JOIN WHATSAPP JOIN TELEGRAM

महत्वाचे -दोन लाख अंगणवाडी मदतनीस-सेविकांना पेन्शन मिळणार? – सध्या निवृत्तीवेळी सेविकेस एक लाख अन्‌ मदतनीस महिलेस मिळतात ७५ हजार रुपये!

Sanganak parichalak latest news

अंगणवाडी सेविका व मदतनीस कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीचे वय ६५ वर्षे आहे. त्यांना निवृत्तीनंतर दरमहा तीन हजार रुपयांपर्यंत पेन्शन देण्याचा प्रस्ताव विचाराधिन आहे. २०२५-२६ या आर्थिक वर्षापासून त्याची अंमलबजावणी व्हावी, या मागणीसाठी ३ मार्चला राज्यातील सुमारे एक लाख अंगणवाडी सेविका-मदतनीस महिला मुंबईच्या आझाद मैदानावर मोर्चा काढणार आहेत. एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत राज्यात ५५३ प्रकल्प असून त्याअंतर्गत एक … Read more

महत्वाचे! शिक्षक होण्यासाठीच्या अभ्यासक्रमात मोठा आता बदल! – Shikshak Bharti New Exam Syllabus Pattern 2025

Shikshak Bharti New Exam Syllabus Pattern

केंद्र सरकारने राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद अर्थात एनसीटीई नियमन २०२५ ला मान्यता दिली आहे. एनसीटीई नियमन २०२५ चा मसुदा राज्ये आणि विद्यापीठांना पाठविण्यात आला आहे. या नियमांतर्गत जवळजवळ ११ वर्षांनंतर शाळेतील शिक्षक होण्यासाठीच्या अभ्यासक्रमात बदल होणार आहे. यामध्ये पीजीनंतर एक वर्ष बी. एड., पदवीनंतर दोन वर्षे बी.एड., बारावीनंतर चार वर्षे बी. एड. आणि एम.एड. पदवी … Read more

टेस्लाचा भारतात प्रवेश, पुणे मुंबई मध्ये विविध पदांसाठी नोकरभरती सुरू, त्वरित करा अर्ज!

TESLA Jobs India

अमेरिकेतील आघाडीची विद्युत वाहन (TESLA Jobs 2025 ) निर्माता कंपनी ‘टेस्ला’ने भारतात विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे, ज्यामध्ये व्यवसाय कार्यचालन विश्लेषक आणि ग्राहक तज्ज्ञांचा समावेश आहे, जे टेस्लाच्या भारतातील ई-व्ही क्षेत्रातील प्रवेशाचे संकेत मानले जात आहेत. कंपनीच्या संकेतस्थळावरील माहितीनुसार, वरील पदे ही मुंबई उपनगरीय क्षेत्रासाठी तर काही पदे पुणे भागात आहेत. या पदांमध्ये … Read more

खुशखबर! या जिल्ह्यात 255 अंगणवाडी सेविका, 556 अंगणवाडी मदतनीस पदांची मोठी भरती सुरु!

Raigad Anganwadi Bharti 2025

मुख्यमंत्र्यांच्या 100 दिवसांच्या 100 कलमी कार्यक्रमाअंतर्गत राज्यातील एक लाख अंगणवाड्यांमधील सेविका व मदतनीस यांची सुमारे 10 हजार रिक्त पदे भरली जाणार आहेत. यामध्ये रायगड जिल्ह्यातील 16 प्रकल्पांमध्ये अंगणवाडी सेविकेची 255 तर मदतनीसची 556 पदे असे एकूण ८११ पदे भरण्यात येणार आहेत. एकात्मिक बालविकास सेवा योजना आयुक्तालयाने या भरती प्रक्रियेला मान्यता दिली आहे. पदांसाठी पात्र उमेदवारांना … Read more

खुशखबर! आता नागपूर येथील विद्यार्थ्यांसाठी इटलीत शिक्षणाची अनोखी संधी!! – A Unique Opportunity for Nagpur Students to Study in Italy!!

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने विद्यार्थ्यांसाठी एक महत्वाचा करार केला असून, आता अभियांत्रिकी, आर्किटेक्चर, डिझाईन, अर्थशास्त्र आणि व्यवस्थापन या पाच शाखांमध्ये शिक्षण घेण्यासाठी इटालियन सरकारसोबत भागीदारी करण्यात आली आहे. या करारामुळे नागपूर विद्यापीठातील विद्यार्थ्यांना इटलीतील नामांकित विद्यापीठांमध्ये शिकण्याची संधी मिळणार असून, त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर शिक्षण आणि उद्योगाचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याची अनोखी संधी उपलब्ध होणार आहे. … Read more

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड