राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) ठाणे अंतर्गत १४० रिक्त पदांकरिता नवीन भरती; जाणून घ्या संपूर्ण माहिती!! । NHM Thane Bharti 2023

NHM Thane Bharti 2023

NHM Thane Bharti 2023 details

NHM Thane Bharti 2023: NHM Thane (The National Health Mission) has declared a recruitment notification for interested and eligible candidates to fill various vacant posts of “Medical Officer”. There are total of 140 vacancies are available to fill the posts. Eligible and interested candidates may attend the walk in interview at the given mentioned address from 24th to 26th of April 2023. More details are as follows:-

राष्ट्रीय आरोग्य अभियान , ठाणे अंतर्गत “वैद्यकीय अधिकारी” पदांच्या एकूण 140 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 24 ते 26 एप्रिल 2023 आहे. 

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा. • पदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी
 • पदसंख्या – 140 जागा
 • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
 • नोकरी ठिकाणठाणे
 • वयोमर्यादा – 70 वर्षे
 • अर्ज शुल्क
  • खुला प्रवर्ग – रु. 300/-
  • राखीव प्रवर्ग – रु.200/-
 • निवड प्रक्रिया – मुलाखती
 • मुलाखतीचा पत्ता था मजला, राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय, कन्या शाळा आवार, जिल्हा परिषद, ठाणे
 • मुलाखतीचा तारीख – 24 ते 26 एप्रिल 2023
 • अधिकृत वेबसाईट – arogya.maharashtra.gov.in

NHM Thane Vacancy 2023 

पदाचे नाव पद संख्या 
वैद्यकीय अधिकारी 140 पदे

NHM Thane Bharti 2023

Educational Qualification For NHM Thane Recruitment 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
वैद्यकीय अधिकारी MBBS

Salary Details For National Health Mission Thane Bharti 2023

पदाचे नाव वेतनश्रेणी
वैद्यकीय अधिकारी Rs. 60,000/- per month

National Health Mission Thane Recruitment 2023 – Important Documents 

 1. विहीत नमुन्यातील अर्ज
 2. वयाचा पुरावा
 3. पदवी/पदविका प्रमाणपत्र (सर्व वर्षांचे प्रमाणपत्र)
 4. गुणपत्रिका
 5. कौन्सील रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र (As Applicable)
 6. शासकीय / निमशासकीय संस्थामध्ये केलेल्या कामाचे अनुभव प्रमाणपत्र कागदपत्र
 7. जात / वैधता प्रमाणपत्र

Selection Process For NHM Thane Vacancy 2023

 • सदर भरतीकरिता अर्ज मुलाखत प्रक्रियेद्वारे करण्यात येईल.
 • उमेदवार संबंधित तारखेला मुलाखतीसाठी उपस्थित राहतील.
 • मुलाखतीला उमेदवारांनी अर्ज, मूळ आणि सर्व शैक्षणिक कागदपत्रांच्या छायाप्रतीचा  संच सोबत बाळगणे आवश्यक आहे.
 •  सोबत अर्जाचा नमुना हा www.aarogya.maharashtra.gov.in प्रसिध्द करण्यात येत आहे.
 • वरील पदांकरीता मुलाखत 24 ते 26 एप्रिल 2023 रोजी दिलेल्या संबंधित पत्यावर घेतण्यात येणार आहे.
 • मुलाखतीला उपस्थित राहण्यासाठी कोणताही TA/DA दिला जाणार नाही.
 • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

पात्र उमेदवारांना पुढील तक्त्यात नमुद केल्याप्रमाणे गुण देण्यात येणार आहेत:

 

NHM Thane Bharti 2023

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For NHM Thane Application 2023 । arogya.maharashtra.gov.in Recruitment 2023

📑 PDF जाहिरात
https://shorturl.at/vDNS7
✅ अधिकृत वेबसाईट
arogya.maharashtra.gov.in

 NHM Thane Bharti 2023

NHM Thane Bharti 2023: NHM Thane (National Health Mission Thane) – Good news for job seekers. The latest update for NHM Thane Recruitment 2023. As per the latest news, Thane National Health Mission is going to start the latest recruitment for various Large numbers of posts soon in Thane District. Various vacancies are going to be filled in this recruitment. This recruitment is expected soon in 2023. Further details are as follows:-For more details about NHM Thane Bharti 2023, and NHM Thane Recruitment 2023, visit our website www.MahaBharti.in.

प्रिय उमेदवारांनो, तुम्ही राष्ट्रीय आरोग्य अभियान ठाणे (NHM Thane) भरती 2023 (NHM Thane Bharti 2023) ची वाट पाहत आहात का? जर होय तर तुमच्यासाठी चांगली बातमी आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियान ठाणे (NHM Thane) विविध पदांसाठी नवीनतम भरती लवकरच सुरू करणार आहे. या भरतीमध्ये विविध रिक्त पदांची पूर्तता केली जाणार आहे. 2023 मध्ये लवकरच ही भरती अपेक्षित आहे. या संदर्भातील अधिक माहिती आम्ही लवकरच महाभरती वर प्रकाशित करू.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

National Health Mission Thane Recruitment 2023 Details

🆕 Name of Department National Health Mission (NHM Thane) 
📥 Recruitment Details NHM Thane Recruitment 2023 | NHM Thane Bharti 2023
👉 Name of Posts Cardiologist, Physiotherapist, Audiologist and Speech Therapist, Medical Officer (Male), Public Relations Officer, Medical Officer (Full Time), Etc
🔷 No of Posts Update Soon
📂 Job Location Thane
✍🏻 Application Mode Offline/ Online
✉️ Address  Update Soon
✅ Official WebSite arogya.maharashtra.gov.in

Previous Update-

NHM Thane Bharti 2022

NHM Thane Bharti 2022: NHM Thane (The National Health Mission) The recruitment process for various posts under National Health Mission Thane has been published for the year 2022-23. Applications are invited till 22nd of November 2022. In this, the following rectification is being given. More details are as follows:-

राष्ट्रीय आरोग्य अभियान ठाणे अंतर्गत विविध पदाची पदभरती प्रक्रिया सन २०२२-२३ करिता जाहिरात प्रसिध्द करुन दि. २१/११/२०२२ पर्यंत अर्ज मागविण्यात आले आहेत. यामध्ये खालीलप्रमाणे शुध्दिपत्रक देण्यात येत आहे.

1. Medical Officer RBSK UG (Male & Female) या पदांच्या शैक्षणिक अर्हताबाबत :- Medical officer RBSK UG ((Male & Female) या पदासाठी शैक्षणिक अर्हता BAMS अशी नमूद करण्यात आली आहे. सदरच्या पदासाठी मा. अतिरिक्त संचालक आरोग्य सेवा कु. क.मा.बा.स व शा. आ. पुणे यांचे पत्र क्र. ६३१५५-७७८/०२२/ दि. २२/०९/२०२२ नुसार MBBS/BAMS/BUMS अशी शैक्षणिक अर्हता असलेले उमेदवार पात्र असल्याचे कळविले आहे. तरी सदरील पदांसाठी प्राधान्याने MBBS, तद्नंतर BAMS तद्नंतर BUMS ही शैक्षणिक अर्हता असलेले उमेदवारांसाठी अर्ज करण्याची दि.०१/१२/२०२२ रोजी सायंकाळी ५ वा. पर्यंत असून जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय ४ था मजला राष्ट्रीय आरोग्य अभियान कन्या शाळा आवार जि.प ठाणे येथे इच्छुक व पात्र उमेदवारांनी अर्ज सादर करावेत MBBS व BUMS उमेदवारांकरिता मुदत वाढविण्यात येत आहे याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.

2. संकेतस्थळ- www.nrhm.maharashtra.gov.in, www.arogya.maharashtra.gov.in & https://www.zpthane.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर दि. २१/१०/२२ रोजी दर्शविलेल्या जाहिरातीतील अनुक्र १ ते ३२ अटी व शर्तीनुसार पदभरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.

NHM Thane Bharti 2022


 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

8 Comments
 1. Suvidha nagesh bhoir says

  Sr October 2022 che lab technician NHM chi list lagali nahi ka

 2. Vaishnavi says

  In

 3. Sachin says

  Majhi nokari kara

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड