NHM महाराष्ट्र अंतर्गत विविध जिल्ह्यांमध्ये १९३७ पदांची भरती – मुदतवाढ

NHM Maharashtra Bharti 2020


NHM Maharashtra Bharti 2020 : राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये सामुदायिक आरोग्य अधिकारी पदाच्या एकूण १९३७ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १८ जुलै २०२० २८ जुलै २०२० (मुदतवाढ) आहे.

NHM Maharashtra Bharti 2020

  • पदाचे नावसामुदायिक आरोग्य अधिकारी
  • पद संख्या – १९३७ जागा
   • अहमदनगर – १०६ जागा
   • अकोला – ३१ पदे
   • औरंगाबाद – ६२ पदे
   • भंडारा – २१ पदे
   • चंद्रपूर – १७९ पदे
   • धुळे – ७८ पदे
   • गडचिरोली – १६८ पदे
   • गोंदिया – ४९ पदे
   • हिंगोली – ७ पदे
   • जळगाव – ७८ पदे
   • जालना – ३६ पदे
   • नांदेड – १२ पदे
   • नंदुरबार – १८ पदे
   • नाशिक – २३४ पदे
   • उस्मानाबाद – ३७ पदे
   • पालघर – १०७ पदे
   • परभणी – २३ पदे
   • पुणे – ७० पदे
   • रायगड – ७८ पदे
   • रत्नागिरी – २१८ पदे
   • सांगली – ९ पदे
   • सातारा – ६९ पदे
   • सिंधुदुर्ग – ९२ पदे
   • सोलापूर – ८ पदे
   • ठाणे – २६ पदे
   • वर्धा – १८ पदे
   • यवतमाळ – १०३ पदे

 • शैक्षणिक पात्रता – Bachelors in Ayurvedic Medicine / Bachelors in Unani Medicine/ Bachelors in Nursing
 • फीस
  • खुला प्रवर्ग – रु. ५००/-
  • राखीव प्रवर्ग – रु. ३५०/-
 • अर्ज पद्धती – ऑफलाईन
 • अर्ज पाठविण्याचा पत्ता – दिलेल्या संबंधित पत्त्यावर (मूळ जाहिरात बघावी.)
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – १८ जुलै २०२० २८ जुलै २०२० (मुदतवाढ) आहे.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For NHM Gadchiroli Bharti 2020
PDF जाहिरात : https://bit.ly/2BVrDYf
अधिकृत वेबसाईट : arogya.maharashtra.gov.in


Leave A Reply

Your email address will not be published.

व्हाट्सअँप वर जॉब अपडेट्स मिळवा