रेल्वे सुरक्षा दल (RPF) SI पदभरतीचे प्रवेशपत्र जाहीर, येथून डाउनलोड करा! | Railway Protection Force Admit Card Download

Railway Protection Force Admit Card Download

Railway Protection Force Admit Card Download : The revised exam schedule for the Railway Protection Force (RPF) Sub-Inspector (Executive) 2024 has been announced. The Computer-Based Test (CBT) will now be conducted on December 2, 3, 9, 12, and 13, 2024. This national-level examination is being held to recruit candidates for 452 Sub-Inspector vacancies across India.

रेल्वे सुरक्षा दल (RPF) उपनिरीक्षक (कार्यकारी) 2024 परीक्षेची तारीख बदलली आहे. ही परीक्षा आता 2, 3, 9, 12, आणि 13 डिसेंबर 2024 रोजी होईल. प्रवेशपत्र 29 नोव्हेंबर 2024 पासून डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध झाले आहेत. खालील लिंक वरून आपण प्रवेशपत्र डाउनलोड करा. उमेदवारांना त्यांच्या रजिस्टर केलेल्या तपशीलांचा वापर करून अधिकृत RPF वेबसाइटवर प्रवेशपत्र डाउनलोड करता येईल. तसेच या भरतीचे संपूर्ण अभ्यासक्रम, मागील वर्षीचे  पेपर्स, गुण पद्धती येथे डाउनलोड करा..

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

Railway Protection Force Revised Exam Date 2024

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

डाउनलोड प्रवेशपत्र 

RPF SI Admit Card Download

 

The admit cards for the exam will be available for download on the official RPF website starting four days before the respective exam dates, beginning on November 29, 2024, for the initial shifts. Candidates should log in using their credentials to download the hall ticket.

The CBT will consist of 120 multiple-choice questions covering Arithmetic, General Awareness, and General Intelligence & Reasoning, with a duration of 90 minutes. Negative marking of 1/3 marks applies for incorrect answers. Candidates qualifying the CBT will proceed to the Physical Efficiency Test (PET), Physical Measurement Test (PMT), and Document Verification phases

ही परीक्षा कंप्युटर आधारित (CBT) असेल, ज्यामध्ये 120 बहुपर्यायी प्रश्न असतील. परीक्षेचा कालावधी 90 मिनिटांचा असेल, आणि चुकीच्या उत्तरांसाठी 1/3 मार्क कापले जातील. CBT मध्ये उत्तीर्ण झालेले उमेदवार पुढील शारीरिक चाचणीसाठी पात्र होतील.

अधिक माहितीसाठी, अधिकृत RPF वेबसाइट येथे भेट द्या.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड