगार मेळावा; येथे करा नोंदणी। Dhule Job Fair 2023

Dhule Job Fair 2023

Dhule Job Fair 2023 | Dhule Rojgar Melava 2023

जिल्ह्यातील युवक-युवतींना विविध खासगी कंपन्या, कारखाने, उद्योग-व्यवसाय आणि आस्थापना यांच्याकडील रोजगाराच्या संधी उपलब्ध करण्याच्या उद्देशाने प्रत्येक गुरुवारी थेट नियुक्तीसाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती कौशल्य विकास रोजगार व उद्योजकताचे सहाय्यक आयुक्त राजू वाकुडे यांनी दिली.

जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, धुळे, मॉडेल करिअर सेंटर (एनसीएस) आणि बापूसाहेब शिवाजीराव देवरे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कॉलेज, धुळे यांच्यातर्फे येथे बापूसाहेब शिवाजीराव देवरे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (एसएसव्हीपीएस) धुळे येथे गुरुवारी (ता. १४) सकाळी दहा ते दुपारी दोनपर्यंत रोजगार मेळावा (प्लेसमेंटचे) आयोजित केला आहे.



यासाठी मॅक्रॉन सर्व्हिसेस प्रा. लिमिटेड, पुणे अंतर्गत बजाज ऑटो लिमिटेड या कंपनीमध्ये विविध पदांसाठी एकूण ४०० रिक्त पदे प्राप्त झाली आहेत. याकरिता नोकरी इच्छुक पात्रताधारक उमेदवारांची प्रत्यक्ष मुलाखती घेण्यात येऊन जागेवरच निवड करण्यात येणार आहे.

नोंदणी करा, संपर्क साधा

धुळे जिल्ह्यातील नोकरी इच्छुकांनी या संधीचा लाभ घ्यावा. तसेच अधिक माहितीसाठी विभागाच्या www.rojgar.mahaswayam.gov.in तसेच www.ncs.gov.in या वेबसाइटला भेट द्यावी. यापूर्वी नोंदणी केली नसल्यास प्रथम आपली नोंदणी करावी आणि होमपेजवरील नोकरी साधक (जॉब सिकर) लॉगिनमधून आपल्या यूझर आयडी व पासवर्डच्या आधारे लॉगिन करावे.


Dhule Job Fair 2023 – Dhule Placement Drive – 6 (2023-2024) under Pandit Deendayal Upadhyay Dhule Rojgar Melava 2023 Mission has been organized for employers in Dhule. Eligible candidates should attend the job fair. The date of the offline job fair is 7th September 2023. Further details are as follows:-

धुळे येथे “B.COM, BBA, B.SC, M.COM .MBA, M.SC ” करीता शासन आपल्या दारी या योजनेअंतर्गत पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा/ जागेवरच निवड संधी मोहीम- 3 चे आयोजन करण्यात आलेले आहे. इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक वर नोंदणी करावी. ऑफलाईन रोजगार मेळाव्याची तारीख 7 सप्टेंबर 2023 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नावB.COM, BBA, B.SC, M.COM .MBA, M.SC
  • पद संख्या – 100+ जागा
  • पात्रता – खाजगी नियोक्ता (Private Employer)
  • अर्ज पध्दती – ऑनलाईन (Online)
  • राज्य – महाराष्ट्र (Maharashtra)
  • विभाग – नाशिक (Nashik)
  • जिल्हाधुळे (Dhule)
  • मेळाव्याचा पत्ताजुने जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, प्रशासकी
  • मेळाव्याची तारीख – 7 सप्टेंबर 2023

Dhule Offline Rojgar Melava 2023

Dhule Job Fair 2023

Dhule Offine Job Fair 2023 Details

Job Fair Name
Vacancies in Pandit Deendayal Upadhyay Rozgar Melawa : Placement Drive – 6 (2023-2024)
Recruitment Name
Dhule Rojgar Melava 2023
Name of Posts B.COM, BBA, B.SC, M.COM .MBA, M.SC
Total Vacancies 100+ Posts
How To Apply The online Application Form link is below

Dhule Job Fair All Important Dates

Job Fair Date 7th September 2023

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For 

📑 PDF जाहिरात rojgar.mahaswayam.in
✅ अधिकृत वेबसाईट
https://shorturl.at/hjQ34

 


 

Pandit Deendayal Upadhyay Employment Fair (Offline- 1 2023-24) under Kaushalya Vibhga Rojgar Melava 2023 Mission has been organized for employers in Dhule. Eligible candidates should attend the job fair. The date of the offline job fair is 31th of August 2023. Further details are as follows:-

जिल्ह्यातील युवक-युवतींना विविध खासगी कंपन्या, कारखाने, उद्योग-व्यवसाय आणि आस्थापनांकडील रोजगाराच्या संधी उपलब्ध करण्याच्या उद्देशाने प्रत्येक गुरुवारी थेट नियुक्तीसाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन होते. त्यानुसार जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आणि मॉडेल करिअर सेंटरमार्फत (एनसीएस) जुने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात गुरुवारी (ता. ३१) सकाळी दहा ते दुपारीपर्यंत रोजगार मेळावा (प्लेसमेंट) होईल.

नाशिकच्या कंपनीस दहावी, बारावी, पदवी उमेदवारासाठी ब्रॉयलर ब्रँच मॅनेजरची पाच पदे, लाइन सुपरवायझरची २० पदे, लिफ्टिंग सुपरवायझरची २० पदे, एक्झिक्युटिवह ऑफिसर लाइव्ह बर्ड सेल्सची चार पदे, अकाउंट एक्झिक्युटिव्हची दोन पदे, फीडमिल/हॅचरी सुपरवायझरची पाच पदे, इलेक्ट्रिशयनची दोन पदे.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

4 Comments
  1. Sneha says

    Vacancy aahe ka sir plz sanga

  2. प्रदीप says

    सर apply केले इंटरविव्ह साठी बोलवतील का

  3. Gorakh says

    Aply kaise kare

  4. Akash dattu handge says

    No question

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड