JOIN WHATSAPP JOIN TELEGRAM

महाराष्ट्र पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग अंतर्गत रिक्त पदांकरिता भरती; ऑफलाईन अर्ज करा!! | Environment & Climate Change Department Recruitment 2026

Environment & Climate Change Department Bharti 2026

Environment & Climate Change Department Bharti 2026: Environment & Climate Change Department Government Of Maharashtra is inviting applications  to fill vacant post of “Chairman”. There are 01 vacancies available. Eligible candidates can send their application to the given mentioned address before the last date. The last date for submission of application is 16th of November 2026. For more details about Environment & Climate Change Department Bharti 2026, visit our website www.MahaBharti.in.

पर्यावरण आणि हवामान बदल विभाग महाराष्ट्र शासन अंतर्गत “संचालक” पदांच्या 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. पर्यावरण आणि हवामान बदल विभाग महाराष्ट्र शासन भरती २०२६ करीता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 नोव्हेंबर 2026 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

पर्यावरण आणि हवामान बदल विभाग महाराष्ट्र शासन भरती २०२६

  • पदाचे नाव – संचालक
  • पदसंख्या – 01 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – माननीय सचिव (पर्यावरण आणि हवामान बदल), पर्यावरण आणि हवामान बदल विभाग, कक्ष क्रमांक २१७ (विस्तार), मंत्रालय, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मुंबई ४०० ०३२.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख –  16 नोव्हेंबर 2026
  • अधिकृत वेबसाईट – https://envd.maharashtra.gov.in/

Environment & Climate Change Department Vacancy 2026

पदाचे नाव पद संख्या 
संचालक 01

 Salary For Environment & Climate Change Department Recruitment 2026

पदाचे नाव वेतनश्रेणी
संचालक S-25 – 78,800/- – 2,09,200/-

How To Apply For Environment & Climate Change Department Notification 2026

  • वरील पदांकरीता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
  • अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर सादर करावा.
  • अर्जा मध्ये सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख  16 नोव्हेंबर 2026  आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Join Instagram Join Now
Telegram Group Join Now

Important Links For envd.maharashtra.gov.in Bharti 2026

📑 PDF जाहिरात
https://shorturl.at/48U8t
✅ अधिकृत वेबसाईटhttps://envd.maharashtra.gov.in/

 

Table of Contents

Leave a comment



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड