FDA मधील रिक्त पदे पाहून बसेल धक्का; ‘MPSC’नेच केली सरकारची पोलखोल… | FDA Maharashtra Jobs 2026

FDA Maharashtra Bharti Update

मित्रांनो, धडाकेबाज IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली अन्न व औषध प्रशासन विभागाने महाराष्ट्रातील भेसळमाफियांचे कंबरडे मोडले आहे. अन्नपदार्थ, दूधभेसळीची अनेक रॅकेट त्यांनी उद्ध्वस्त केली आहेत. त्यामुळे राज्यभर मुंढे यांच्या कामाचे कौतुक होत आहे. पण दुसरीकडे त्यांच्या विभागातील रिक्त पदांचे वास्तवही धक्कादायक आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडूनच याबाबतची माहिती देण्यात आली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे सचिव महेंद्र हरपाळकर यांचा महासंवाद या राज्य सरकारच्या अधिकृत पोर्टलवर लेख प्रसिध्द झाला आहे. यामध्ये त्यांनी ऑनलाईन परीक्षांवरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर आयोगाची भूमिका सविस्तरपणे मांडली आहे. या लेखामध्येच त्यांनी सरकारच्या काही विभागांतील रिक्त पदांची माहितीही दिली आहे. या भरतीचे सिल्याबस आणि अन्य माहिती या लिंक वर विस्तृत पणे उपलब्ध आहे. तसेच, या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा. 

तुकाराम मुंढे यांच्या FDA या विभागातील औषध निरीक्षक विभागातील तब्बल ८० टक्के पदे रिक्त असल्याची माहिती हरपाळकर यांनी दिली आहे. हरपाळकर यांनी लेखात म्हटले आहे की, प्रचलित पद्धतीमध्ये अनेकदा परीक्षेचा संपूर्ण कालावधी अडीच ते तीन वर्षांपर्यंतदेखील चालतो. या काळात असे लक्षात आले आहे की, एकच विद्यार्थी, उदा., २०२५ ची पूर्व परीक्षा देतो, २०२४ ची मुख्य परीक्षा देतो व त्याच वेळी मुलाखतीदेखील देत असतो. अशा चक्रव्यूहात अडकलेले विद्यार्थी प्रचंड मानसिक तणावात असतात. याशिवाय, त्यांना त्यांच्या करिअर व जीवनाचे नियोजन करता येत नाही.

एकूण निवड प्रक्रियेची कालमर्यादा सीमित नसल्यामुळे बरेचदा अनेक होतकरू विद्यार्थी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेकडे पाठ फिरवून व्यवसायाचे इतर मार्ग निवडतात. यामुळे राज्य शासनालादेखील चांगल्या अधिकाऱ्यांच्या सेवा उपलब्ध होत नाहीत. निवड प्रक्रियेच्या कालमर्यादेतील अनिश्चिततेमुळे शासनाची पदे मोठ्या प्रमाणात रिक्त राहतात.

Join Instagram Join Now
Telegram Group Join Now

रिक्त पदांची संख्या काही विभागांत ८० टक्क्यांपर्यंतदेखील आहे. उदा. पशुसंवर्धन विभागातील पशुधन विकास अधिकारी संवर्गामध्ये जवळपास ३ हजार १०० पदांपैकी २ हजार ९६० पदे रिक्त आहेत. अन्न व औषध प्रशासन विभागातील औषध निरीक्षक विभागामध्ये ८० टक्के पदे रिक्त आहेत. जिल्हा सैनिक कल्याण अधिकाऱ्यांची ३६ पैकी ३६ पदे रिक्त आहेत. अशी अनेक उदाहरणे देता येतील, असे हरपाळकर यांनी लेखात नमूद केले आहे.


 

सध्या तुकाराम मुंढे याचा FDA विभाग धडक आणि कार्य शिस्त कारवाईमुळे चर्चेत आहे. लोक सुद्धा या कारवायांमुळे खुश आहे. कारण हा विभाग आपल्या आरोग्याशी निगडित असलेला आहे. राज्यात अन्न व औषध प्रशासन विभागाच्या कारभारात शिस्त, पारदर्शकता आणि कार्यक्षमतेवर तुकाराम मुंढे यांच्याकडून भर दिला जात असला, तरी या विभागात मोठ्या प्रमाणावर रिक्त पदांमुळे अन्न भेसळ, औषध तपासणी आणि अंमलबजावणीच्या कामावर परिणाम होत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे “कारवाई करणार कोण आणि भेसळ तपासणार कोण?”, असा प्रश्न उपस्थित होत आहे. उदारणार्थ, अमरावती विभागात औषध निरीक्षकांची तब्बल ११ पदे रिक्त असून, सहायक आयुक्तांची ३ पदेही रिक्त आहेत. या पदांवर नियुक्त्या न झाल्याने उपलब्ध अधिकाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा ताण वाढला आहे. सण-उत्सवांच्या काळात अन्नपदार्थामध्ये होणारी भेसळ, औषध विक्रीतील अनियमितता, तसेच विविध आस्थापनांची तपासणी करण्यासाठी पुरेसे मनुष्यबळ नसल्याची बाब समोर येत आहे. अन्न भेसळ रोखण्यासाठी नियमित नमुना संकलन, तपासणी, छापे आणि न्यायालयीन कार्यवाही आवश्यक असते. मात्र, रिक्त पदांमुळे या कारवायांचा वेग मंदावल्याची चर्चा विभागात आहे. त्या मुळे या महत्वाच्या विभागात राज्यसरकारने त्वरित भारी करून तुकाराम मुंढे याना बळ प्रदान करणे आवश्यक आहे. हि प्रकीर्या त्वरित राबविणे गरजेचे असून आता नेमकी जाहिरात कधी प्रकाशित होते हे लवकरच माहिती पडेल. 

FDA Maharashtra Jobs 2026

तसेच औषध निरीक्षक गट व संवर्गातील **एकूण १०९ पदांच्या भरतीसाठी Maharashtra Public Service Commission मार्फत १९ जुलै २०२५ रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. याशिवाय या जाहिरातीत अतिरिक्त ४५ पदांचा समावेश करून एकूण १५४ पदांची भरती करण्यासाठी आयोगाकडे मागणीपत्र पाठवण्यात आले आहे, अशी माहितीही मंत्री नरहरी झिरवळ यांनी दिली.


FDA Maharashtra Recruitment 2025

सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी महत्त्वाची बातमी. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने अन्न व औषध प्रशासन (Food And Drug Administration) विभागात भरती जाहीर केली आहे. गट ब पदांसाठी ही भरती जाहीर करण्यात आली होती. एमपीएससीद्वारे ही भरती जाहीर करण्यात आली आहे. एकूण १०९ पदांसाठी ही भरती केली जाणार आहे.  सरकारी विभागात नोकरी करण्याची ही उत्तम संधी आहे. ही भरती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे केली जाणार आहे. १०९ पदांसाठी ही भरती होणार आहे. औषध निरीक्षक (गट ब) पदांसाठी ही भरती होणार आहे. अन्न व औषध प्रशासन विभागात नोकरीसाठी निवड झाल्यावर S-15 द्वारे वेतन दिले जाणार आहे. ४१,८०० ते १३२३०० रुपये पगार मिळणार आहे. याचसोबत महागाई भत्ता, घरभाडे भत्ता आणि इतर शासकीय भत्ते दिले जाणार आहे. या पदासाठी भरती महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये होणार आहे. 

सध्या ‘एफडीए’मध्ये औषध निरीक्षकांची अनेक पदे रिक्त आहेत. यामुळे राज्यात औषध निरीक्षणाच्या कार्यक्षमतेवर विपरीत परिणाम होत असून, संशयास्पद औषध निर्मिती आणि विक्री फोफावण्याचा धोका निर्माण झाला होता वार्श्वभूमीवर, अनुभवाची अट रद्द करून प्रसिद्ध झालेली ही भरती सर्वांत मोठी औषध निरीक्षक जाहिरात ठरली. त्यामुळे अनेक नवोदित पदवीधरांना सरकारी सेवेत येण्याची संधी मिळणार आहे.

या नोकरीसाठी तुम्हाला ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. MPSC च्या अधिकृत वेबसाइटवर म्हणजे mpsconline.gov.in यावर जाऊन अर्ज करायचा आहे.  या पदासाठी उमेदवाराने मान्यताप्राप्त संस्थेतून फार्मसी, फार्मास्युटिकल सायन्स आणि मेडिसिन पदवी प्राप्त करणे आवश्यक आहे. या नोकरीसाठी १८ ते ३८ वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात. एमपीएससीद्वारे (MPSC) ही भरती राबवण्यात आली आहे.या नोकरीसाठी उमेदवारांची निवड लेखी परीक्षा, मुलाखत आणि पर्सॅनिलिटी टेस्टद्वारे केली जाणार आहे. या नोकरीबाबतची सर्व माहिती अधिकृत वेबसाइटवर देण्यात आली आहे. या नोकरीसाठी अर्जप्रक्रिचा १ ऑगस्टपासून सुरु होणार आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २१ ऑगस्ट २०२५ असणार आहे.

 

पूर्ण जाहिरात आणि अर्जाची लिंक 

 

 


 

FDA Maharashtra Vacancy 2026

पदाचे नाव पद संख्या 
वरिष्ठ तांत्रिक सहायक
विश्लेषण रसायन शास्त्रज्ञ

Educational Qualification For FDA Recruitment 2026

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
वरिष्ठ तांत्रिक सहायक( Senior Technical Assistant)(i) Have a Second Class Science Degree of a recognized University. OR (मान्यताप्राप्त विद्यापीठाची विज्ञान शाखेची व्दितीय श्रेणीमधील पदवी) किंवा

(ii) Hold a Degree in Pharmacy. (औषध निर्माण शास्त्र पदवीधारक)

विश्लेषण रसायन शास्त्रज्ञ(Analytical Chemist)Pot Post-Graduate Degree in Chemistry or Bio-Chemistry of recognized Unversity. (मान्यताप्राप्त विद्यापीठाची औषध निर्माणशास्त्र शाखेची पदवी किंवा रसायन शास्त्र (Chemistry) किंवा जीव-रसायनशास्त्र (Bio-Chemistry) पदव्युत्तर पदवी (मास्टर डिग्री)
OR
Possess a Degree in Science in Second Class of any recognized University and have Experience, Gained after obtaining such degree in the analytical of drugs for not less than eighteen Months. किंवा (मान्यताप्राप्त विद्यापीठाची विज्ञान शाखेची द्वितीय श्रेणीमधील पदवी. प्राप्त केल्यानंतर औषधी द्रव्ये विश्लेषणाचा किमान १८ महिन्यांचा अनुभव आवश्यक)

Age Limit Required For Food and Drug Administration Bharti 202-

  1. उमेदवाराचे वय:
    • अर्ज करण्याच्या अंतिम दिनांकाला उमेदवाराचे किमान वय १८ वर्षे पूर्ण असावे.
    • सामान्य प्रवर्गातील उमेदवारांसाठी उच्चतम वय ३८ वर्षे असावे.

    विशेष सवलती:

    • मागासवर्गीय, खेळाडू, आर्थिक दुर्बल घटक, आणि सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गासाठी वयोमर्यादा ०५ वर्षे शिथिल असेल, त्यामुळे या उमेदवारांसाठी उच्चतम वय ४३ वर्षे राहील.
    • दिव्यांग आणि अनाथ उमेदवारांसाठी उच्चतम वयोमर्यादा ४५ वर्षे पर्यंत शिथिल असेल.
    • पदवीधर अंशकालीन उमेदवारांसाठी वयोमर्यादा ५५ वर्षे असेल.
    • भूकंपग्रस्त उमेदवारांसाठी शासन निर्णयानुसार वयोमर्यादा ४५ वर्षे असेल.
  2. शिथिलतेची मर्यादा:
    • मागासवर्गीय, दिव्यांग, आणि खेळाडू यांना वयोमर्यादेत मिळणारी सवलत यापैकी कोणत्याही एका कारणासाठीच देय असेल. म्हणजेच, जास्तीत जास्त एका प्रकारची शिथिलता लागू केली जाईल.

वरील नियमावलीनुसार अर्ज करण्यासाठी वयाची पडताळणी करणे आवश्यक आहे.

Salary Details For FDA Maharashtra Jobs 2026

पदाचे नाववेतनश्रेणीपगार (INR)इतर भत्ते
विश्लेषण रसायन शास्त्रज्ञ(Analytical Chemist)S-14₹38,600 – ₹1,22,800महागाई भत्ता व इतर नियमाप्रमाणे भत्ते
वरिष्ठ तांत्रिक सहायक( Senior Technical Assistant)S-13₹35,400 – ₹1,12,400महागाई भत्ता व इतर नियमाप्रमाणे भत्ते

Application Fees For FDA Mega Bharti 2026

  • परीक्षा शुल्क:
    • अराखीव (खुला) प्रवर्ग: ₹1000/-
    • राखीव प्रवर्ग: ₹100/-
  • बँक चार्जेस आणि देव कर: उपरोक्त शुल्काच्या व्यतिरिक्त बँक चार्जेस आणि त्यावरील देव कर (GST) वेगळा आकारला जाईल.
  • माजी सैनिकांसाठी: माजी सैनिकांना कोणतेही परीक्षा शुल्क आकारले जाणार नाही.

वरील शुल्कासह अर्ज प्रक्रिया पूर्ण करणे अनिवार्य आहे.

How To Apply For FDA Application 2026

  • या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • उमेदवारांनी अर्ज खालील दिलेल्या लिंक वरून सादर करावे.
  • अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important date For Maha FDA Jobs 2024 – वेळापत्रक – अन्न व औषध प्रशासनातील भरती प्रक्रिया

अ.क्र.कार्यवाहीचा टप्पादिनांक व कालावधी
1.ऑनलाइन अर्ज करण्याचा कालावधी२३ सप्टेंबर २०२४ रोजी ११:०० वाजल्यापासून २२ ऑक्टोबर २०२४ रोजी २३:५९ पर्यंत
2.ऑनलाइन पद्धतीने परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक२३ ऑक्टोबर २०२४ रोजी २३:५९ पर्यंत
3.प्रवेशपत्र ऑनलाइन प्रिंट काढून घेणेयाबाबत संकेतस्थळावर सूचना प्रसिद्ध करण्यात येईल
4.ऑनलाइन परीक्षेचा दिनांकयाबाबत संकेतस्थळावर सूचना प्रसिद्ध करण्यात येईल

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For fdamfg.maharashtra.gov.in Notification

???? FDA अभ्यासक्रम डाउनलोड करा
https://shorturl.at/dBFex
???? PDF जाहिरात
https://shorturl.at/cgRV2
???? ऑनलाईन अर्ज करा
https://shorturl.at/svePO
✅ अधिकृत वेबसाईट
https://fdamfg.maharashtra.gov.in/

The recruitment notification has been declared from the Food and Drug Administration Department  for interested and eligible candidates. Online applications are invited for the Senior Technical Assistant and Analytical Chemist  posts. There are 58 Vacancies available to fill. Applicants need to apply online mode for  FDA Chemist Recruitment 2026. Interested and eligible candidates can submit their applications through given Link. For more details about FDA Online Bharti 2024 Details,  FDA Chemist Bharti 2026, FDA Vacancy 2026 visit our website www.MahaBharti.in.

Food and Drug Administration Department Bharti 2026 Details

???? Name of Department Maharashtra Food and Drug Administration Department
???? Recruitment Details FDA Bharti 2026
???? Name of PostsSenior Technical Assistant and Analytical Chemist
????Job Location
✍????Application ModeOnline
Official WebSitehttps://fdamfg.maharashtra.gov.in/

Educational Qualification For Maha FDA Bharti 2026

Senior Technical Assistant
  • Have a Second Class Science Degree of a recognized University
  • Hold a Degree in Pharmacy.
Analytical Chemist
  • Pot Post-Graduate Degree in Chemistry or Bio-Chemistry of recognized University
  • Possess a Degree in Science in Second Class of any recognized University and have Experience, Gained after obtaining such degree in the analytical of drugs for not less than eighteen Months.

Age Criteria Maha FDA Arj 2026

AgeAge of Candidate:

  • Candidate should be at least 18 years of age as on the last date of application.
    Upper age limit for general category candidates should be 38 years.

Special discounts:

  • The age limit will be relaxed by 05 years for Backward Classes, Sportspersons, Economically Weaker Sections, and Socially and Educationally Backward Classes, so the upper age limit for these candidates will remain 43 years.
  • Upper age limit will be relaxed up to 45 years for disabled and orphan candidates.
  • Age limit for graduate part time candidates will be 55 years.
  • Age limit for earthquake affected candidates will be 45 years as per government decision.
    Limit of Relaxation:
  • Relaxation in age limit for Backward Classes, Disabled, and Athletes shall be payable for any one of the following reasons. That is, at most one type of relaxation will be applied.

Salary Details For Food and Drug Administration Job 2026

Senior Technical Assistant ₹38,600 – ₹1,22,800
Analytical Chemist₹35,400 – ₹1,12,400

Application Fee For Maha FDA Online Application 2026

Fee

Food and Drug Administration Vacancy Details

Senior Technical Assistant
Analytical Chemist

Other notices  For FDA Online Form 2026

Other notices
  • The present advertisement is a brief advertisement regarding the examination and the detailed details about the mode of acceptance of application, essential qualification, reservation, age limit, format of the examination, examination fee, general procedure of selection are given in the “General Notice” dated 18th September, 2024 on the website www.fda.maharashtra.gov.in Please see what will be made available in this Sadara.
  • All programs, changes in the program, notifications etc. related to the recruitment process will be published on the website www.fda.maharashtra.gov.in from time to time. No correspondence will be entered into with the candidates and candidates should take care to access the information from this website.
  • All powers to postpone, cancel, partially modify, change the total and cadre-wise number of posts in the competitive examination shall remain with the Department of Medical Education and Pharmaceuticals, Government of Maharashtra, Ministry, Mumbai and the Commissioner, Food and Drug Administration, State of Maharashtra, Mumbai. And their decision in this regard will be final. I will not get any claim from anyone about this.

www.fdamfg.maharashtra.gov.in Online Bharti 2026 Important Links

????Advertisement READ PDF
???? Online Application LinkApply Online
✅ Official WebsiteOfficial Website

 

Table of Contents

Leave a comment



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड