NHM Nagpur Bharti 2023 | NHM नागपूर अंतर्गत विविध रिक्त पदांकरिता नवीन भरती सुरु; जाणून घ्या संपूर्ण माहिती!!

NHM Nagpur Bharti 2023

 NHM Nagpur Bharti 2023 details

NHM Nagpur Bharti 2023: NHM Nagpur (National Health Mission Nagpur) is going to recruit interested and eligible candidates for the various vacant posts of “Accountant, Senior Laboratory Technician, Nutrition Officer (Nutritionist)” under NHM Nagpur Bharti 2023. Eligible candidates can apply before the last date. The last date for submission of application is the 16th of June 2023. The official website of NHM Nagpur is arogya.maharashtra.gov.in. Further details are as follows:-

नागपूर महापालिकेत विविध रिक्त पदांकरिता थेट मुलाखती आयोजित; ७० हजारापर्यंत मिळणार पगार – जाणून घ्या!!



राष्ट्रीय आरोग्य अभियान, उपसंचालक, आरोग्य सेवा, नागपूर मंडळ, नागपूर या कार्यालयांतर्गत येणाऱ्या विविध रिक्त असणा-या पदांसाठी जाहिरात प्रसिध्द करणेत येत आहे. सदर रिक्त पदासाठी अर्ज स्विकारण्याची मुदत दि. ०७.०६.२०२३ पासुन ते दिनांक १६.०६.२०२३ रोजी सकाळी १०.०० वाजेपासुन ते ५.०० वाजेपर्यत (शनिवार व रविवार तसेच सुटटीचे दिवस वगळून) स्विकारण्यात येतील. तसेच दिनांक १६.०६.२०२३ नंतर आलेल्या उमेदवारांच्या अर्जाचा भरती प्रक्रियेसाठी विचार केला जाणार नाही. ई-मेलद्वारे प्राप्त अर्जाचा विचार केला जाणार नाही. अर्ज समक्ष अथवा रजिस्टर डाकेव्दारे / कुरियरने पाठवावे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नाव – लेखापाल, वरिष्ठ प्रयोगशाळा तंत्रज्ञ, न्युट्रिशन ऑफीसर (पोषाहार तज्ञ)
  • पद संख्या – 06 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • नोकरी ठिकाण – नागपूर
  • वयोमर्यादा
  • अर्ज शुल्क
    • खुल्या प्रवर्गातील उमेदवारासाठी – रु १५०/-
    • राखील प्रवर्गातील उमेदवारांसाठी – १००/-
  • अर्ज पद्धतीऑफलाईन 
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – 
    • लेखापाल, वरिष्ठ प्रयोगशाळा तंत्रज्ञ – उपसंचालक, आरोग्य सेवा, नागपूर मंडळ, नागपूर, राष्ट्रीय आरोग्य अभियान कक्ष, उपसंचालक कार्यालय, आरोग्य सेवा, माता कचेरी परीसर, श्रध्दानंद पेठ, दिक्षाभूमीजवळ, नागपूर ४४००२२
    • न्युट्रिशन ऑफीसर (पोषाहार तज्ञ) – सार्वजनिक आरोग्य संस्था, नागपूर, माता कचेरी परीसर श्रध्दानंदपेठ, नागपूर – ४४००२२
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 16 जुन 2023
  • निवड प्रक्रिया – मुलाखती
  • अधिकृत वेबसाईट – arogya.maharashtra.gov.in

NHM Nagpur Vacancy 2023

पदाचे नाव पद संख्या 
लेखापाल 01 पद
वरिष्ठ प्रयोगशाळा तंत्रज्ञ 04 पदे
न्युट्रिशन ऑफीसर (पोषाहार तज्ञ) 01 पद

Educational Qualification For NHM Nagpur Recruitment 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
लेखापाल B.Com with Tally 9 Certification, English Typing 40 wpm, Marathi typing 30 wpm
वरिष्ठ प्रयोगशाळा तंत्रज्ञ M.Sc. Medical Microbiology/Applied Microbiology/General Microbiology/Biotechnology/Bio chemistry with or without DMLT Or

B.Sc. Microbiology/ Biotechnology/Biochemistry/Che mistry/Life Science with or without DMLT

न्युट्रिशन ऑफीसर (पोषाहार तज्ञ) BSC Nutrition, Home Science & Nutrition पदव्युत्तर पदवी, MSCIT

Salary Details For National Health Mission Nagpur Bharti 2023

पदाचे नाव वेतनश्रेणी
लेखापाल Rs. 18,000/- per month
वरिष्ठ प्रयोगशाळा तंत्रज्ञ Rs. 25,000/- per month
न्युट्रिशन ऑफीसर (पोषाहार तज्ञ) Rs. 20,000/- per month

National Health Mission Nagpur Jobs 2023 – Important Documents

आवश्यक कागदपत्रे :- खालील कागपत्रांची मुळ प्रतीची छायांकित प्रत स्वसाक्षांकित करुन अर्जासोबत सादर करणे अनिवार्य राहील. 

  1. सर्व शैक्षणिक अर्हतेची कागदपत्रे
  2. पदवीचे सर्व गुणपत्रक ( पहिले वर्ष ते अंतिम वर्ष )
  3. पदवी प्रमाणपत्र
  4. नोंदणी प्रमाणपत्र
  5. जात प्रमाणपत्र
  6. वय अधिवास व राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र
  7. वयाचा पुरावा म्हणूण ( १० व १२ वीचे प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला, जन्माचा दाखला) 
  8. नावात बदल असल्यास राजपत्र
  9. विवाह नोंदणी आणि नोटराईज्ज अॅफिडेव्हीट जोडणे बंधनकारक राहील

How To Apply For National Health Mission Nagpur Recruitment 2023

  • अर्ज समक्ष अथवा रजिस्टर डाकेव्दारे / कुरियरने पाठवावे.
  • ई-मेलद्वारे प्राप्त अर्जाचा विचार केला जाणार नाही.
  • उमेदवारांनी अर्ज पदांनुसार संबंधित पत्त्यावर पाठवावे.
  • इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज व प्रमाणपत्राच्या छायांकित प्रतीसह नमुद वेळेत अर्ज कार्यालयात सादर करावा.
  • विहीत वेळेनंतर आलेल्या अर्जाचा भरती प्रक्रियेसाठी विचार केला जाणार नाही.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 जुन 2023  आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

National Health Mission Nagpur Recruitment 2023

National Health Mission Nagpur Recruitment 2023

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For NHM Nagpur Application 2023 |arogya.maharashtra.gov.in Recruitment 2023

📑 PDF जाहिरात
https://shorturl.at/imvOT
✅ अधिकृत वेबसाईट  arogya.maharashtra.gov.in

Previous update –

NHM Nagpur Bharti 2023: NHM Nagpur (National Health Mission Nagpur) is going to recruit interested and eligible candidates for the various vacant posts of “Gynaecologist, Pediatrician, Anesthetist & Peer Support /Educator” under NHM Nagpur Bharti 2023. Eligible candidates can apply before the last date. The official website of NHM Nagpur is arogya.maharashtra.gov.in. Further details are as follows:-

नागपूर महापालिकेत विविध रिक्त पदांकरिता थेट मुलाखती आयोजित; ७० हजारापर्यंत मिळणार पगार – जाणून घ्या!!

राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य, नागपुरअंतर्गत “स्त्रीरोगतज्ञ, बालरोगतज्ञ, भूलतज्ज्ञ आणि पीअर सपोर्ट/शिक्षक” पदांच्या एकूण 29 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मे & 05 जुन 2023 (पदांनुसार) आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नाव – स्त्रीरोगतज्ञ, बालरोगतज्ञ, भूलतज्ज्ञ आणि पीअर सपोर्ट/शिक्षक
  • पद संख्या – 29 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • नोकरी ठिकाण – नागपूर
  • वयोमर्यादा
  • अर्ज पद्धतीऑफलाईन 
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – 
    • स्त्रीरोगतज्ञ, बालरोगतज्ञ, भूलतज्ज्ञ – जिल्हा शल्य चिकित्सक, सर्वोपचार रुग्णालय, नागपूर
    • पीअर सपोर्ट/शिक्षक – जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापन राष्ट्रीय आरोग्य अभियान कक्ष, आरोग्य विभाग जिल्हा परिषद नागपूर.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 
    • स्त्रीरोगतज्ञ, बालरोगतज्ञ, भूलतज्ज्ञ – 05 जून 2023
    • पीअर सपोर्ट/शिक्षक – 31 मे 2023
  • निवड प्रक्रिया – मुलाखती
  • अधिकृत वेबसाईट – www.nmcnagpur.gov.in

NHM Nagpur Vacancy 2023

पदाचे नाव पद संख्या 
स्त्रीरोगतज्ञ 05 पदे
बालरोगतज्ञ 05 पदे
भूलतज्ज्ञ 05 पद
पीअर सपोर्ट/शिक्षक 14 पदे

Educational Qualification For NHM Nagpur Recruitment 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
स्त्रीरोगतज्ञ स्त्रीरोग व प्रसुतीशास्त्र या विषयातील पदवी/पदवीका 
बालरोगतज्ञ बालरोग या विषयातील पदवी/पदवीका 
भूलतज्ज्ञ भुलशास्त्र या विषयातील पदवी/पदवीका 
पीअर सपोर्ट/शिक्षक उमेदवाराची शैक्षणिक अर्हता किमान १२ वी पास असावी. विज्ञान विषयास प्राधान्य देण्यात येईल तसेच उमेदवार MS-CIT उत्तीर्ण असावा.

Salary Details For National Health Mission Nagpur Bharti 2023

पदाचे नाव वेतनश्रेणी
औषधनिर्माता Read PDF
स्त्रीरोगतज्ञ Read PDF
बालरोगतज्ञ Read PDF
भूलतज्ज्ञ Read PDF
पीअर सपोर्ट/शिक्षक 8000 with 2000 Traveling Allowance. Total 10000/-

National Health Mission Nagpur Jobs 2023 – Important Documents

आवश्यक कागदपत्रे :- खालील कागपत्रांची मुळ प्रतीची छायांकित प्रत स्वसाक्षांकित करुन अर्जासोबत सादर करणे अनिवार्य राहील. 

  1. पदवी/ पदविका प्रमाणपत्रे 
  2. गुणपत्रिका ( सर्व )
  3. शैक्षणिक अर्हतेबाबतची प्रमाणपत्रे 
  4. शाळा सोडल्याचा दाखला / जन्म तारखेचा दाखला 
  5. प्रमाणित केलेले अनुभव प्रमाणपत्र 
  6. स्पेशालिस्ट पदाकरीता रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट 
  7. पासपोर्ट आकाराचा फोटो
  8. क्र. ते ०७ पर्यतचे सर्व दस्तऐवज क्रमवारी जोडावेत

How To Apply For National Health Mission Nagpur Recruitment 2023

  • या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • उमेदवारांनी अर्ज पदांनुसार संबंधित पत्त्यावर पाठवावे.
  • इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज व प्रमाणपत्राच्या छायांकित प्रतीसह नमुद वेळेत अर्ज कार्यालयात सादर करावा.
  • विहीत वेळेनंतर आलेल्या अर्जाचा भरती प्रक्रियेसाठी विचार केला जाणार नाही.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मे & 05 जुन 2023 (पदांनुसार)  आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For NHM Nagpur Application 2023 |www.nmcnagpur.gov.in Recruitment 2023

📑 PDF जाहिरात (स्त्रीरोगतज्ञ, बालरोगतज्ञ, भूलतज्ज्ञ)
https://shorturl.at/rwxS1
📑 PDF जाहिरात (पीअर सपोर्ट/शिक्षक) https://shorturl.at/eqPX7
✅ अधिकृत वेबसाईट  www.nmcnagpur.gov.in

NHM Nagpur Bharti 2023: NHM Nagpur (National Health Mission Nagpur) is going to recruit interested and eligible candidates for vacant posts of under NHM Nagpur Bharti 2023. Eligible candidates can apply before the last date. The official website of NHM Nagpur is arogya.maharashtra.gov.in. Further details are as follows:-

नागपूर महापालिकेत विविध रिक्त पदांकरिता थेट मुलाखती आयोजित; ७० हजारापर्यंत मिळणार पगार – जाणून घ्या!!

National Health Mission Nagpur has declared a new recruitment notification for interested and eligible candidates to fill various vacancies. The name of the post is “Pharmacist, Laboratory Technician, Specialist”. There are a total of 35 vacancies available to fill the posts. The employment place for this recruitment is Nagpur. Applicants can apply offline mode for Pharmacist, and Laboratory Technician posts & attend the interview for the Specialist post under NHM Nagpur Recruitment 2023. Interested and eligible candidates can submit their applications to the mentioned address before the last date. The last date is the 25th of May 2023. and attend the walk-in interview on the 26th of May 2023. For more details about National Health Mission Nagpur Bharti 2023, visit our website www.MahaBharti.in.

आरोग्य विभाग महानगरपालिका नागपूर यांचे नियंत्रणाखालील कॉर्पोरेशन इंटिग्रेटेड हेल्थ अॅन्ड फॅमिली वेलफेअर सोसायटी म.न.पा. नागपूर अंतर्गत १५ व्या वित आयोगाअंतर्गत पॉलीक्लिनीक अंतर्गत “औषधनिर्माता, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, विशेषज्ञ (फिजिशियन (औषध), प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ञ, बालरोगतज्ञ, नेत्ररोग तज्ञ, त्वचारोग तज्ञ, मानसोपचार तज्ज्ञ आणि ईएनटी विशेषज्ञ)” पदांच्या एकूण 35 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. औषधनिर्माता, प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदांसाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 मे 2023 आहे. तसेच, विशेषज्ञ पदासाठी उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 26 मे 2023 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नाव – औषधनिर्माता, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, फिजिशियन (औषध), प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ञ, बालरोगतज्ञ, नेत्ररोग तज्ञ, त्वचारोग तज्ञ, मानसोपचार तज्ज्ञ आणि ईएनटी विशेषज्ञ
  • पद संख्या – 35 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • नोकरी ठिकाण – नागपूर, पुणे
  • वयोमर्यादा – 70 वर्षे
  • अर्ज पद्धतीऑफलाईन (औषधनिर्माता, प्रयोगशाळा तंत्रज्ञ)
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – नागपूर महानगरपालिका, आरोग्य विभाग. नागपूर-४४०००१ छत्रपती शिवाजी महाराज नविन प्रशासकिय इमारत, सिव्हील लाईन, नागपूर – ४४०००१
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 25 मे 2023
  • निवड प्रक्रिया – मुलाखती (विशेषज्ञ)
  • मुलाखतीचा पत्ताआरोग्य विभाग, पाचवा माळा, सिव्हिल लाईन. नागपुर महानगरपालिका
  • मुलाखतीची तारीख – 26 मे 2023
  • अधिकृत वेबसाईट – www.nmcnagpur.gov.in

NHM Nagpur Vacancy 2023

पदाचे नाव पद संख्या 
औषधनिर्माता 25 पदे
प्रयोगशाळा तंत्रज्ञ 03 पदे
फिजिशियन (औषध) 01 पद
प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ञ 01 पद
बालरोगतज्ञ 01 पद
नेत्ररोग तज्ञ 01 पद
त्वचारोग तज्ञ 01 पद
मानसोपचार तज्ज्ञ 01 पद
ईएनटी विशेषज्ञ 01 पद

Educational Qualification For NHM Nagpur Recruitment 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
औषधनिर्माता D-Pharm
प्रयोगशाळा तंत्रज्ञ Bsc + DMLT
फिजिशियन (औषध) MD Medicine, DNB
प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ञ MD/MSGyn/DGO/ DNB
बालरोगतज्ञ MD Paed/DCH/DNB
नेत्ररोग तज्ञ MS Ophthaimologist/ DOMS
त्वचारोग तज्ञ MD (Skin/VD) DVD, DNB
मानसोपचार तज्ज्ञ MS Pyschiatrist/DPM/DNB
ईएनटी विशेषज्ञ MS Ent/ DORL/DNB

Salary Details For National Health Mission Nagpur Bharti 2023

पदाचे नाव वेतनश्रेणी
औषधनिर्माता Rs. 17,000/- per month
प्रयोगशाळा तंत्रज्ञ Rs. 17,000/- per month
फिजिशियन (औषध) To visit once every week. Rs. 2000 to be paid as a fixed amount per visit+Rs. 100 per patient checked of
his/her specialty to a maximum of Rs.5000/ visit.
प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ञ To visit once every week. Rs. 2000 to be paid as a fixed amount per visit+Rs. 100 per patient checked of
his/her specialty to a maximum of Rs.5000/ visit.
बालरोगतज्ञ To visit once every week. Rs. 2000 to be paid as a fixed amount per visit+Rs. 100 per patient checked of
his/her specialty to a maximum of Rs.5000/ visit.
नेत्ररोग तज्ञ To visit once every fortnight. Rs. 2000 to be paid as a fixed amount per visit +Rs. 100 per patient checked of his/her specialty to a maximum of Rs. 5000/- visit.
त्वचारोग तज्ञ To visit once every fortnight. Rs. 2000 to be paid as a fixed amount per visit +Rs. 100 per patient checked of his/her specialty to a maximum of Rs. 5000/- visit.
मानसोपचार तज्ज्ञ To visit once every fortnight. Rs. 2000 to be paid as a fixed amount per visit +Rs. 100 per patient checked of his/her specialty to a maximum of Rs. 5000/- visit.
ईएनटी विशेषज्ञ To visit once every fortnight. Rs. 2000 to be paid as a fixed amount per visit +Rs. 100 per patient checked of his/her specialty to a maximum of Rs. 5000/- visit.

National Health Mission Nagpur Jobs 2023 – Important Documents

  1. नुकताच काढलेला पासपोर्ट साईझ फोटो – १ व स्वतःचा ई-मेल व दुरध्वनी क्रमांक
  2. अर्जदार महाराष्ट्र राज्याचा राहिवासी असल्याचे प्रमाणपत्र
  3. जन्म तारखेचे प्रमाणपत्र ( शाळा / महाविद्यालय सोडण्याचे प्रमाणपत्र / जन्माचे प्रमाणपत्र )
  4. ओळखपत्र- आधार कार्ड / मतदान कार्ड /ड्रायव्हिंग लायसंस
  5. पदाकरीता लागणारी मुळ शैक्षणिक अर्हतेची अंतिम वर्षाची गुणपत्रीका व पदानुसार शासनातर्फे प्राप्त रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र
  6.  MS-CIT प्रमाणपत्र
  7. अनुभव प्रमाणपत्र
  8. महाराष्ट्र मेडीकल कौन्सिल नोंदणी तसेच नुतनीकरण प्रमाणपत्र

How To Apply For National Health Mission Nagpur Recruitment 2023

  • या भरतीकरिता औषधनिर्माता, प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदासाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज व प्रमाणपत्राच्या छायांकित प्रतीसह नमुद वेळेत अर्ज कार्यालयात सादर करावा.
  • विहीत वेळेनंतर आलेल्या अर्जाचा भरती प्रक्रियेसाठी विचार केला जाणार नाही.
  • तसेच ई-मेल द्वारे प्राप्त अर्जाचा विचार केला जाणार नाही.
  • अर्ज समक्ष अथवा रजिस्टर डाकद्वारे/कुरीयरने पाठवावे.
  • अर्ज स्विकारण्याचे ठिकाण :- गपूर महानगरपालिका, आरोग्य विभाग. नागपूर-४४०००१ छत्रपती शिवाजी महाराज नविन प्रशासकिय इमारत, सिव्हील लाईन, नागपूर – ४४०००१ या पत्त्यावर अर्ज करावा.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 मे 2023 आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Selection Process For NHM Nagpur Notification 2023

  1. विशेषज्ञ पदासाठी उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत.
  2. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. 
  3. मुलाखतीचे स्थळ :- आरोग्य विभाग, पाचवा माळा, सिव्हिल लाईन. नागपुर महानगरपालिका
  4. नोंदणीची वेळ :- सकाळी १० ते १२.०० वाजेपर्यंत
  5. तरी इच्छुक पात्र उमेदवारांनी खालीलप्रमाणे पदनिहाय शैक्षणिक अर्हता धारण करीत असल्यास सर्व मुळ शैक्षणिक प्रमाणपत्र व अनुभवासह प्रत्यक्ष मुलाखतीकरीता उपस्थित राहावे.
  6. मुलाखतीची तारीख 26 मे 2023 आहे.
  7. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

National Health Mission Nagpur Bharti 2023 Details

🆕 Name of Department National Health Mission (NHM Nagpur) 
📥 Recruitment Details NHM Nagpur Recruitment 2023
👉 Name of Posts Pharmacists, Laboratory Technicians, Specialists (Physicians (Medicine), Obstetricians and Gynaecologists, Paediatricians, Ophthalmologists, Dermatologists, Psychiatrists, and ENT Specialists)
🔷 No of Posts 35 Vacancies
📂 Job Location Nagpur
✍🏻 Application Mode
  • Offline – Pharmacists, Laboratory Technicians
  • Interview – Specialists (Physicians (Medicine), Obstetricians and Gynaecologists, Paediatricians, Ophthalmologists, Dermatologists, Psychiatrists, and ENT Specialists)
✉️ Address 
  • Application Address – Nagpur Municipal Corporation, Health Department. Nagpur-440001 Chhatrapati Shivaji Maharaj New Administrative Building, Civil Line, Nagpur – 440001
  • Address of Interview – Health Department, Fifth Floor, Civil Line. Nagpur Municipal Corporation,
✅ Official WebSite www.nmcnagpur.gov.in

Educational Qualification For NHM Nagpur Recruitment 2023

Pharmacists D-Pharm
Laboratory Technicians Bsc + DMLT
Physicians (Medicine) MD Medicine, DNB
Obstetricians and Gynaecologists MD/MSGyn/DGO/ DNB
Pediatricians MD Paed/DCH/DNB
Ophthalmologists MS Ophthalmologist/ DOMS
Dermatologists MD (Skin/VD) DVD, DNB
Psychiatrists MS Pyschiatrist/DPM/DNB
ENT Specialists MS Ent/ DORL/DNB

Age Criteria For National Health Mission Nagpur Jobs 2023

Pharmacist, Laboratory Technician
  • For Open Category – 37 years
  • For Backward Classes – 43 years

NHM Nagpur Vacancy Details 2023

Pharmacists 25 Vacancies
Laboratory Technicians 03 Vacancies
Physicians (Medicine) 01 Vacancy
Obstetricians and Gynaecologists 01 Vacancy
Pediatricians 01 Vacancy
Ophthalmologists 01 Vacancy
Dermatologists 01 Vacancy
Psychiatrists 01 Vacancy
ENT Specialists 01 Vacancy

All Important Dates For www.nmcnagpur.gov.in Recruitment 2023

⏰ Last Date  25th of May 2023
⏰ Interview Date  26th of May 2023

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For NHM Nagpur Application 2023 |www.nmcnagpur.gov.in Recruitment 2023

📑 PDF जाहिरात (औषधनिर्माता, प्रयोगशाळा तंत्रज्ञ) https://shorturl.at/otuC2
📑 PDF जाहिरात (विशेषज्ञ) https://shorturl.at/osQR7
✅ अधिकृत वेबसाईट  www.nmcnagpur.gov.in

Table of Contents


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

21 Comments
  1. MahaBharti says

    NHM Nagpur Bharti 2023 New Update Published…

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड