GAD Maharashtra List of Rejected Candidates – लिपिक टंकलेखक (मुख्य) परीक्षा-२०२२ च्या अंतिम निकालाच्या आधारे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने प्रतिक्षायादी-२ मधून संदर्भाधीन क्र. १ येथील दिनांक २३.१०.२०२४ रोजीच्या पत्रान्वये शिफारस केलेल्या ४३ उमेदवारांचे [लिपिक टंकलेखक (मराठी)-४३], या विभागाच्या संदर्भाधीन क्र. २ येथील दि. ११.११.२०२४ रोजीच्या ज्ञापनान्वये मंत्रालयीन विभाग / बृहन्मुंबई शासकीय कार्यालयात लिपिक टंकलेखक पदावर नियतवाटप करण्यात आले होते. सदर ज्ञापनान्वये उमेदवारांना नियुक्तीचा स्वीकार करण्यासाठी दि. १०.१२.२०२४ पर्यंत मुदत देण्यात आलेली होती. संदर्भाधीन क्र. ३ येथील दि. ०२.०८.२०१९ रोजीच्या शासन परिपत्रकानुसार नियुक्ती आदेशात नमूद केलेल्या ३० दिवसांच्या मुदतीत उमेदवार रूजू न झाल्यास किंवा विहित कालावधीत रूजू होण्यासाठी मुदतवाढ देण्याची विनंती न केल्यास किंवा विहित वाढीव कालावधीत उमेदवार रूजू न झाल्यास नियुक्ती प्राधिकारी यांनी संबंधित उमेदवाराची नियुक्ती रद्द करण्याचे आदेश निर्गमित करण्याची तरतूद करण्यात आलेली आहे. पूर्ण माहिती आपण खालील PDF फाईल मध्ये बघू शकता.

नियुक्ती रद्द केलेल्या उमेदवारांची यादी आणि माहिती
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅१०वी उत्तीर्णांना नोकरीची उत्तम संधी- CRPF अंतर्गत 521 पदांकरिता मोठी भरती!!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु-नाशिक जिल्हा मध्ये 156 कोतवाल पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित !!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















