BMC Executive Inspector Recruitment 2024 Answer Sheet
Download now
जाहिरात क्र. कवसं १९१७/एमसी/२०२४-२५ दि.१६.०९.२०२४ अन्वये बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या करनिर्धारण व संकलन खात्यातील निरीक्षक या संवर्गातील १७८ रिक्त पदांकरीता प्रसारित करण्यात आलेल्या जाहिरातीच्या अनुषंगाने दि.१०.१२.२०२४ रोजी महाराष्ट्र राज्यातील २६ जिल्ह्यात ५० परीक्षा केंद्रांवर निरीक्षक पदाकरीता परीक्षा बाह्य संस्थेमार्फत घेण्यात आली आहे. सदर ऑनलाईन परीक्षेच्या उत्तरतालिकेवरील आक्षेप (Objection) उमेदवारांकडून दि.१८.१२.२०२४ ते दि.२१.१२.२०२४ या कालावधीमध्ये मागविण्यात आले होते. परंतू ऑनलाईन परीक्षेच्या उत्तरतालिकेवरील आक्षेप (Objection) उमेदवारांकडून मागविण्याच्या कालावधीमध्ये सुधारणा करण्यात आली असून, याकरीता Objection Form चा TAB दि.२५.१२.२०२४ रोजी दु.३.०० वा. पर्यंत बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या https://portal.mcgm.gov.in/For prospects/Careers-all/Recruitment /Assessment & Collection या संकेतस्थळावर कार्यान्वित करण्यात आला आहे. तसेच मित्रानो या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

तथापि काही तांत्रिक कारणास्तव उपरोक्त कालमर्यादा वाढविण्यात येऊन, उत्तरतालिकेवरील आक्षेप (OBJECTION) नोंदविण्याकरिता OBJECTION FORM चा TAB बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर दि. 22.12.2024 रोजी रात्री 23.59 पर्यंत कार्यान्वित राहील. केवळ या माध्यमाद्वारे प्राप्त उत्तरतालिकेवरील आक्षेप (OBJECTION) विचारात घेतले जातील. उमेदवारांकडून इतर कोणत्याही माध्यमांद्वारे प्राप्त झालेले उत्तरतालिकेवरील आक्षेप विचारात घेतले जाणार नाही. तसेच याबाबत कोणत्याही स्वरुपाचा पत्रव्यवहार उमेदवारांस या कार्यालयाद्वारे करण्यात येणार नाही.
BMC Inspector Answer Key Out
BMC Answer Key Download: जाहिरात क्र. कवसं १९१७/एमसी/२०२४-२५ दि.१६.०९.२०२४ अन्वये बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या करनिर्धारण व संकलन खात्यातील निरीक्षक या संवर्गातील १७८ रिक्त पदांकरीता प्रसारित करण्यात आलेल्या जाहिरातीच्या अनुषंगाने दि.१०.१२.२०२४ रोजी महाराष्ट्र राज्यातील २६ जिल्ह्यात ५० परीक्षा केंद्रांवर निरीक्षक पदाकरीता परीक्षा बाह्य संस्थेमार्फत घेण्यात आली आहे. सदर ऑनलाईन परीक्षेच्या उत्तरतालिकेवरील आक्षेप (Objection) उमेदवारांकडून दि.१८.१२.२०२४ ते दि.२१.१२.२०२४ या कालावधीमध्ये मागविण्यात येत आहेत. याकरीता Objection Form चा TAB दि.१८.१२.२०२४ रोजी दु.३.०० वा. पासून ते दि.२१.१२.२०२४ रोजी दु.३.०० वा. पर्यंत बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या https://portal.mcgm.gov.in/For prospects/Careers-all/Recruitment /Assessment & Collection या संकेतस्थळावर कार्यान्वित करण्यात येत असून, उमेदवारांनी विहित शुल्काचा भरणा करून उत्तरतालिकेवरील आक्षेप नोंदविणे आवश्यक आहे. केवळ या माध्यमाव्दारे प्राप्त उत्तरतालिकेवरील आक्षेप (Objection) विचारात घेतले जातील. उमेदवारांकडून इतर कोणत्याही माध्यमांव्दारे प्राप्त झालेले उत्तरतालिकेवरील आक्षेप विचारात घेतले जाणार नाही. तसेच याबाबत कोणत्याही स्वरूपाचा पत्रव्यवहार उमेदवारांस या कार्यालयाव्दारे करण्यात येणार नाही. तसेच मित्रानो या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
Click Here To View BMC Nirikshak Answer Key
निरीक्षक- भरती 2024 ऑनलाईन परीक्षेच्या उत्तरतालिकेवरील आक्षेपांबाबत सूचना पत्र
BMC Executive Assistant Answer Key
बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) कार्यकारी सहायक Response Sheet प्रकाशित झाली आहे. याची डाउनलोड लिंक उमेदवारांना त्यांच्या लॉगिन मध्ये उपलब्ध झाली आहे. हि लिंक आम्ही खाली दिलेली आहे. तसेच मित्रानो या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
PDF डाउनलोड लिंक
डाउनलोड लिंक
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅अर्ज सुरु-तलाठी भरती १५३९ पदांसाठी भरती जाहिरात आली
✅युनियन बँक ऑफ इंडिया अंतर्गत 395 रिक्त पदांकरिता भरती; त्वरित करा ऑनलाईन अर्ज!!
✅रेल्वे भर्ती बोर्ड अंतर्गत कनिष्ठ अभियंता पदाची 4098 रिक्त जागा; ऑनलाईन अर्ज करा !!
!
✅अर्ज सुरु - वेस्टर्न कोलफिल्ड्स मध्ये 444 पदांकरिता भरती; भरपूर मिळेल पगार !!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App



















