NHM Kolhapur Bharti 2023 | NHM कोल्हापूर अंतर्गत “या” पदाच्या विविध रिक्त जागा; मुलाखती आयोजित!

NHM Kolhapur Bharti 2023

NHM Kolhapur Bharti 2023

NHM Kolhapur Bharti 2023: NHM Kolhapur (National Health Mission Kolhapur) has been declared a new recruitment notification for interested and eligible candidates to fill 19 vacant posts of “Medical Officer”. Interested and eligible may attend the walk in interview on the given mentioned address. Further details are as follows:-

राष्ट्रीय आरोग्य अभियान, कोल्हापूर अंतर्गत “वैद्यकीय अधिकारी” पदाच्या एकूण 19 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखत आठवड्याच्या प्रत्येक सोमवारी ११.०० वा. आयोजित करण्यात आल्या आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.



  • पदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी
  • पद संख्या – 19 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)-
  • नोकरी ठिकाण – कोल्हापूर
  • निवड प्रक्रिया – मुलाखती
  • मुलाखतीचा पत्ता राष्ट्रीय आरोग्य अभियान कक्ष, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद कोल्हापूर, २ रा मजला, नागाळा पार्क, कोल्हापूर
  • अधिकृत वेबसाईट – www.zpkolhapur.gov.in

NHM Kolhapur Vacancy 2023

पदाचे नाव पद संख्या 
वैद्यकीय अधिकारी 19 पदे

Educational Qualification For NHM Kolhapur Recruitment 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता 
वैद्यकीय अधिकारी MBBS

Salary Details For National Health Mission Kolhapur Bharti 2023

पदाचे नाव वेतनश्रेणी 
वैद्यकीय अधिकारी Rs. 60,000/-

Selection Process For NHM Kolhapur Jobs 2023

  1. वरील भरतीकरिता उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे करण्यात येईल.
  2. रिक्त पदांचे ठिकाणांसह सविस्तर जाहिरात कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या www.zpkolhapur.gov.in या वेबसाईटवर प्रसिद्ध करणेत आला आहे.
  3. तसेच अर्जाचा विहित नमुना कार्यालयात उपलब्ध आहे.
  4. सदर रिक्त पदे भरेपर्यंत आठवड्याच्या प्रत्येक सोमवारी ११.०० वा. थेट मुलाखत आयोजित करणेत आली आहे.
  5. तरी इच्छुक उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रांच्या छायांकित सत्यप्रती, विहित नमुन्यातील अर्ज व मूळ प्रमाणपत्रासह राष्ट्रीय आरोग्य अभियान कक्ष, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद कोल्हापूर, २ रा मजला, नागाळा पार्क, कोल्हापूर या ठिकाणी दर सोमवारी सकाळी ११.०० वा. उपस्थित राहावे.
  6. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

NHM Kolhapur Bharti Vacancy 2023 Details

NHM Kolhapur Bharti 2023

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For NHM Kolhapur Bharti 2023 | www.zpkolhapur.gov.in Recruitment 2023

📑 PDF जाहिरात
shorturl.at/vDT46
✅ अधिकृत वेबसाईट
www.zpkolhapur.gov.in

 


Previous Post –

The recruitment notification has been declared for National Health Mission under ZP Kolhapur to fill various vacant posts. The offline applications are invited for the Dermatologist, Gynecologist, Radiologist, Anesthesiologist, Dietitian, Dialysis Technician, Counselor, and Pharmacist posts. There are a total of 18 vacancies available to fill. The job location for this recruitment is Kolhapur. Interested and eligible candidates can submit their applications to the mentioned address before the last date. The last date of submission of the applications is the 6th of June 2022 . For more details about NHM Kolhapur Recruitment 2022, visit our website www.MahaBharti.in.

NHM Kolhapur Bharti 2022 Details

? Name of Department National Health Mission Kolhapur 
? Recruitment Details NHM Kolhapur Recruitment 2022
? Name of Posts Dermatologist, Gynecologist, Radiologist, Anesthesiologist, Dietitian, Dialysis Technician, Counselor, Pharmacist
? No of Posts 18 Vacancies
? Job Location Kolhapur
✍? Application Mode Offline
✉️ Address  Rural Hospital, Control Room, C. P. R. Hospital, Kolhapur
✅ Official WebSite www.zpkolhapur.gov.in

Educational Qualification For NHM Kolhapur Recruitment 2022

Dermatologist MD
Gynecologist MD /MS (Gyn.)/DGO/DNB
Radiologist MD
Anesthesiologist MD
Dietitian B.Sc Nutrition
Dialysis Technician 10+2
Counselor MSW
Pharmacist   Pharmacy

NHM Kolhapur Recruitment Vacancy Details

Dermatologist 02 Vacancies
Gynecologist 02 Vacancies
Radiologist  01 Vacancy
Anesthesiologist  03 Vacancies
Dietitian 01 Vacancy
Dialysis Technician 01 Vacancy
Counselor 01 Vacancy
Pharmacist 07 Vacancies

All Important Dates 

⏰ Last Date  6th of June 2022

NHM Kolhapur Bharti Important Links

Full Advertisement
✅ Official Website CLICK HERE

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

9 Comments
  1. […] NHM कोल्हापूर भरती 2023 […]

  2. Pramod Babasaheb Gangurde says

    Job pahije mhanoon massage karti aahe

  3. Yash potdar says

    Age lemit kiti hay

  4. Rima bhaurao rathod says

    Hi.me rima bhaurao rathod,maze vay 25 warsh ahe.maze shikshan ANM zalele ahe.mala job milel Ka?

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड