अंगणवाडी सेविका आणि मदतनीस पदांची भरती सुरु! – त्वरित करा अर्ज – Khed Anganwadi Recruitment 2025
Pune Anganwadi Recruitment 2025
Pune Anganwadi Recruitment 2025
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थींच्या घरी कार आहे का, याची तपासणी आजपासून (दि. १०) सुरू झाली आहे. बालविकास प्रकल्प अधिकारी, परिवेक्षिका आणि अंगणवाडी सेविका घरोघरी जाऊन पडताळणी करत आहेत. कुटुंबात कार असलेल्या महिलांना या योजनेतून वगळण्यात येणार आहे. महिला व बालविकास कल्याण विभागाचे सचिव अनुपकुमार यांनी ३ तारखेला घेतलेल्या व्हिडीओ कॉन्फरन्सिंग बैठकीत या तपासणीच्या सूचना … Read more
महाबळेश्वर तालुक्यातील १६ अंगणवाडी सेविका आणि ३९ मदतनीस यांच्या रिक्त जागा भरण्यात येणार असून, यासाठी पात्र उमेदवारांनी अर्ज दाखल करण्याचे आवाहन महाबळेश्वर तालुक्याच्या बालविकास प्रकल्प अधिकारी रंजना भणगे यांनी केले आहे. एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प महाबळेश्वर यांच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे, की महाबळेश्वर तालुक्यात १६ अंगणवाडी सेविका आणि ३९ मदतनीस यांच्या जागा … Read more
राज्यातील विविध सरकारी योजनांचा लाभ घेणाऱ्या आणि घरी चारचाकी वाहन असलेल्या तब्बल पाच लाख महिलांना ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेतून अपात्र ठरवण्यात आले आहे. मात्र, या महिलांना आतापर्यंत दिलेल्या अनुदानाची रक्कम परत मागितली जाणार नसल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे.महिला व बालविकास विभागाने २८ जून २०२४ आणि ३ जुलै २०२४ रोजीच्या शासन निर्णयानुसार … Read more
विविध सरकारी योजनांसह आरोग्य योजनेचा लाभ घेण्यासाठी शिधापत्रिका आवश्यक असते. असे असताना, ठाणे शिधावाटप कार्यालयात लिपिकांसह निरीक्षकांची ५० टक्के पदे रिक्त आहेत. त्यामुळे नवीन शिधापत्रिका कार्यालयात कामे करताना कर्मचाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागते. बँका, शाळा, पासपोर्ट, विविध सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी शिधापत्रिकेचा वापर आजही कमी अधिक प्रमाणात होतो. आजही रेशनकार्डचे महत्त्व कमी झालेले नाही. तसेच … Read more
या महिन्यात बँक हॉलिडेस बद्दल महत्वच अपडेट समोर आला आहे. फेब्रुवारी २०२५ महिन्यात एकूण 28 दिवसांपासून 14 दिवस सुट्ट्या असणार आहेत. प्रत्येक जिल्ह्यात या सुट्ट्यांची संख्या कमीअधिक होऊ शकते. फेब्रुवारी महिन्यांतील 28 दिवसांपैकी एकूण 14 दिवस बँका बंद आहेत. मात्र या काळात नेट बँकिंग, एटीएम, मोबाईल अॅप बँकिंग आदी व्यवहाराचे पर्याय चालूच राहतील.फेब्रुवारी महिन्यात एकूण … Read more
Maharashtra Arogya Sevak Bharti 2025 Update तब्बल चार वर्षांनंतर झालेल्या आरोग्य सेवक (५० टक्के) मधील दोन हजार ४८४ उमेदवारांच्या नियुक्त्या न्यायालयीन कचाट्यात सापडल्या आहे. न्यायालयाने दिलेल्या स्थगितीवर आतापर्यंत चारवेळा सुनावणी झाली. परंतु शासनाने शपथपत्र सादर करण्यास केलेल्या विलंबामुळे तोडगा निघू शकलाच नाही. आता गुरुवारी (ता. ६) उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजी नगर खंडपीठात सुनावणी होणार … Read more
NYKS Bharti 2025: More details are given below.