JOIN WHATSAPP JOIN TELEGRAM

अंगणवाडी सेविकांना खुशखबर; मिळणार 1 कोटी 92 लाख रुपयांचा भत्ता!! – Anganwadi workers in Pune district; ₹1.92 crore allowance to be granted!!

सध्या महाराष्ट्र सरकार अनेक नवीन योजना आणि उपक्रम राबवित आहे. यातच एक नवीन महत्वाचा अपडेट महिला दिन निमित्त राज्य सरकारने पुणे जिल्ह्यातील अंगणवाडी सेविकांसाठी मोठा निर्णय घेतला असून सुमारे 4000 अंगणवाडी सेविकांना 1 कोटी 92 लाख रुपयांचा निधी दिला जाणार आहे. हा भत्ता येत्या काही दिवसांत सेविकांच्या खात्यात जमा होणार असल्याची माहिती समोर आली आहे. … Read more

बँकेत नोकरीची संधी : ‘इंडियन ओव्हरसीज’ बँकेत भरती!!

इंडियन ओव्हरसीज बँक (IOB) मध्ये अॅप्रेंटिस पदांची भरती करण्यात येत आहे. अॅप्रेंटिसेस अॅक्ट, १९६१ अंतर्गत ही भरती २०२४-२५ करिता केली जात आहे. एकूण ७५० पदांवर भरती होणार असून, महाराष्ट्रात ६० पदे, गोवा ५ पदे, कर्नाटक ३० पदे, गुजरात २५ पदे, आंध्र प्रदेश २५ पदे यासाठी जागा उपलब्ध आहेत. पात्रता आणि वयोमर्यादा उमेदवाराने कोणत्याही शाखेतील पदवी … Read more

समग्र शिक्षा’च्या धर्तीवर आश्रम शाळेत भरती प्रक्रिया सुरु होणार! – Nandurbar ashram Shala Job Vacancies

Nandurbar ashram shala Vacancies

कंत्राटी पद भरतीमुळे येणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी आणि कायम करण्याचा धोका टाळण्यासाठी आता शासकीय आश्रमशाळांमध्येही ‘समग्र शिक्षा’च्या धर्तीवर शिक्षक भरती करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या शाळांमधील संगणक, क्रीडा आणि कला विषयाच्या एकूण एक हजार ४९७शिक्षकांची पदे निविदा काढून बाह्य स्रोताद्वारे भरण्यात येणार असून त्यासाठी ८१ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. आदिवासी विकास विभागाच्या … Read more

अग्निशमन विभागाच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना दिलासा, सध्या कायम राहणार!! – Relief for Contractual Fire Department Employees!!

महापालिकेच्या अग्निशमन विभागात मनुष्यबळाच्या कमतरतेची समस्या कायम असून, त्यावर कुणीही लक्ष देत नाही. एप्रिल महिन्यात ५६ कंत्राटी फायरमनचे ३३ महिने पूर्ण होत असल्याने त्यांना कामावरून कमी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, या कर्मचाऱ्यांनी औद्योगिक न्यायालयात याचिका दाखल केली, आणि न्यायालयाने ५० कर्मचाऱ्यांना दिलासा देत त्यांच्या सेवेस स्थगिती दिली. त्यामुळे न्यायालयाचा अंतिम निकाल येईपर्यंत हे कर्मचारी … Read more

GHRDC मध्ये ४ हजार कर्मचाऱ्यांची भरती; मुख्यमंत्रांची महत्त्वपूर्ण घोषणा! – 4,000 Employees to be Recruited in GHRDC; Salary Hike, Home Loans, and Bonuses Announced!

गोवा राज्य मानव संसाधन विकास महामंडळात (GHRDC) सध्या ४ हजार कर्मचारी कार्यरत असून, २०२७ पर्यंत ही संख्या ८ हजारांपर्यंत नेण्याचा संकल्प आहे. या अंतर्गत अजून ४ हजार पदांची भरती प्रक्रिया लवकरच सुरु होणे अपेक्षित आहे. सध्या, राज्यातील एकही अल्पशिक्षित युवक किंवा युवती बेरोजगार राहू नये, यासाठी सरकार आणि महामंडळ प्रयत्नशील आहे, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद … Read more

कंत्राटी शिक्षक भरतीत स्थानिकांना प्राधान्य देण्याची मागणी! – Give Priority to Locals in Contractual Teacher Recruitment!

जिल्हा परिषद पालघर अंतर्गत होणाऱ्या कंत्राटी शिक्षक भरती प्रक्रियेत जिल्ह्याबाहेरील उमेदवारांना नियुक्ती न देता स्थानिक शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमापन चाचणी २०२२ पात्र उमेदवारांना प्राधान्य द्यावे, अशी मागणी स्थानिक उमेदवारांनी केली आहे. या संदर्भात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे. शासनाने १२ फेब्रुवारी २०२५ रोजीच्या आदेशानुसार, नियमित शिक्षकांची पदभरती होईपर्यंत तात्पुरत्या स्वरूपात … Read more

खुशखबर! प्रतिज्ञापत्रांसाठी द्यावं लागणारं पाचशे रुपयांचं मुद्रांक शुल्क माफ करण्याचा निर्णय

500 Rs stap Duty waived Off

जात पडताळणी प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, रहिवासी प्रमाणपत्र, नॉन क्रिमिलेयर सर्टिफिकेट, राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र यासह शासकीय कार्यालयात दाखल करायच्या सर्व प्रकारच्या प्रतिज्ञापत्रासाठी जोडावे लागणारे 500 रुपयांचे मुद्रांक शुल्क माफ करण्याचा निर्णय, मुख्यमंत्री आदरणीय @Dev_Fadnavis जी यांच्या नेतृत्वात सरकारने घेतला आहे. 500 Rs stap Duty waived Off सध्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा चालू आहेत. जेव्हा या परीक्षांचा निकाल … Read more

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड