पोलीस भरती फिजिकल आजचे सर्व जिल्ह्यांचे निकाल येथे चेक करा! – Police Bharti 2024 Result
Police Bharti 2024 Result
Maharashtra Police Bharti 2024 Result
राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये राबविण्यात येत असलेल्या पोलीस भरती प्रक्रियेमध्ये आज झालेल्या मैदानी चाचणीचे निकाल आपण खालील लिंक वरून बघू शकता. तसेच पुढील सर्व अपडेट्ससाठी या लिंक वरून महाभारती अँप डाउनलोड करा , म्हणजे पुढील सर्व अपडेट्स आणि अन्य जिल्ह्यांचे निकाल आणि अपडेट्स आपल्याला वेळेवर मिळतील.
- पुणे पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हर भरती 24 जून 2024 मार्क यादी प्रसिद्ध ! Pune Police Bharti Result 2024 PDF
- कोल्हापूर पोलीस शिपाई भरती मैदानी चाचणीचा गुण तक्ता येथे बघा | Kolhapur Police Bharti Result 2024
- बीड पोलीस भरती मैदानी चाचणीमध्ये उमेदवारांना मिळालेल्या गुणांची यादी जाहीर । Beed Police Bharti Result PDF
- सिंधुदुर्ग पोलीस शिपाई भरती मैदानी चाचणीचा निकाल जाहीर
- जळगाव पोलीस भरती मैदानी चाचणी निकाल जाहीर | Jalgaon Police Bharti Result
- आज झालेल्या कोल्हापूर पोलीस शिपाई भरती मैदानी चाचणीचा गुण तक्ता येथे बघा
- नागपूर पोलीस शिपाई चालक भरती शारीरिक चाचणीचा निकाल जाहीर
- पुणे ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती मैदानी चाचणीचे गुणपत्रक !
- रत्नागिरी पोलीस भरती मैदानी चाचणीचे गुणपत्रक जाहीर ! डाउनलोड करा गुणपत्रक यादी
- सातारा जिल्हा पोलीस भरती शारीरिक चाचणी व मैदानी चाचणीकरीता निकाल जाहीर
- चंद्रपूर पोलीस भरती आजच्या ग्राउंडचा निकाल जाहीर! – Chandrapur…
- बीड पोलीस भरती आजच्या ग्राउंडचा निकाल जाहीर!…
- संभाजी नगर पोलीस भरती निकाल जाहीर!
- पिंपरी चिंचवड पोलीस भरती मैदानी चाचणी निकाल जाहीर !! PCMC Police…
- पुणे पोलीस भरती आजचा परीक्षेचा निकाल पहा
- यवतमाळ जिल्हा पोलीस शिपाई शारीरिक चाचणीचे गुणपत्रक !
- नाशिक पोलीस भरती : फिजिकल निकाल जाहीर! – Nashik Police Bharti Result 2024
- सोलापूर शहर पोलीस भरती : फिजिकल निकाल जाहीर!! Solapur Police Bharti…
- बुलढाणा पोलीस भरती : फिजिकल निकाल जाहीर!! – Buldhana Police…
- नंदुरबार पोलीस भरती निकाल: शारीरिक परीक्षा गुण तपशील जाहीर । Nandurbar Police Bharti Result PDF
-
रा.रा.पो.बल गट क्र 15 गोंदिया पोलीस भरती फिजिकल निकाल जाहीर ! SRPF…
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग पुणे अंतर्गत 219 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा !!
✅ सेंट्रल बँक मध्ये नोकरीची संधी - २५३ पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ मेगा भरती - रेल्वे अंतर्गत 5647 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु!! त्वरित ऑनलाईन अर्ज करा !!
✅कोल इंडिया अंतर्गत 641 पदांची भरती जाहिरात प्रकाशित, नोकरीची सुवर्णसंधी!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
- पोलीस भरती नवीन MAHAIT एक्साम पॅटर्न नुसार सेट केलेले प्रश्नसंच सोडवा
- १०० मार्क्सची फुल मोक टेस्टसाठी येथे क्लिक कर
याठिकाणी उमेदवाराने प्रत्यक्ष येऊन एक घटक निवडून स्वतःचे हमीपत्र भरून देणे आवश्यक आहे. या प्रक्रियेसाठी मंगळवार पर्यंतची अंतिम मुदत असल्याची माहिती पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांनी दिली. जिल्हा पोलीस दलातील पोलीस शिपाई, तसेच वाहनचालक या पदांसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले होते. शिवाय विविध जिल्ह्यांमध्ये पोलीस दलाच्या विविध ठिकाणी पदांसाठीसुद्धा हे ऑनलाइन अर्ज उमेदवारांनी सादर केले आहेत उमेदवारांना कोणत्याही एका घटकात अर्ज भरल्यानंतर पुढील प्रक्रियेसाठी सहभागी होता येणार आहे.
याकरिता संबंधित उमेदवारांनी स्वतः जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात स्थापन केलेल्या कक्षामध्ये येऊन स्वतःचे हमीपत्र भरून देणे आवश्यक आहे. त्यानुसार त्यांना घटक निवडता येणार आहे. याची अंतिम मुदत १४ मे मंगळवारपर्यंत निश्चित केली आहे.कार्यालयीन वेळेत आजपासून कागदपत्रांची पूर्तता करून हमीपत्र भरून द्यावे, असे आवाहन पोलीस अधीक्षक परदेशी यांनी आहे.
निवडणुकी मुळे ढकलण्यात आल्या असून, पोलि
भरती प्रक्रियाही थांबवण्यात आली आहे. राज्यात शेवटच्या टप्प्यात २० मे रोजी मतदान होणार आहे. त्यानंतर पोलिस भरतीची मैदानी चाचणी त्यादृष्टीने गृह विभागाकडून नियोजन सुरू आहे.
तसेच पुढील सर्व अपडेट्ससाठी या लिंक वरून महाभारती अँप डाउनलोड करा , म्हणजे पुढील सर्व अपडेट्स आपल्याला वेळेवर मिळतील.
लोकसभा निवडणुकीचा धुरळा शांत झाल्यानंतर राज्यातील सर्वच जिल्ह्यांत पोलिस भरतीची लेखी परीक्षा एकाच वेळी होणार आहे. मैदानी व लेखी चाचणीचे एकत्रित गुणांच्या आधारे अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध होणार आहे. त्यानुसार शिपाई पदासाठी उमेदवारांची निवड होणार आहे. चालकपदासाठी उमेदवारांना स्वतंत्रपणे वाहतुकीसंदर्भातील चाचणी उत्तीर्ण व्हावी लागणार आहे. साधारणतः ३० ऑगस्टपूर्वी भरती प्रक्रिया संपवण्याचे नियोजन आहे. त्यामुळे परीक्षार्थीनीही मैदानी चाचणीचा सरावा करावा. ऑक्टोबर अखेर या भरतीत निवड झालेल्यांचे प्रशिक्षण सुरू होण्याची चिन्हे आहेत. त्यादृष्टीने शिक्षण विभागातर्फे नियोजन देखील केले जात आहे.
अशी असणार चाचणी ‘पोलिस भरती २०२४’ च्या मैदानी
चाचणीत १०० मीटर व १६०० मीटर धावणे (महिलांसाठी ८०० मीटर) आणि गोळाफेक असे प्रकार असणार आहेत. या चाचणीत उमेदवारास किमान ४० टक्के गुण घेणे बंधनकारक आहे. मैदानी चाचणीनंतर एका पदासाठी १० उमेदवार लेखी परीक्षेसाठी निवडले जाणार आहेत. शारीरिक चाचणीचा नवीन २०२४ तपशील या लिंक वर उपलब्ध आहे.
मोठ्या प्रमाणावरील बेरोजगारी आणि सार्वजनिक क्षेत्रांत नोकऱ्या मिळवण्याची तरुणांची आकांक्षा यांच्यातील संघर्ष लक्षात घेऊन, सार्वजनिक रोजगार मिळविण्यासाठी कोणताही अन्यायकारक किंवा फसवणुकीचा मार्ग अवलंबला जाणार नाही याची काळजी घेतली पाहिजे, असे उच्च न्यायालयाने स्पष्ट केले. तसेच, जिल्हा पोलीस चालक पदाच्या भरतीप्रक्रियेत एकाच पदासाठी विविध जिल्ह्यांतून अर्ज करणाऱ्या २,८९७ उमेदवारांना अपात्र ठरवण्याचा निर्णय योग्य ठरवून कायम ठेवला. भरतीच्या नियमांचे उल्लंघन करून एकाच पदासाठी एकाहून अधिक जिल्ह्यातून अर्ज केल्याबद्दल निवड प्रक्रियेतून बाद करण्यात आल्याच्या निर्णयाविरोधात २०० उमेदवारांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. न्यायमूर्ती ए, एस. चांदूरकर आणि न्या. जितेंद्र जैन यांच्या खंडपीठाने याचिकाकर्त्यांना अपात्र ठरवण्याचा निर्णय योग्य ठरवून त्यांच्या याचिका फेटाळून लावल्या.
जिल्हा पोलीस चालक पदासाठी २०१९ मध्ये काढण्यात आलेल्या जाहिरातीनंतर एक लाख १७ हजार उमेदवारांनी त्यासाठी अर्ज केले होते. त्यापैकी २,८९७ उमेदवारांनी एकाच पदासाठी अनेक जिल्ह्यांमधून वेगवेगळ्या ई-मेलवरून आणि माहिती बदलून अर्ज केले होते. मात्र, ही भरती पोलीस दलातील रिक्त पदांसाठी असून ९७.५ टक्के उमेदवारांना मोजक्या उमेदवारांच्या वर्तनाची शिक्षा दिली जाऊ शकत नाही, असे न्यायालयाने याचिकाकर्त्यांना दिलासा देण्यास नकार देताना स्पष्ट केले.
Maharashtra police bharti result 2022– Police Bharti 2022 Result पोलीस भरती २०२२ सर्व जिल्ह्यांचे निकाल चेक करा – Maharashtra Police Bharti 2022 Result of Physical Examinations of various District is started to declarer now. The candidates participated in Physical Examination can Check their Online results From following given links of Districts. For More update keep visiting us.
महाराष्ट्र पोलीस भरती २०२२ चे विविध जिल्ह्यांच्या शारीरिक चाचणीचे गुण याद्या प्रकाशित होत आहे. सर्व जिल्ह्यांच्या निकालाच्या लिंक्स याच पेज वर पुढे प्रकाशित होत राहतील. तसेच खालील आपल्या जिल्ह्याच्या लिंक वरून आपण आपले मार्क्स चेक करू शकता. खालील लिंक मध्ये संबंधित जिल्ह्याची PDF डाउनलोड लिंक दिलेली आहे, त्यावर पूर्ण PDF दिलेली आहे. उमेदवारांचे नाव, चेस्ट नंबर, प्राप्त गुण इत्यादी माहिती PDF मध्ये दिलेली आहे.
मित्रांनो आपल्या सर्वांना माहिती आहे यावर्षीच्या पोलीस भरती मध्ये शारीरिक चाचणी ही फक्त 50 गुणांची ठेवण्यात आली आहे. लेखी परीक्षा ही 100 गुणांची ठेवण्यात आली आहे. यावरून असे लक्षात येते की जे उमेदवार शारीरिक चाचणी मध्ये 40 गुणांच्या वर असतील त्यांना निवड यादी मध्ये येण्यासाठी कसरत थोडी फार कमी करावी लागणार आहे.
Maharashtra Police Bharti Result 2022 – 2023
-
राज्य राखीव पोलीस बल, गट क्र.4 नागपुर मैदानी चाचणी निकाल जाहीर
-
गट क्र 8 मुंबई सशस्र पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षेकरिता पात्र उमेदवारांची यादी जाहीर
-
राज्य राखीव पोलीस बल (SRPF) ग्रुप क्र. 1,2 पुणे निकाल जाहीर
-
सोलापूर चालक येथे झालेल्या आजच्या ग्राउंड ची मार्कलिस्ट
-
नाशिक चालक येथे झालेल्या आजच्या ग्राउंडची मार्कलिस्ट आणि निकाल!
-
अमरावती ग्रामीण पोलिस शिपाई भरती २०२१- मैदानी चाचणी गुणांची यादी जाहीर
-
रा.रा.पो.बल गट क्र 15 गोंदिया पोलीस भरती निकाल जाहीर । लेखीसाठी निवड यादी
-
मुंबई पोलीस भरती चाचणी निकाल उमेदवारांची यादी जाहीर!
-
औरंगाबाद पोलीस भरती निकाल जाहीर! – Aurangabad Police Bharti…
-
गडचिरोली पोलिस शिपाई भरती -2021 लेखी परीक्षे करीता पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी
-
पुणे ग्रामीण पोलीस भरती निकाल, याद्या प्रकशीत
-
अहमदनगर पोलीस भरती निकाल, निवड यादी प्रकाशित
-
धुळे पोलीस भरती निकाल जाहीर!
-
वाशीम पोलीस भरती निकाल जाहीर!
-
वर्धा पोलीस भरती निकाल जाहीर!
-
औरंगाबाद ग्रामीण पोलीस भरती निकाल जाहीर!
-
नागपूर लोहमार्ग कौशल्य चाचणीत पात्र असणाऱ्या उमेदवारांची यादी जाहीर
-
चंद्रपूर पोलीस चालकच्या कौशल्य चाचणी करीता पात्र झालेले उमेदवाराची निवड यादी
-
सिंधुदुर्ग येथे झालेल्या आजच्या ग्राउंड ची मार्कलिस्ट
-
पुणे लोहमार्ग पोलीस शिपाई भरती २०२१ मैदानी चाचणी पात्र यादी व दिनांक जाहीर
-
बुलढाणा पोलीस चालक येथे झालेल्या आजच्या ग्राउंड ची मार्कलिस्ट
-
मुंबई लोहमार्ग शारीरिक चाचणी भरती “या” तारखेपासून
-
नवी मुंबई पोलीस झालेल्या आजच्या ग्राउंडची मार्कलिस्ट आणि निकाल जाहीर!
-
यवतमाळ पोलीस भरतीच्या झालेल्या ग्राउंडची मार्कलिस्ट आणि निकाल जाहीर!
-
नागपूर ग्रामीण पोलीसच्या झालेल्या आजच्या ग्राउंडची मार्कलिस्ट आणि निकाल जाहीर
-
नवी मुंबई पोलीस झालेल्या आजच्या ग्राउंडची मार्कलिस्ट आणि निकाल जाहीर!
-
अमरावती पोलीस चालक ग्राउंडची मार्कलिस्ट आणि निकाल जाहीर
-
लातूर पोलीस चालक ग्राउंडची मार्कलिस्ट आणि निकाल जाहीर
-
रत्नागिरी पोलीस भरती पदाकरिता ग्राउंड ची मार्कलिस्ट जाहीर |
-
भंडारा पोलीस चालक येथे झालेल्या आजच्या ग्राउंडची मार्कलिस्ट आणि निकाल जाहीर !
-
रायगड पोलीस चालक ग्राउंडची मार्कलिस्ट आणि निकाल जाहीर
-
पालघर ग्रामीण पोलीस चालकच्या झालेल्या ग्राउंडची मार्कलिस्ट आणि निकाल जाहीर!
-
चंद्रपूर पोलीस चालकच्या झालेल्या आजच्या ग्राउंडची मार्कलिस्ट आणि निकाल जाहीर !
-
हिंगोली पोलीस चालक येथे झालेल्या आजच्या ग्राउंडची मार्कलिस्ट आणि निकाल जाहीर !
-
धुळे पोलीस 3 हजार 796 उमेदवारांची शारीरिक चाचणी- अपडेट्स जाहीर !
-
सातारा पोलीस भरती शारीरिक चाचणी व मैदानी चाचणी गुणपत्रक
-
राज्य राखीव पोलीस बाल गट क्र १० सोलापूर मैदानी चाचणी गुणतालिका जाहीर
-
SRPF ग्रुप क्र. 5 दौंड पोलीस शारीरिक चाचणी गुण जाहीर
-
SRPF धुळे पोलीस भरती लेखी परीक्षेसाठी पात्र असलेल्या उमेदवारांची यादी जाहीर !
-
परभणी पोलीस भरती लेखी परीक्षेकरीता पात्र उमेदवारांची यादी
Table of Contents
Akola police constable ground cut off kadhi lagel?
[…] […]
[…] […]
[…] […]
[…] […]