31 जानेवारीला ऑनलाइन रोजगार मेळाव्याचे आयोजन; नोंदणी करा ! Jalgaon Job Fair 2023
Jalgaon Rojgar Melava 2023
Jalgaon Rojgar Melava 2023 Details
Jalgaon Rojgar Melava 2023: The job fair notification has declared the respective department for interested and eligible candidates. For more details about Jalgaon Job Fair 2023 visit rojgar.mahaswayam.in. The job fair will be held from the 30th to the 31st of January 2023. Further details are as follows:-
Jalgaon Job Fair 2023: जळगाव येथे खाजगी नियोक्ता पदाकरीता पंडित दिनदयाल उपाध्याय जळगाव रोजगार मेळावा – 11 चे आयोजन करण्यात आलेले आहे. पात्र उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक वर ऑनलाईन नोंदणी करावी. रोजगार मेळाव्याची तारीख 30 ते 31 जानेवारी 2023 आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅अर्ज करा, अंगणवाडी सेविका भरती जिल्हानिहाय जाहिराती
✅कर्मचारी निवड आयोग (SSC) अंतर्गत 5369 पदांची बंपर भरती सुरू-त्वरित अर्ज करा;!
✅10 वी उत्तीर्णांना सीमा सुरक्षा दलात (BSF) नोकरीची संधी; 1284 रिक्त पदांची नवीन भरती!!
⚠️तलाठी भरती लवकरच सुरु होणार- रजिस्ट्रेशनसाठी 'ही' कागदपत्रे तयार ठेवा!
✅पोलीस भरती २०२२ आजचे सर्व जिल्ह्यांचे निकाल चेक करा!
✅MahaIT नवीन पॅटर्न नुसार पोलीस शिपाई, चालक अपेक्षित प्रश्नसंच सोडवा !
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP, वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
Jalgaon District Pandith Dindayal Updhayay Job Fair 10 has published a notification advertisement For the Jalgaon Job Fair for various posts. The candidates who are eligible for the above post can apply online for Jalgaon Rojgar Melava 10, and attend the Job fair which is conducted from the 30th to the 31st of January 2023. Complete details about the vacancy & eligibility criteria for the above recruitment and for more details, the official pdf is given below. Read All Details carefully & Apply through the online Link given below. For more details about Jalgaon Job Fair 2023, visit our website www.MahaBharti.in.
- मेळाव्याचे नाव – पंडित दीनदयाळ उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळावा – 11
- भरती – खाजगी नियोक्ता
- अर्ज पध्दती – ऑनलाईन (नोंदणी)
- राज्य – महाराष्ट्र
- विभाग – नाशिक
- जिल्हा – जळगाव
- नोकरी ठिकाण – जळगाव
- मेळाव्याचे ठिकाण – जळगाव
- रोजगार मेळाव्याची तारीख – 30 ते 31 जानेवारी 2023
Jalgaon Online Job Fair 2023
Skill Development, Employment and Entrepreneurship Department will organize an employment fair on January 30 and 31 to provide employment opportunities to the educated unemployed in the district.
मेळाव्यात नोकरीइच्छुक उमेदवारांसाठी महाराष्ट्रातील नामांकित कंपन्यांमधील एकूण ११५ रिक्तपदे भरण्याविषयी कळविले आहे. मेळाव्याचा इच्छुक उमेदवारांनी लाभ घ्यावा.
तसेच अल्पसंख्याक उमेदवारांनी मेळाव्यात सहभागी होण्यासाठी विभागाच्या www.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या रिक्तपदांना ॲप्लाय करण्यासाठी सेवायोजन नोंदणी असलेल्या उमेदवारांनी आपल्या यूजर आयडी व पासवर्डने लॉग-इन करून ॲप्लाय करावा.
Jalgaon Job Fair 2023 Details |
|
Job Fair Name Details |
Pandit Deendayal Upadhyay Job Fair 10 |
Recruitment Name | Jalgaon Job Rojgar Melava 2023 |
Job Location | Jalgaon |
How To Apply | Online Registration |
All Important Dates
|
|
Job Fair Date | 30th to the 31st of January 2023 |
ज्यांनी नोंदणी केलेली नाही त्यांनी विभागाच्या नमूद संकेतस्थळावर जाऊन नावनोंदणी करावी. नंतर आपल्या यूजर आयडी व पासवर्डने लॉग-इन करून ॲप्लाय करावा.
काही अडचण असल्यास कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी (सकाळी पावणेदहा ते सायंकाळी सव्वासहा) या वेळेत कार्यालयात दूरध्वनी ०२५७-२९५९७९० या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाचे सहायक आयुक्त वि. जा. मुकणे यांनी केले आहे.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली जाहिरात बघावी.
Important Links For Jalgaon Rojgar Melava 2023
|
|
📑 जाहिरात |
rojgar.mahaswayam.in |
✅ ऑनलाईन नोंदणी |
shorturl.at/enx14 |
Online. Arj. Kasa. Karayacha
Official job aahet ka
इतर जिल्ह्यातील उमेदवार सुद्धा अर्ज भरू शकतात का