जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी नंदुरबार पदभरती बाबत सुचना जाहीर । NHM Nandurbar Bharti 2023

NHM Nandurbar Bharti 2023

NHM Nandurbar Bharti 2023

NHM Nandurbar Bharti 2023: In the Nandurbar  recruitment advertisement published on 18/06/2022, it has been decided to cancel the advertisement of the posts of Contractual Health Nurse (ANM) and fill them as per Pesa Act and the advertisement of the posts of Contractual GNM (Staff Nurse) published in the same advertisement has been cancelled. Also, the recruitment process of Contractual Multi-Purpose Health Worker (MPW) published on 13/04/2023 as per State-level guidelines for recruitment as per PESA Act, the said Contract Multi-Purpose Health Worker (MPW) advertisement is canceled and new PESA. The recruitment process will be conducted as per law. Candidates who have submitted all their applications should note them. Check NHM Nandurbar Bharti 2023 Details at below:

राष्ट्रीय आरोग्य अभियान व 15 व्या वित्त आयोगातर्गत कंत्राटी पदभरतीची जाहिरात जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी, नंदुरबार पदभरती बाबत सुचना ! दि. 15/06/2023 रोजी जा. क्र. राआसोमु / मनुष्यबळ / पेसा कायदा / पद भरती / 36679-759/2023 रोजीच्या पत्राच्या अनुषगांने व दि. 23/08/2023 रोजी झालेल्या पदभरती समितीच्या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार नंदुरबार जिल्ह्यातील कंत्राटी आरोग्य सेविका (ANM) व कंत्राटी बहुउदेशीय आरोग्य कर्मचारी (MPW) या संवर्गातील पदे उक्त नमुद केल्यानुसार पेसा कायद्यानुसार भरण्याच्या मार्गदर्शक सुचना प्राप्त आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.


त्याअनुषगांने दि. 18/06/2022 रोजी प्रसिध्द करण्यात आलेली पदभरती जाहिरात मधील कंत्राटी आरोग्य सेविका (ANM) संवर्गाची पदांची जाहिरात रद्द करुन पेसा कायद्यानुसार भरण्याचे निर्णय घेण्यात आले आहे तसेच याच जाहिरात मध्ये प्रसिध्द करण्यात आलेले कंत्राटी GNM (Staff Nurse) या संवर्गाची पदांची जाहिरात रद्द करणेत आले आहे.

National Health Mission Nandurbar Application Form 2023

तसेच दि. 13/04/2023 रोजी प्रसिध्द करण्यात आलेली, कंत्राटी बहुद्देशीय आरोग्य कर्मचारी (MPW) यांची भरती प्रक्रियाची राज्यस्तरारुन प्राप्त मार्गदर्शक नुसार पेसा कायद्यानुसार पदभरती करण्याच्या मार्गदर्शक सुचना आहे, करिता सदर कंत्राटी बहुद्देशीय आरोग्य कर्मचारी (MPW) यांची जाहिरात रद्द करण्यात येत असुन नवीन पेसा कायद्यानुसार भरती प्रक्रिया राबविण्यात येईल. यांची सर्व अर्ज सादर केलेल्या उमेदवारांनी नोंद घ्यावी.


National Health Mission Nandurbar Application Form 2023

NHM Nandurbar Bharti 2023: NHM Nandurbar (National Health Mission Nandurbar) has issued the notification for the recruitment of various vacant posts of “Nephrologists, Cardiologist, Gynaecologists, Pediatrician, Anaesthetists, Radiologists, Physician/ Consultant Medicine, ENT Surgeon, Medical Officer MBBS, Hospital Manager, DEIC Manager,Ayush Consultant, CPHC Consultant, Audiologist,  Staff Nurse, ANM. There are a total of 120 vacancies available to fill the posts. The Job Location for these posts is in Nandurbar. Interested & eligible candidates can apply before the last date. More details about NHM Nandurbar Bharti 2023 are as follows:-

Recruitment has been organized on behalf of Nandurbar Zilla Parishad, Health Department Nandurbar under National Health Mission. 120 vacant posts in 14 cadres will be filled at district level, taluka level, sub-district hospital level, rural hospital level and primary health center level under Nandurbar district. The last date to apply is 21 September 2023. Eligibility, pay and other details for these posts are as follows. So let’s know the detailed information of NHM Nandurbar recruitment 2023, NHM Nandurbar Vacancy 2023, National Health Mission Nandurbar Bharti Application Form,National Health Mission Nandurbar Bharti 2023

राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) नंदुरबारअंतर्गत ” नेफ्रोलॉजिस्ट, कार्डिओलॉजिस्ट, स्त्रीरोग तज्ञ, बालरोगतज्ञ, ऍनेस्थेटिस्ट, रेडिओलॉजिस्ट, फिजिशियन/सल्लागार मेडिसिन, ईएनटी सर्जन, मेडिकल ऑफिसर एमबीबीएस, हॉस्पिटल मॅनेजर, डीईआयसी मॅनेजर, आयुष सल्लागार, सीपीएचसी सल्लागार, ऑडिओलॉजिस्ट, स्टाफ नर्स, ए.एन.एम.” पदांच्या एकूण 120 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. विशेषतज्ञ संवर्गातील अनु. क्रमांक 1 ते 9 पदांची थेट मुलाखत दिनांक 15/09/2023 रोजी सकाळी/दुपारी 10:00 वा. जिल्हा रुग्णालय, नंदुरबार येथे आयोजित करण्यात आलेली आहे. थेट मुलाखती करिता उमेदवारांनी सर्व शैक्षणिक व अनुभवाचा मुळ दस्ताऐवज व छांयांकित प्रतीसह उपस्थित राहावे. 2) अ.क्र 10 ते 13 पदे आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, नंदुरबार या पत्त्यावर पोष्टाद्वारे कुरियर अथवा प्रत्यक्षात (By Hand) 21/09/2023 पर्यंत सादर करण्यात यावे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

 • पदाचे नाव – नेफ्रोलॉजिस्ट, कार्डिओलॉजिस्ट, स्त्रीरोग तज्ञ, बालरोगतज्ञ, ऍनेस्थेटिस्ट, रेडिओलॉजिस्ट, फिजिशियन/सल्लागार मेडिसिन, ईएनटी सर्जन, मेडिकल ऑफिसर एमबीबीएस, हॉस्पिटल मॅनेजर, डीईआयसी मॅनेजर, आयुष सल्लागार, सीपीएचसी सल्लागार, ऑडिओलॉजिस्ट, स्टाफ नर्स, ए.एन.एम.
 • पदसंख्या – 120 जागा
 • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
 • नोकरी ठिकाणनंदुरबार
 • वयोमर्यादा – 18 वर्षे पूर्ण
 • अर्ज शुल्क
  • खुला वर्ग – रु.150/-
  • राखीव वर्ग – रु. 100/-
 • अर्ज पद्धती – ऑफलाईन (अ.क्र 10 ते 23)
 • अर्ज पाठविण्याचा पत्ता
  • अ.क्र 10 ते 13 पदे आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, नंदुरबार
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख15 सप्टेंबर 2023
 • निवड प्रक्रिया – मुलाखती (अनु. क्रमांक 1 ते 9)
 • मुलाखतीचा पत्ता – जिल्हा रुग्णालय, नंदुरबार
 • मुलाखतीची तारीख21 सप्टेंबर 2023
 • अधिकृत वेबसाईट – zpndbr.in

NHM Nandurbar Vacancy 2023 

पदाचे नाव पद संख्या 
नेफ्रोलॉजिस्ट 01 पद
कार्डिओलॉजिस्ट 01 पद
स्त्रीरोग तज्ञ 05 पदे
बालरोगतज्ञ 11 पदे
ऍनेस्थेटिस्ट 05 पदे
रेडिओलॉजिस्ट 01 पद
फिजिशियन/सल्लागार मेडिसिन 02 पदे
ईएनटी सर्जन 01 पद
मेडिकल ऑफिसर एमबीबीएस 21 पदे
 हॉस्पिटल मॅनेजर 01 पदे
DEIC मॅनेजर 01 पदे
आयुष सल्लागार 01 पदे
सीपीएचसी सल्लागार 01 पदे
ऑडिओलॉजिस्ट 01 पदे
स्टाफ नर्स 28 पद
 ए.एन.एम. 33 पद

Educational Qualification For NHM Nandurbar Recruitment 2023 

पदाचे नाव पद संख्या 
नेफ्रोलॉजिस्ट DM Nephrology
कार्डिओलॉजिस्ट DM Cardiologist
स्त्रीरोग तज्ञ MD/MS Gyn / DGO / DNB with MCI Registration
बालरोगतज्ञ MD Paed/DCH/DMD with MCI Registration
ऍनेस्थेटिस्ट MD Anesthesia / DA / DNB with MCI Registration
रेडिओलॉजिस्ट MD Radiology/ DMRD with MCI Registration
फिजिशियन/सल्लागार मेडिसिन MD Medicine/ DNB with MCI Registration
ईएनटी सर्जन MS ENT/DORL/ DNB with MCI Registration
मेडिकल ऑफिसर एमबीबीएस MBBS with MCI Ragistration
हॉस्पिटल मॅनेजर Any Medical Graduate with MPH/MHA/MBA in Health
DEIC मॅनेजर Any Medical Graduate with MPH/MHA/MBA in Health
आयुष सल्लागार Any Medical Graduate with MPH / MHA/MBA in Health Care with relevant programmatic experience
सीपीएचसी सल्लागार Any Medical Graduate with MPH / MHA/MBA Health Care with relevant programmatic experience
ऑडिओलॉजिस्ट Degree in Audiology
स्टाफ नर्स GNM
 ए.एन.एम. ANM

Salary Details For National Health Mission Nandurbar Recruitment 2023 

पदाचे नाव वेतनश्रेणी
नेफ्रोलॉजिस्ट Rs. 1,25,000/- per month
कार्डिओलॉजिस्ट Rs. 1,25,000/- per month
स्त्रीरोग तज्ञ Rs. 75,000/- per month
बालरोगतज्ञ Rs. 75,000/- per month
ऍनेस्थेटिस्ट Rs. 75,000/- per month
रेडिओलॉजिस्ट Rs. 75,000/- per month
फिजिशियन/सल्लागार मेडिसिन Rs. 75,000/- per month
ईएनटी सर्जन  Rs. 75,000/- per month
मेडिकल ऑफिसर एमबीबीएस Rs.60,000/- per month
हॉस्पिटल मॅनेजर Rs. 35,000/- per month
DEIC मॅनेजर Rs. 35,000/- per month
आयुष सल्लागार Rs. 35,000/- per month
सीपीएचसी सल्लागार Rs. 35,000/- per month
ऑडिओलॉजिस्ट Rs. 25,000/- per month
स्टाफ नर्स Rs. 20,000/- per month
 ए.एन.एम. Rs. 18,000/- per month

NHM Nandurbar Notification 2023 – Important Documents 

 • वयाचा पुरावा
 • पदवी / पदविका प्रमाणपत्र
 • सर्व वर्षाचे गुणपत्रिका
 • कौन्सील रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र 
 • शासकिय संस्थामध्ये केलेल्या कामाचे अनुभव प्रमाणपत्र 
 • जात प्रमाणपत्र
 • नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र इ. छायांकित प्रती 

How to Apply For National Health Mission Nandurbar Bharti 2023

 1. या भरतीसाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
 2.  अ.क्र 10 ते 13 पदे आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, नंदुरबार या पत्त्यावर पोष्टाद्वारे कुरियर अथवा प्रत्यक्षात (By Hand) सादर करण्यात यावे.
 3. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
 4. उमेदवार वर दिलेल्या पत्त्यावर अर्ज करू शकतात.
 5. अर्ज करण्याची शेवटची तारीख15 सप्टेंबर 2023 आहे.
 6. देय तारखेनंतर प्राप्त झालेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
 7. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Selection Process For NHM Nandurbar Jobs 2023

 • विशेषतज्ञ संवर्गातील अनु. क्रमांक 1 ते 9 पदांची थेट मुलाखत दिनांक 21/09/2023 रोजी सकाळी/दुपारी 10:00 वा. जिल्हा रुग्णालय, नंदुरबार येथे आयोजित करण्यात आलेली आहे. थेट मुलाखती करिता उमेदवारांनी सर्व शैक्षणिक व अनुभवाचा मुळ दस्ताऐवज व छांयांकित प्रतीसह उपस्थित राहावे.
 • इच्छुक उमेदवारांनी वरील दिलेली कागदपत्रे घेऊन उपस्थित राहवे.
 • मुलाखतीसाठी अर्जदारांनी सर्व आवश्यक तपशीलांसह योग्यरित्या भरलेले अर्ज आणणे आवश्यक आहे.
 • उमेदवार 21 सप्टेंबर 2023 तारखेला दिलेल्या वेळेत संबंधित पत्त्यावर मुलाखतीकरिता हजर राहतील.
 • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For arogya.maharashtra.gov.in Bharti 2023

📑 PDF जाहिरात
https://shorturl.at/bcimP
✅ अधिकृत वेबसाईट  zpndbr.in

 

 

National Health Mission Nandurbar Bharti 2023 Details

✅Name of Department National Health Mission Nandurbar
✅Recruitment Details NHM Nandurbar Bharti 2023
✅Name of Posts Nephrologists, Cardiologist, Gynaecologists, Pediatrician, Anaesthetists, Radiologists, Physician/ Consultant Medicine, ENT Surgeon, Medical Officer MBBS, Hospital Manager, DEIC Manager,Ayush Consultant, CPHC Consultant, Audiologist,  Staff Nurse, ANM
✅ No of Posts 120 Vacancies
✅ Job Location Nandurbar
✍? Application Mode Offline
✉️ Address  A. No. 10 to 13 Posts Health Department, Zilla Parishad, Nandurbar
✅ Official WebSite zpndbr.in

Educational Qualification For NHM Nandurbar Recruitment 2023

Nephrologists, Cardiologist, Gynaecologists, Pediatrician, Anaesthetists, Radiologists, Physician/ Consultant Medicine, ENT Surgeon, Medical Officer MBBS, Hospital Manager, DEIC Manager,Ayush Consultant, CPHC Consultant, Audiologist,  Staff Nurse, ANM (Refer PDF)

Age Criteria For National Health Mission Nandurbar Jobs 2023

Age Limit  18 Years

National Health Mission Nandurbar Recruitment Vacancy Details

Nephrologists, Cardiologist, Gynaecologists, Pediatrician, Anaesthetists, Radiologists, Physician/ Consultant Medicine, ENT Surgeon, Medical Officer MBBS, Hospital Manager, DEIC Manager,Ayush Consultant, CPHC Consultant, Audiologist,  Staff Nurse, ANM 120 vacancies

All Important Dates | zpndbr.in Recruitment 2023

⏰ Last Date  15th of September 2023

NHM Nandurbar Bharti 2023 Important Links

Full Advertisement जाहिरात
✅ Official Website 📝 अर्ज करा

महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड