कोल्हापूर येथे विविध रिक्त पदांकरिता ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन; त्वरित नोंदणी करा!!! | Kolhapur Job Fair 2023

Kolhapur Job Fair 2023

Kolhapur Job Fair 2023 Complete Details 

Kolhapur Job Fair 2023: Pandit Dindayal Upadhyay Online Job Fair Kolhapur has been organized for interested and eligible candidates. The place of employment for this job fair is Kolhapur. Interested and eligible candidates may attend the Job fair. The job fair is scheduled for the 08th of November 2023. More details are as follows:-

Kolhapur Rojgar Melava 2023 कोल्हापूर येथे सॉफ्टवेअर डेव्हलपर आणि मॅन्युअल टेस्टर, बँक/सहकारी सॉफ्टवेअरसाठी सपोर्ट एक्झिक्युटिव्ह, ईआरपी सपोर्ट एक्झिक्युटिव्ह, बँक/सहकारी सॉफ्टवेअरसाठी मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह, बिझनेस डेव्हलपमेंट पदांकरीता पंडित दीनदयाल उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळावा – 4 चे आयोजन करण्यात आलेले आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी रोजगार मेळाव्याकरिता हजर राहावे. रोजगार मेळाव्याची तारीख 08 नोव्हेंबर 2023 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

Kolhapur Rojgar Melava Bharti 2023 registration process is started now. The Notifications are now published by the Department of Pandit Dindayal Upadhyay Job Fair, Kolhapur. This Job fair is scheduled for the posts of SOFTWARE DEVELOPER & MANUAL TESTER, SUPPORT EXECUTIVE FOR BANK/COOPERATIVES SOFTWARE, ERP SUPPORT EXECUTIVE, MARKETING EXECUTIVE FOR BANK/COOPERATIVES SOFTWARE, BUSINESS DEVELOPMENT EXECUTIVE. There are a total of 27+ vacancies available to fill the posts. The details like eligibility criteria, educational qualification, vacancy details, etc, are completely mentioned in this article. So, please read the below details carefully before applying for this Kolhapur Job Fair Recruitment. For more details about Kolhapur Job Fair 2023, visit our website www.MahaBharti.in.

 • मेळाव्याचे नाव – प्लेसमेंट ड्राईव्ह / पंडित दीनदयाल उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळावा – 4
 • पदाचे नाव – सॉफ्टवेअर डेव्हलपर आणि मॅन्युअल टेस्टर, बँक/सहकारी सॉफ्टवेअरसाठी सपोर्ट एक्झिक्युटिव्ह, ईआरपी सपोर्ट एक्झिक्युटिव्ह, बँक/सहकारी सॉफ्टवेअरसाठी मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह, बिझनेस डेव्हलपमेंट
 • पद संख्या – 27+ जागा
 • शैक्षणिक पात्रता – Graduate in Engineering, Commerce(B.Com.) (Read Complete details)
 • भरती – खाजगी नियोक्ता
 • अर्ज पध्दती – ऑनलाईन नोंदणी
 • राज्य – महाराष्ट्र
 • विभाग – पुणे
 • जिल्हा – कोल्हापूर
 • नोकरी ठिकाण – कोल्हापूर (Kolhapur)
 • रोजगार मेळाव्याची तारीख – 08 नोव्हेंबर 2023
 • मेळाव्याचा पत्ता – कार्यालयात

Kolhapur Rojgar Offline Melava 2023

Kolhapur Job Fair Details

Job Fair Name Pandit Dindayal Online Job Fair 4
Name of Posts SOFTWARE DEVELOPER & MANUAL TESTER, SUPPORT EXECUTIVE FOR BANK/COOPERATIVES SOFTWARE, ERP SUPPORT EXECUTIVE, MARKETING EXECUTIVE FOR BANK/COOPERATIVES SOFTWARE, BUSINESS DEVELOPMENT EXECUTIVE
Total Posts 27+ Vacancies
Application Mode Online (Registration)

Kolhapur Online Rojgar Melava 2023 All Important Dates

Job Fair Date 08th of November 2023

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For Kolhapur Rojgar Melava 2023

📑 जाहिरात https://shorturl.at/lsD16
✅ नोंदणी करा
https://shorturl.at/irCPQ

 

Kolhapur Job Fair 2023 Complete Details 

Kolhapur Job Fair 2023: MLA Rituraj Patil informed through a press release that Kolhapur South Job Fair has been organized in Kolhapur under Mission Rozgar on November 5 and 6 and more than hundred reputed companies from Maharashtra and Karnataka will participate in it. D. from Salokhenagar. Y. This job fair will be held at Patil Camps. MLA Patil urged that this is an opportunity for the youth generation of Kolhapur South constituency and all those who are interested in the job and those interested should register on the website www.missionrojgar.com.

मिशन रोजगारअंतर्गत कोल्हापुरात कोल्हापूर दक्षिण जॉब फेअरचे ५ आणि ६ नोव्हेंबरला आयोजन केले असून यामध्ये महाराष्ट्र आणि कर्नाटकातील शंभराहून अधिक नामांकित कंपन्या सहभागी होणार असल्याची माहिती आमदार ऋतुराज पाटील यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे दिली. साळोखेनगर येथील डी. वाय. पाटील कॅम्पस् येथे हा जॉब फेअर होणार आहे. कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील युवा पिढी तसेच नोकरीसाठी इच्छुक असणाऱ्या सर्वांसाठी ही संधी असून इच्छुकांनी www.missionrojgar.com या वेबसाइटवर नोंदणी करावी, असे आवाहन आमदार पाटील यांनी केले.

आमदार सतेज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मिशन रोजगार या उपक्रमाद्वारे कोल्हापूर दक्षिण जॉब फेअरच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणा नोकरीच्या संधी मिळवून देण्याचा हा प्रयत्न आहे. यामध्ये स्कील्ड, अनस्किल्ड आणि सेमी स्किल्ड अशा सर्व इच्छुकांना या जॉब फेअरसाठी नोंदणी करता येणार आहे. आयटी, उत्पादन, हेल्थ केअर हॉस्पिटॅलिटी, ऑटोमोटिव्ह फार्मा, हाउसकिपिंग या व अन्य क्षेत्रातील नामांकित कंपन्यांचे प्रतिनिधी मुलाखतीद्वारे निवड प्रक्रिया वेबसाइटवर नोंदणी करावी, असे आवाहन आमदार पाटील यांनी केले. आमदार सतेज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मिशन रोजगार या उपक्रमाद्वारे कोल्हापूर दक्षिण जॉब फेअरच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणा नोकरीच्या संधी मिळवून देण्याचा हा प्रयत्न आहे. यामध्ये स्कील्ड, अनस्किल्ड आणि सेमी स्किल्ड अशा सर्व इच्छुकांना या जॉब फेअरसाठी नोंदणी करता येणार आहे. आयटी, उत्पादन, हेल्थ केअर हॉस्पिटॅलिटी, ऑटोमोटिव्ह फार्मा, हाउसकिपिंग या व अन्य क्षेत्रातील नामांकित कंपन्यांचे प्रतिनिधी मुलाखतीद्वारे निवड प्रक्रिया पार पाडणार आहेत. नोंदणी केलेल्या इच्छुकांसाठी पूर्व तयारी म्हणून मुलाखतीचे तंत्र, आवश्यक कौशल्ये, बायोडाटा याबद्दल मार्गदर्शन करण्यात येणार आहे. ज्ञान आशा फाउंडेशन ही संस्था यासाठी सहकार्य करत आहे.

मिस्ड कॉल देऊन लिंक मिळवा www.missionrojgar.com वेबसाइटवर आपली नोंदणी करा ६ ७२३०९९९५५० या क्रमांकावर मिस्ड कॉल द्या आणि नोंदणीसाठीची लिंक मिळवा जॉब फेअरसंदर्भात अधिक माहितीसाठी ९३५६९२८६८६ या क्रमांकावर संपर्क साधा असे आवाहन संयोजकांनी केले.

Kolhapur Job Fair 2023 Rojgar Melava 2023 – On one hand, there is no employment for educated youth, unemployment is increasing among a large number of youth, on the other hand, big companies, establishments and entrepreneurs are feeling the shortage of qualified candidates who have acquired special skills along with degrees. Over 700 candidates turned up for 1,800 posts in the employment fair held at Tapovan Maidan on Tuesday; But only 14 were finalised. There is such a huge disparity in the expectations of the companies and the education of the students.

 

एकीकडे सुशिक्षित तरुणांना रोजगार नाही, मोठ्या संख्येने तरुणाईमध्ये बेरोजगारी वाढत आहे, असे चित्र असताना दुसरीकडे बड्या कंपन्या, आस्थापना व उद्योजकांना पदवीसोबतच विशेष कौशल्य मिळवलेल्या पात्र उमेदवारांची कमतरता जाणवत आहे. मंगळवारी तपोवन मैदानावर झालेल्या रोजगार मेळाव्यात १,८०० पदे भरण्यात येणार होती, त्यासाठी ७०० हून अधिक उमेदवार आले; पण फक्त १४ जणांची अंतिम निवड झाली. एवढी मोठी विषमता कंपन्यांची अपेक्षा आणि विद्यार्थ्यांच्या शिक्षणात आहे.

जिल्हा कौशल्य विकास विभागातर्फे दर महिन्याला जिल्ह्याच्या विविध ठिकाणी रोजगार मेळाव्यांचे आयोजन केले जाते. त्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यासह अन्य शहरांतील कंपन्या व आस्थापनादेखील आपल्याकडील रिक्त पदांसाठी सहभागी होतात. यातील कंपन्यांचा असा अनुभव आहे की, त्यांना अपेक्षित कौशल्य असलेले उमेदवार मिळत नाहीत. सुरुवातीला प्रशिक्षण घेत कमी पगारावर काम करण्याची तयारी नसते. जे टिकून काम करतात, अनुभव मिळवतात त्यांना बढती व पगार वाढवून मिळतो किंवा अन्य कंपन्यांमध्ये चांगली संधी मिळते. मुला-मुलींमध्ये नोकरीबद्दलच्या अवास्तव कल्पना आहेत. कॉलेजमधून बाहेर पडलो की, पाच आकडी पगाराची मुंबई, पुण्यातील नोकरीची अपेक्षा असते. आपल्याच शहर- जिल्ह्यात कमी पगाराची नोकरी करायची तयारी नसते. दुसऱ्या शहरांमध्ये पगार जास्त दिसत असला तरी घर सोडून एकट्याने राहणे, रूमचे भाडे, जेवणाचा खर्च, प्रवास खर्च, या सर्व बाबींचा विचार केला, तर दोन्ही पगारांचा हिशेब एकाच ठिकाणी येतो, हे मुलांना कळत नाही.

पदवी मिळाली की, आपण नोकरीला पात्र ठरलो, हा भ्रम आहे. कारण त्यासाेबत कोणते ना कोणते कौशल्य तुम्ही आत्मसात केले पाहिजे. कंपन्यांना अपेक्षित असलेले प्रशिक्षण घेतले पाहिजे. अनेक विद्यार्थ्यांचा बायोडेटा एकदम चांगला असतो; पण संवादकौशल्य व आत्मविश्वासपूर्ण व्यक्तिमत्त्वाचा अभाव असतो. मुलाखत घेणाऱ्या व्यक्तीसमोर आपली छाप पडली पाहिजे.


Kolhapur Rojgar Melava Application Form 2023

Kolhapur Job Fair 2023: Maharojgar Mela on Tuesday in Murgud will be held. Recruitment of 1800 seats will be held in 20 companies, 4 corporations. The Maharaja Mela will be held from 10 am on Tuesday (18th) in the Vijayamala Mandalik Cultural Hall of Shivraj High School throughout the day. It was informed that 20 reputed companies and 4 corporations will recruit a total of 1800 seats in this meeting Know More About Murgud Rojgar Melava 2023.

महाराष्ट्र शासनाच्या जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन आणि येथील जय शिवराय एज्युकेशन सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने पं. दिनदयाळ उपाध्याय महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती कोल्हापूर जिल्हा शिवसेना प्रमुख राजेखान जमादार यांनी पत्रकार परिषदेत दिली. या मेळाव्यात २० नामांकित कंपन्या व ४ महामंडळे एकूण १८०० जागांची भरती करणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली..

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

येथील शिवराज हायस्कूलच्या विजयमाला मंडलिक सांस्कृतिक सभागृहामध्ये मंगळवारी (ता.१८) सकाळी १० वाजल्यापासून दिवसभर हा महारोजगार मेळावा होणार आहे. या मेळाव्यात २० नामांकित कंपन्या व ४ महामंडळे एकूण १८०० जागांची भरती करणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. यावेळी संयोजन प्रमुख जय शिवराय एज्युकेशन सोसायटीचे कार्यवाह आण्णासो थोरवत, ‘शिवराज’चे प्राचार्य पी. डी. माने, सुनिल मंडलिक, सचिन मेंडके, बबन मोरबाळे उपस्थित होते.

सकाळी १० वा. मेळाव्याचे उद्घाटन होणार आहे. उद्घाटनानंतर कंपन्या व महामंडळांचे प्रतिनिधी ‘शिवराज’च्या इमारतीत केलेल्या विविध कक्षांमध्ये उमेदवारांच्या मुलाखती घेतील. लगेचच उमेदवारांना नियुक्तीपत्रे देण्यात येणार आहेत. इयत्ता दहावी बारावी (उत्तीर्ण) तसेच आयटीआय, डिप्लोमा, बीई, बी टेक आदी शिक्षण पूर्ण / अपूर्ण झालेल्या युवक- युवतींनी या रोजगार महामेळाव्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. या महामेळाव्यामध्ये उद्योग भवनमार्फत संत रोहिदास महामंडळ, मागासवर्गीय महामंडळ, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळ, महात्मा फुले ओबीसी महामंडळ, अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळ तसेच २५ ते ३५ टक्के सबसिडी असणाऱ्या कर्ज योजना, मुख्य रोजगार योजना आदींचाही लाभ मिळवून दिला जाणार आहे.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

20 Comments
 1. MahaBharti says

  Kolhapur Job Fair 2023 Complete Details Latest Update

 2. MahaBharti says

  Kolhapur Rojgar Melava 2023 Updates

 3. MahaBharti says

  Kolhapur Job Fair

 4. MahaBharti says

  या लिंक वर नियमित कोल्हापूर जिल्ह्यातील जाहिराती प्रकाशित होतात, चेक करत रहावे :

  https://mahabharti.in/jobs-in-kolhapur/

  धन्यवाद

 5. Satish fhalake says

  कोल्हापुर मध्ये सिकयूरिटी पदाच्या जागा आहे त काय

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड