महानिर्मिती सहाय्यक अभियंता व कनिष्ठ अभियंता भरती ऑनलाईन परीक्षेकरीता प्रवेशपत्र जाहीर, लगेच करा डाउनलोड | MAHAGENCO Admit Card

MAHAGENCO Assistant Engineer and Junior Engineer Hall Ticket

MAHAGENCO Assistant Engineer and Junior Engineer Admit Card

MAHAGENCO Admit Card: Mahanirmati Company will soon Publish an Admit Card for the “Assistant Engineer and Junior Engineer” Exam which is from direct recruitment services. Candidates who have applied for Mahagenco JE AE Exam can download their Mahagenco Hall Ticket before 24th April 2023. Mahagenco JE AE Exam will be conducted from 26th April To 28th April 2023 at various centers.

महानिर्मिती कंपनीतर्फे जाहिरात क्र.१०/२०२२ अन्वये “सहाय्यक अभियंता व कनिष्ठ अभियंता” यांची पदे सरळसेवा प्रवेशाव्दारे भरण्याकरीताची जाहिरात प्रसिध्द करण्यात आली होती. वरील नमूद पदांकरीता लागू असणारा अभ्यासक्रम महानिर्मिती सूचना क्र. १२३१ दि.०३.०२.२०२२ अन्वये प्रसिध्द करण्यात आला आहे. आता, “सहाय्यक अभियंता व कनिष्ठ अभियंता” पदांसाठी अर्ज सादर केलेल्या उमेदवारांची ऑनलाईन परीक्षा दि.२६, २७ व २८.०४.२०२३ रोजी महाराष्ट्रातील विविध परिक्षा केंद्रांवर पार पाडण्यात येणार आहे. तसेच महाजेनको भरती परीक्षेचे स्वरूपअभ्यासक्रम डाउनलोड करा 

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

सदरील पदांचे प्रवेशपत्र / माहितीपत्रक उमेदवारांच्या माहितीकरीता महानिर्मिती कंपनीच्या संकेतस्थळावरप्रसिध्द करण्यात आलेआहे याची उमेदवारांनी नोंद घ्यावी आणि त्याविषयीच्या अद्यावत माहितीसाठी महानिर्मिती कंपनीच्या संकेतस्थळाला (www.mahagenco.in) भेट द्यावी.Important Dates

Commencement of Call letter Download 21 – 04 – 2023
Closure of Call letter Download 28 – 04 – 2023

MAHAGENCO JE AE Admit Card

MAHAGENCO Admit Card

Download MahaGenco Admit Card 2023


MAHAGENCO Admit Card 2023

MAHAGENCO Admit Card: Mahanirmati Company has released an admit card for “Junior Officer (Security)” through direct service entry vide advertisement no.01/2023. Candidates who have applied for the post of “Junior Officer (Security)” can attend the exam on 15th April 2023. Candidates should click below to get admit card for online exam.

महानिर्मिती कंपनी जाहिरात क्र.०१/२०२३ अन्वये “कनिष्ट अधिकारी (सुरक्षा)” यांची पदे सरळसेवा प्रवेशाव्दारे भरण्याकरीताची जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे. वरील नमूद पदाकरीता लागू असणारा अभ्यासक्रम महानिर्मिती सूचना क्र. १५२२ दि. १४.०२.२०२२ अन्वये प्रसिध्द करण्यात आला आहे. आता. “कनिष्ठ अधिकारी (सुरक्षा)” गदासाठी अर्ज सादर केलेल्या उमेदवारांची ऑनलाईन परीक्षा दि.१५.०४.२०२२ रोजी पार पाडण्यात येणार आहे. उमेदवारांनी ऑनलाईन परीक्षेकरीताचे प्रवेशपत्र प्राप्त करुन घेण्यासाठी खालील ठिकाणी क्लिक करावे. तसेच महाजेनको भरती परीक्षेचे स्वरूपअभ्यासक्रम डाउनलोड करा 

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

Important Dates

Commencement of Call letter Download 06 – 04 – 2023
Closure of Call letter Download 15 – 04 – 2023
ऑनलाईन परीक्षेकरीताच्या प्रवेशपत्राची लिंक

१) उमेदवारांनी ऑनलाईन अर्जात नमूद केलेल्या माहितीची कागदपत्रांची पडताळणी अथवा तपासणी न करता उमेदवारांना ऑनलाईन परीक्षेत बसण्याकरीता बोलविले आहे. तथापि, ऑनलाईन अर्जात नमूद केलेली माहिती व जाहिरातीत नमूद अटी व शर्तींच्या अधीन राहून त्यासंबंधीची कागदपत्रे / प्रमाणपत्रे भविष्यात कागदपत्रे जमा करण्याच्या प्रक्रिये दरम्यान सादर करणे तसेच सिध्द करण्याची जबाबदारी संपूर्णत: उमेदवाराची राहील. तसेच अर्जात नमूद माहिती उमेदवार सिध्द न करु शकल्यास अथवा खोटी आढळल्यास, भरती प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यात उमेदवाराची उमेदवारी रद्द करण्यात येईल, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.

🔔Download Mahagenco Junior Officer Admit Card Notification

२) वरील ऑनलाईन परीक्षेत उमेदवाराच्या नावाचा समावेश आहे म्हणून नेमणूक देण्याबाबतचा कोणताही हक्क उमेदवारांना राहणार नाही.

ऑनलाईन परीक्षेबाबतचे माहितीपत्रक

MAHAGENCO Admit Card: Maharashtra State Power Generation Company (MAHAGENCO) has declared the Deputy Executive Engineer Recruitment admit card. The exam will be held on the 29th of December 2022. Click on the below link to download the hall tikctes.

महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी (MAHAGENCO) अंतर्गत उप कार्यकारी अभियंता सरळसेवा भरती ऑनलाईन परीक्षेचे प्रवेशपत्र जाहीर करण्यात आलेले आहे. प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे. सदर परीक्षा 29 डिसेंबर 2022 रोजी आयोजित करण्यात आलेली आहे. 

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा. 

महानिर्मिती अतिरिक्त कार्यकारी अभियंता भरती प्रवेशपत्र

MahaGenco Exam Hall Tickets

महानिर्मिती कंपनीतर्फे जाहिरात क्र.०९/२०२२ अन्वये “उप कार्यकारी अभियंता” या पदाची सरळसेवा प्रवेशाव्दारे भरण्याकरीताची जाहिरात प्रसिध्द करण्यात आली होती. वरील नमूद पदाकरीता लागू असणारा अभ्यासक्रम महानिर्मिती सूचना क्र. ९२७२ दि.०३.१०.२०२२ अन्वये प्रसिध्द करण्यात आला आहे. आता, “उप कार्यकारी अभियंता” पदासाठी अर्ज सादर केलेल्या उमेदवारांची ऑनलाईन परीक्षा दि.२९.१२.२०२२ रोजी पार पाडण्यात येणार आहे. उमेदवारांनी ऑनलाईन परीक्षेकरीताचे प्रवेशपत्र प्राप्त करुन घेण्यासाठी खालील ठिकाणी क्लिक करावे.

Mahanirmiti Hall Tickets Download

उमेदवारांनी ऑनलाईन अर्जात नमूद केलेल्या माहितीची कागदपत्रांची पडताळणी अथवा तपासणी न करता उमेदवारांना ऑनलाईन परीक्षेत बसण्याकरीता बोलविले आहे. तथापि, ऑनलाईन अर्जात नमूद केलेली माहिती व जाहिरातीत नमूद अटी व शर्तींच्या अधीन राहून त्यासंबंधीची कागदपत्रे /प्रमाणपत्रे भविष्यात कागदपत्रे जमा करण्याच्या प्रक्रिये दरम्यान सादर करणे तसेच सिध्द करण्याची जबाबदारी संपूर्णत: उमेदवाराची राहील. तसेच अर्जात नमूद माहिती उमेदवार सिध्द न करु शकल्यास अथवा खोटी आढळल्यास, भरती प्रक्रियेच्या कोणत्याही टप्यात उमेदवाराची उमेदवारी रद्द करण्यात येईल, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.

वरील ऑनलाईन परीक्षेत उमेदवाराच्या नावाचा समावेश आहे म्हणून नेमणूक देण्याबाबतचा कोणताही हक्क उमेदवारांना राहणार नाही. महानिर्मिती अधिसूचना क्र.११३१३ दि.०५.१२.२०२२ अन्वये उमेदवारांना महाराष्ट्र शासनाचे अधिवास प्रमाणपत्र (Domicile Certificate) भविष्यात कागदपत्रे जमा करण्याच्या प्रक्रियेदरम्यान सादर करणे आवश्यक राहील, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.

MahaGenco Deputy Executive Engineer Hall Tickets Download

प्रवेशपत्र डाउनलोड करा – https://bit.ly/3VbEiJp

MAHAGENCO Additional Executive Engineer Admit Card

MAHAGENCO Admit Card: Maharashtra State Power Generation Company (MAHAGENCO) has declared the Additional Executive Engineer Recruitment Online Examination Admit Card 2022. The exam will be held on the 27th of December 2022. Click on the below link to download the admit card.

महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी (MAHAGENCO) अंतर्गत अतिरिक्त कार्यकारी अभियंता सरळसेवा भरती ऑनलाईन परीक्षेचे प्रवेशपत्र जाहीर करण्यात आलेले आहे. प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे. सदर परीक्षा 27 डिसेंबर 2022 रोजी आयोजित करण्यात आलेली आहे. 

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

महानिर्मिती कंपनीतर्फे जाहिरात क्र.०९/ २०२२ अन्वये “अतिरिक्त कार्यकारी अभियंता या पदाची सरळसेवा प्रवेशाव्दारे भरण्याकरीताची जाहिरात प्रसिध्द करण्यात आली होती.

वरील नमूद पदाकरीता लागू असणारा अभ्यासक्रम महानिर्मिती सूचना क्र. ९२७२ दि.०३.१०.२०२२ अन्वये प्रसिध्द करण्यात आला आहे. आता, “अतिरिक्त कार्यकारी अभियंता पदासाठी अर्ज सादर केलेल्या उमेदवारांची ऑनलाईन परीक्षा दि.२७.१२.२०२२ रोजी पार पाडण्यात येणार आहे. उमेदवारांनी ऑनलाईन परीक्षेकरीताचे प्रवेशपत्र प्राप्त करुन घेण्यासाठी खालील ठिकाणी क्लिक करावे.

प्रवेशपत्र डाउनलोड करा – https://bit.ly/3VbEiJp

१) उमेदवारांनी ऑनलाईन अर्जात नमूद केलेल्या माहितीची कागदपत्रांची पडताळणी अथवा तपासणी न करता उमेदवारांना ऑनलाईन परीक्षेत बसण्याकरीता बोलविले आहे. तथापि, ऑनलाईन अर्जात नमूद केलेली माहिती व जाहिरातीत नमूद अटी व शर्तींच्या अधीन राहून त्यासंबंधीची कागदपत्रे / प्रमाणपत्रे भविष्यात कागदपत्रे जमा करण्याच्या प्रक्रिये दरम्यान सादर करणे तसेच सिध्द करण्याची जबाबदारी संपूर्णत: उमेदवाराची राहील. तसेच अर्जात नमूद माहिती उमेदवार सिध्द न करु शकल्यास अथवा खोटी आढळल्यास, भरती प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यात उमेदवाराची उमेदवारी रद्द करण्यात येईल, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.

२) वरील ऑनलाईन परीक्षेत उमेदवाराच्या नावाचा समावेश आहे म्हणून नेमणूक देण्याबाबतचा कोणताही हक्क उमेदवारांना राहणार नाही.

३) महानिर्मिती अधिसूचना क्र. ११३१३ दि.०५.१२.२०२२ अन्वये उमेदवारांना महाराष्ट्र शासनाचे अधिवास प्रमाणपत्र (Domicile Certificate) भविष्यात कागदपत्रे जमा करण्याच्या प्रक्रियेदरम्यान सादर करणे आवश्यक राहील, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.


Previous Update –

MAHAGENCO Admit Card

MAHAGENCO Admit Card: Senior Chemist, Laboratory Chemist, Assistant Instructor, Instructor, Driver Non-Fire Engineer, Manager (Divisional), Deputy Manager (Divisional), Senior Manager (Fish), Manager (Fish) and Deputy Manager (Fish), Additional Executive Engineer (Civil ), Deputy Executive Engineer (Civil) and Assistant Engineer (Civil) Recruitment Examination call latter declared by the Maharashtra State Power Generation Company (MAHAGENCO). The exam will be held on the 2nd & 3rd of December 2022. Click on the below link to download the hall tickets.

महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी (MAHAGENCO) अंतर्गत वरिष्ठ रसायनशास्त्रज्ञ, प्रयोगशाळा रसायनशास्त्रज्ञ, सहाय्यक अनुदेशक, अनुदेशक, वाहनचालक नि-अग्नि यंत्रचालक, व्यवस्थापक (विवले), उप व्यवस्थापक (विवले), वरिष्ठ व्यवस्थापक (मासं),व्यवस्थापक (मासं) व उप व्यवस्थापक (मासं), अतिरिक्त कार्यकारी अभियंता (स्थापत्य), उप कार्यकारी अभियंता (स्थापत्य) व सहाय्यक अभियंता (स्थापत्य) सरळसेवा भरती परीक्षा प्रवेशपत्र जाहीर करण्यात आलेले आहे. प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे. सदर परीक्षा 2 आणि 3 डिसेंबर 2022 रोजी जाहीर करण्यात आलेली आहे. 

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड क

MAHAGENCO Call Latter 2022-23

Organization Maharashtra State Power Generation Company Limited
Short Name MAHAGENCO
Posts Name Senior Chemist, Laboratory Chemist, Assistant Instructor, Instructor, Driver Non-Fire Engineer, Manager (Divisional), Deputy Manager (Divisional), Senior Manager (Fish), Manager (Fish) and Deputy Manager (Fish), Additional Executive Engineer (Civil ), Deputy Executive Engineer (Civil) and Assistant Engineer (Civil)
Selection Process Document Verification
Exam Mode Online Exam
Official Site https://www.mahagenco.in

MAHAGENCO Exam Date 2022

महानिर्मिती कंपनीतर्फे जाहिरात क्र.०८/२०१९ अन्वये वरिष्ठ रसायनशास्त्रज्ञ, प्रयोगशाळा रसायनशास्त्रज्ञ, सहाय्यक अनुदेशक, अनुदेशक, वाहनचालक नि-अग्नि यंत्रचालक, व्यवस्थापक (विवले), उप व्यवस्थापक (विवले), वरिष्ठ व्यवस्थापक (मासं),व्यवस्थापक (मासं) व उप व्यवस्थापक (मासं) तसेच महानिर्मिती जाहिरात क्र.१०/२०१९ अन्वये अतिरिक्त कार्यकारी अभियंता (स्थापत्य), उप कार्यकारी अभियंता (स्थापत्य) व सहाय्यक अभियंता (स्थापत्य) यांची पदे सरळसेवा प्रवेशाव्दारे भरण्याकरीताची जाहिरात प्रसिध्द करण्यात आली होती.

आता, वरील नमूद पदांसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांची ऑनलाईन परीक्षा दि.०२ व ०३ डिसेंबर २०२२ रोजी पार पाडण्यात येणार आहे. उमेदवारांनी ऑनलाईन परीक्षेकरीताचे प्रवेशपत्र प्राप्त करुन घेण्यासाठी खालील ठिकाणी क्लिक करावे.

MAHAGENCO Hall Ticket 2022, Download Now

  • उमेदवारांना वरील ऑनलाईन परीक्षेकरीता कोणत्याही प्रकारची कागदपत्रे पडताळणी / छाननी न करता बोलविण्यात येत आहे. तथापि, ऑनलाईन अर्जात नमूद केलेली कागदपत्रे / प्रमाणपत्रे भविष्यात जमा करण्याच्या प्रक्रिये दरम्यान सादर करणे तसेच सिध्द करण्याची जबाबदारी संपूर्णत: उमेदवाराची राहील. तसेच अर्जात नमूद माहिती उमेदवार सिध्द न करु शकल्यास अथवा खोटी आढळल्यास भरती प्रक्रियेच्या कोणत्याही टप्यात उमेदवाराची उमेदवारी रद्द करण्यात येईल, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
  • वरील ऑनलाईन परीक्षेत उमेदवाराच्या नावाचा समावेश आहे म्हणून नेमणूक देण्याबाबतचा कोणताही हक्क उमेदवारांना राहणार नाही.
  • महानिर्मिती प्रशासकीय परिपत्रक क्र. ५०२ दि. १७.०८.२०२२ नुसार सरळसेवा प्रवेशाव्दारे प्रसिध्द करण्यात येणाऱ्या पदांकरीता मागास प्रवर्गातून (Backward Class) अंतिम निवडी करीता एकूण गुणांपैकी किमान २०% गुण व खुल्या प्रवर्गातून (Open Category) अंतिम निवडीकरीता एकूण गुणांपैकी किमान ३०% गुण मिळविणे आवश्यक आहे, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.

MAHAGENCO Admit Card

How to Download MAHAGENCO Hall Ticket 2022

  1. MAHAGENCO च्या अधिकृत वेबसाइटवर लॉग-ऑन करा, म्हणजे https://www.mahagenco.in
  2. जेव्हा MAHAGENCO मुख्यपृष्ठ पूर्णपणे उघडेल, तेव्हा प्रवेश पत्र लिंकवर क्लिक करा
  3. तुम्हाला कोणते प्रवेशपत्र डाउनलोड करायचे आहे त्या नोकरीच्या शीर्षकावर क्लिक करा
  4. सर्व आवश्यक भरा भरा, उदा. नोंदणी आयडी, डीओबी, इ.
  5. MAHAGENCO प्रवेशपत्र PDF डाउनलोड करा.
प्रवेशपत्र डाउनलोड करा – http://bit.ly/3VbEiJp

महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड