दुसऱ्या टप्प्यातील शिक्षक भरतीला गती मिळणारं, १० हजार उमेदवाराने मिळणार संधी!! – Second Phase of Teacher Recruitment Needs Acceleration!!
राज्यातील शिक्षक भरतीच्या पहिल्या टप्प्यानंतरही हजारो उमेदवार दुसऱ्या टप्प्यातील भरतीची वाट पाहत आहेत. मात्र, ही प्रक्रिया अत्यंत संथ गतीने सुरू असून, या टप्प्यात विविध व्यवस्थापनांमधून जवळपास १० हजार उमेदवारांना संधी मिळण्याची अपेक्षा आहे. या पार्श्वभूमीवर अधिवेशनाच्या निमित्ताने शिक्षक भरतीबाबत अधिक स्पष्टता मिळावी, अशी मागणी उमेदवारांकडून केली जात आहे. राज्यात तब्बल वीस वर्षांनंतर गेल्या वर्षी शिक्षक … Read more