नोकरीच्या शोधात असलेल्या महिला उमेदवारांसाठीसाठी महत्त्वाची बातमी आहे. कारण, लाडकी लेक भव्य रोजगार मेळाव्याचे नागपूर येथे आयोजन करण्यात आले आहे. समाज विकास विभाग, महानगरपालिका, नागपूर महानगपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील बेरोजगार महिला उमेदवारांकरिता रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या साठी ऑनलाईन अर्ज सुरु झाले असून अर्जाची लिंक आम्ही खाली दिलेली आहे. १० मार्च २०२५ रोजी या मेळाव्याचे आयोजन रेशीमबाग, नागपूर येथे करण्यात येणार आहे.

अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅अर्ज सुरु-तलाठी भरती १५३९ पदांसाठी भरती जाहिरात आली
✅युनियन बँक ऑफ इंडिया अंतर्गत 395 रिक्त पदांकरिता भरती; त्वरित करा ऑनलाईन अर्ज!!
✅रेल्वे भर्ती बोर्ड अंतर्गत कनिष्ठ अभियंता पदाची 4098 रिक्त जागा; ऑनलाईन अर्ज करा !!
!
✅अर्ज सुरु - वेस्टर्न कोलफिल्ड्स मध्ये 444 पदांकरिता भरती; भरपूर मिळेल पगार !!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















