राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) वर्धा अंतर्गत 40 पदांची पदभरती प्रकिया सुरु; मिळणार भरपूर पगार | NHM Wardha Bharti 2023
NHM Wardha Bharti 2023
NHM Wardha Bharti 2023
NHM Wardha Bharti 2023: NHM Wardha (National Health Mission, Wardha) is going to recruit for the various vacant posts “Nephrologists, ENT Surgeons, Pediatricians, Surgeon, Radiologists, Anesthetists, Psychiatrists, Physician Consultant Medicine, Gynecologists, Medical Officer, Audiometric/ Audiologist, Staff Nurse, Pharmacist” posts. There are a total of 40 vacancies available to fill the posts. Interested and eligible candidates can submit their application to the given mentioned address below before the last date. The employment place for this recruitment is Wardha. For more details about NHM Wardha Application 2023, visit our website www.MahaBharti.in.
राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग, जिल्हा वर्धा अंतर्गत “नेफ्रोलॉजिस्ट, ईएनटी सर्जन, बालरोगतज्ञ, सर्जन, रेडिओलॉजिस्ट, ऍनेस्थेटिस्ट, मानसोपचारतज्ज्ञ, फिजिशियन कन्सल्टंट मेडिसिन, स्त्रीरोगतज्ज्ञ, वैद्यकीय अधिकारी, ऑडिओमेट्रिक/ऑडिओलॉजिस्ट, स्टाफ नर्स, फार्मासिस्ट” पदांच्या एकूण 40 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. नमुद केलेल्या मंजुर पदांसाठी अर्ज स्विकारण्याची मुदत दि. २६/०५/२०२३ पासुन ते दिंनाक ०५/०६/ २०२३ रोजी सकाळी १०.०० वाजेपासुन ते ५.०० वाजेपर्यत (सुटटीचे दिवस वगळुन ) स्विकारण्यात येतील, तसेच दिनांक 05/06/ 2023 नंतर आलेल्या उमेदवारांच्या अर्जाचा भरती प्रक्रियेसाठी विचार केला जाणार नाही.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅पशुसंवर्धन विभाग अंतर्गत 446 पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित- त्वरित अर्ज करा!
✅नोकरीची सुवर्णसंधी!! पोस्टात १२,८२८ पदांची १० वी उत्तीर्णांची महाभरती जाहिरात प्रकाशित
✅12 वी पास उमेदवारांना उत्तम संधी! कर्मचारी निवड आयोग अंतर्गत ४,५२२ पदांची बंपर भरती सुरू
✅10, 12 वी पास उमेदवारांसाठी संधी! सशस्त्र सीमा बल अंतर्गत 984 रिक्त पदांची भरती
⚠️तलाठी भरती लवकरच सुरु होणार- रजिस्ट्रेशनसाठी 'ही' कागदपत्रे तयार ठेवा!
✅तलाठी भरती नवीन पॅटर्न नुसार प्रकाशित प्रश्नसंच सोडवा !
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP, वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
- पदाचे नाव – नेफ्रोलॉजिस्ट, ईएनटी सर्जन, बालरोगतज्ञ, सर्जन, रेडिओलॉजिस्ट, ऍनेस्थेटिस्ट, मानसोपचारतज्ज्ञ, फिजिशियन कन्सल्टंट मेडिसिन, स्त्रीरोगतज्ज्ञ, वैद्यकीय अधिकारी, ऑडिओमेट्रिक/ऑडिओलॉजिस्ट, स्टाफ नर्स, फार्मासिस्ट
- पदसंख्या – 40 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – वर्धा
- अर्ज शुल्क –
- खुल्या प्रवर्गासाठी – रु.१५०/–
- मागासवर्गीया साठी – रु १००/–
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक राष्ट्रीय आरोग्य अभियान कक्ष, आरोग्य विभाग जिल्हा परिषद, वर्धा
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 05 जुन 2023
- निवड प्रक्रिया – मुलाखत (अतिविशेषतज्ञ, विशेषतज्ञ, वैद्यकीय अधिकारी (MBBS))
- मुलाखतीचा पत्ता – मा. मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, वर्धा यांचे कक्षात
- मुलाखतीची तारीख – प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या व चौथ्या मंगळवारी
- अधिकृत वेबसाईट : wardha.gov.in
वयोमर्यादा:
- सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय मुंबई यांचे दिनांक २५ एप्रिल २०१६ चे शासन निर्णय अनुसरुन अर्ज करण्याच्या अर्ज स्विकृतीच्या शेवटच्या दिनांकास उमेदवाराचे वय १८ वर्षे पेक्षा कमी नसावे व कमाल वयोमर्यादा पेक्षा जास्त नसावे. एमबीबीएस, विशेषतज्ञ, आणी अतिविशिष्ट विशेषतज्ञ या पदाची वयोमर्यादा ७० वर्षे पेक्षा जास्त नसावी (खुल्या प्रवर्गासाठी ३८ वर्षे व मागास प्रवर्गासाठी ४३ वर्षे)
NHM Wardha Vacancy 2023
पदाचे नाव | पदसंख्या |
नेफ्रोलॉजिस्ट | 01 पद |
ईएनटी सर्जन | 01 पद |
बालरोगतज्ञ | 01 पद |
सर्जन | 01 पद |
रेडिओलॉजिस्ट | 02 पदे |
ऍनेस्थेटिस्ट | 01 पद |
मानसोपचारतज्ज्ञ | 02 पदे |
फिजिशियन कन्सल्टंट मेडिसिन | 02 पदे |
स्त्रीरोगतज्ज्ञ | 01 पद |
वैद्यकीय अधिकारी | 01 पद |
वैद्यकीय अधिकारी (आयुष युनानी) | 01 पद |
ऑडिओमेट्रिक/ऑडिओलॉजिस्ट | 01 पद |
स्टाफ नर्स | 11 पदे |
फार्मासिस्ट | 01 पद |
Educational Qualification For NHM Wardha Recruitment 2023
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
नेफ्रोलॉजिस्ट | DNB, Nephro |
ईएनटी सर्जन | MBBS, MS (ENT) |
बालरोगतज्ञ | MD Pead/DCH/DNB |
सर्जन | MS General Surgery / DNB |
रेडिओलॉजिस्ट | MD Radiology /DMRD |
ऍनेस्थेटिस्ट | MD Anesthetist /DA/DNB |
मानसोपचारतज्ज्ञ | MD Psychiatry / DPM/ DNB |
फिजिशियन कन्सल्टंट मेडिसिन | MD Medicine / DNB |
स्त्रीरोगतज्ज्ञ | MD/MS Gyn/ DGO/DNB |
वैद्यकीय अधिकारी | MBBS |
वैद्यकीय अधिकारी (आयुष युनानी) | PG Unani |
ऑडिओमेट्रिक/ऑडिओलॉजिस्ट | Four Year Bachelor in Audiologist and Speech Language Pathology (BASLP) |
स्टाफ नर्स | GNM/ BSC Nursing |
फार्मासिस्ट | B-Pharm/ D-Phram ( Registration State Pharmacy Council) |
Salary Details For National Health Mission Wardha Recruitment 2023
पदाचे नाव | वेतन |
नेफ्रोलॉजिस्ट | Rs. 1,25,000/- per month |
ईएनटी सर्जन | Rs. 75,000/- per month |
बालरोगतज्ञ | Rs. 75,000/- per month |
सर्जन | Rs. 75,000/- per month |
रेडिओलॉजिस्ट | Rs. 75,000/- per month |
ऍनेस्थेटिस्ट | Rs. 75,000/- per month |
मानसोपचारतज्ज्ञ | Rs. 75,000/- per month |
फिजिशियन कन्सल्टंट मेडिसिन | Rs. 75,000/- per month |
स्त्रीरोगतज्ज्ञ | Rs. 75,000/- per month |
वैद्यकीय अधिकारी | Rs. 60,000/- per month |
वैद्यकीय अधिकारी (आयुष युनानी) | Rs. 30,000/- per month |
ऑडिओमेट्रिक/ऑडिओलॉजिस्ट | Rs. 25,000/- per month |
स्टाफ नर्स | Rs. 20,000/- per month |
फार्मासिस्ट | Rs. 17,000/- per month |
How To Apply For National Health Mission Wardha Bharti 2023
- या पदासाठी उमेदवारांना अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
- तरी ईच्छूक उमेदवारांनी आपले अर्ज व प्रमाणपत्राच्या मुळ प्रति व छायांकित केलेल्या साक्षांकित प्रतीसह उपरोक्त नमुद केलेल्या मंजुर पदांसाठी अर्ज स्विकारण्याची मुदत दि. २६/०५/२०२३ पासुन ते दिंनाक ०५/०६/ २०२३ रोजी सकाळी १०.०० वाजेपासुन ते ५.०० वाजेपर्यत (सुटटीचे दिवस वगळुन ) स्विकारण्यात येतील.
- तसेच दिनांक 05/06/ २०२३ नंतर आलेल्या उमेदवारांच्या अर्जाचा भरती प्रक्रियेसाठी विचार केला जाणार नाही. ई.मेलद्वारे प्राप्त अर्जाचा विचार केला जाणार नाही.
- अर्ज स्विकारण्याचे ठिकाण :– जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक राष्ट्रीय आरोग्य अभियान कक्ष, आरोग्य विभाग जिल्हा परिषद, वर्धा
- अर्जदारांनी आपल्या अर्जावर त्यांचा सध्या सुरु असलेला मोबाईल नंबर व ई–मेल आयडी अचुक नोंदवावा.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Selection Process For NHM Wardha Jobs 2023
- अतिविशेषतज्ञ, विशेषतज्ञ, वैद्यकीय अधिकारी (MBBS) पदांसाठी निवड प्रक्रिया मुलाखतीद्वारे होणार आहे.
- सदर पदांकरीता इच्छुक उमेदवारांनी विहित नमुन्यातील अर्ज जाहीरातीमध्ये नमुद केल्या प्रमाणे आवश्यक कागदपत्रासह सादर करावेत.
- उमेदवार संबंधित तारखेला मुलाखतीसाठी वरील पत्यावर उपस्थित राहतील.
- या पदा करिता नमुद जाहिराती मध्ये दिलेल्या अर्जासह सह प्रत्यक्ष मुलाखत प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या व चौथ्या मंगळवारी मा. मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, वर्धा यांचे कक्षात घेण्यात येईल.
- मुलाखती करीता नोंदणी सकाळी १० ते ११ या कालावधीमध्ये होईल.
- मुलाखती करिता येणाऱ्या उमेदवारांना कोणताही प्रवास भत्ता देण्यात येणार नाही याची उमेदवारानी नोंद घ्यावी. पात्र असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.
- अर्ज सादर करणे किंवा मुलाखती करीता उपस्थित उमेदवारांना भत्ता व इतर भत्ता देय राहणार नाही. १
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For National Health Mission Wardha Jobs 2023
|
|
📑 PDF जाहिरात |
https://shorturl.at/bV257 |
✅ अधिकृत वेबसाईट |
wardha.gov.in |
Previous update –
NHM Wardha Bharti 2023: NHM Wardha (National Health Mission, Wardha) is going to recruit for the various vacant posts “Specialist Post (Physician (Medicine), Obstetrician & Gynecologists, Pediatrician, Ophthalmologist, Dermatologist, Psychiatrist, ENT Specialist)“ posts. There are various vacancies available to fill the posts. The employment place for this recruitment is Wardha. Further details are as follows:- More jobs in Wardha Click here.
The recruitment notification has been declared by National Health Mission (NHM), Wardha for interested and eligible candidates to fill various vacancies. Applications are invited for Specialist Post (Physician (Medicine), Obstetrician & Gynecologist, Pediatrician, Ophthalmologist, Dermatologist, Psychiatrist, ENT Specialist) posts. There are various vacancies available to fill the posts. The job location for this recruitment is Wardha. Applicants apply offline mode for NHM Wardha Recruitment 2023. Interested and eligible candidates may attend the walk-in interview at the given mentioned address. The walk-in interview will be scheduled on the Interviews on 2nd and 4th Tuesday of every month. For more details about NHM Wardha Application 2023, visit our website www.MahaBharti.in.
राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग, जिल्हा वर्धा अंतर्गत १५ वित्त आयोगा अंतर्गत Polyclinic साठी Specialist पदांची सन २०२२ – २०२३ या कालावधिकरिता वर्धा जिल्हयांतर्गत नागरी आरोग्य प्राथमिक केंद्र पुलफैल येथे Polyclinic नव्याने स्थापित होणाऱ्या Polyclinic केंद्राकरीता राबविण्यात येत असलेल्या विशेषज्ञ पदांची पदभरती प्रकिया कंत्राटी पध्दतीने करार तत्वावर राबविण्यात येत असुन, खालील तक्तानुसार प्रत्यक्ष मुलाखती प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या व चौथ्या मंगळवारी मा. मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे कक्षात घेण्यात येईल. मुलाखती करीता नोंदणी सकाळी १० ते ११ या कालावधीमध्ये होईल. पात्र असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
- पदाचे नाव – विशेषज्ञ (वैद्य (औषध), प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ञ, बालरोग तज्ञ, नेत्ररोग तज्ञ, त्वचारोग तज्ञ, मानसोपचार तज्ञ, ENT विशेषज्ञ)
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – वर्धा
- निवड प्रक्रिया – मुलाखत
- मुलाखतीचा पत्ता – जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापन राष्ट्रीय आरोग्य अभियान कक्ष, आरोग्य विभाग जिल्हा परिषद वर्धा.
- मुलाखतीची तारीख -प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या व चौथ्या मंगळवारी
- अधिकृत वेबसाईट : wardha.gov.in
Salary Details For NHM Wardha Recruitment 2023
पदाचे नाव | वेतन |
वैद्य (औषध) | To Visit Once Every Week. Rs.2000 to be Paid as a Fixed Amount per visit + Rs.100 per patient Checked of His/her Specialty to a Maximum of Rs.5000/ Visit |
प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ञ | To Visit Once Every Week. Rs.2000 to be Paid as a Fixed Amount per visit + Rs.100 per patient Checked of His/her Specialty to a Maximum of Rs.5000/ Visit |
बालरोग तज्ञ | To Visit Once Every Week. Rs.2000 to be Paid as a Fixed Amount per visit + Rs.100 per patient Checked of His/her Specialty to a Maximum of Rs.5000/ Visit |
नेत्ररोग तज्ञ | To Visit Once in Every Fortnight Rs.2000 to be Paid as fixed Amount per visit + Rs.100 per Patient Checked of his/ her Specialty to Maximum Rs.5000/ Visit. |
त्वचारोग तज्ञ | To Visit Once in Every Fortnight Rs.2000 to be Paid as fixed Amount per visit + Rs.100 per Patient Checked of his/ her Specialty to Maximum Rs.5000/ Visit. |
मानसोपचार तज्ञ | To Visit Once in Every Fortnight Rs.2000 to be Paid as fixed Amount per visit + Rs.100 per Patient Checked of his/ her Specialty to Maximum Rs.5000/ Visit. |
ENT विशेषज्ञ | To Visit Once in Every Fortnight Rs.2000 to be Paid as fixed Amount per visit + Rs.100 per Patient Checked of his/ her Specialty to Maximum Rs.5000/ Visit. |
Selection Process For NHM Wardha Vacancy 2023
- निवड प्रक्रिया मुलाखतीद्वारे होणार आहे.
- सदर पदांकरीता इच्छुक उमेदवारांनी विहित नमुन्यातील अर्ज जाहीरातीमध्ये नमुद केल्या प्रमाणे आवश्यक कागदपत्रासह सादर करावेत.
- उमेदवार संबंधित तारखेला मुलाखतीसाठी वरील पत्यावर उपस्थित राहतील.
- प्रत्यक्ष मुलाखती प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या व चौथ्या मंगळवारी मा. मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे कक्षात घेण्यात येईल.
- मुलाखती करीता नोंदणी सकाळी १० ते ११ या कालावधीमध्ये होईल.
- मुलाखती करिता येणाऱ्या उमेदवारांना कोणताही प्रवास भत्ता देण्यात येणार नाही याची उमेदवारानी नोंद घ्यावी. पात्र असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.
- ईच्छुक उमेदवारांनी मुलाखतीला येतांना त्यांचे आवश्यक सर्व मुळ (Original) दस्ताऐवज, कागदपत्रांचा १ झेरॉक्स बंच सह मुलाखतीला विहित वेळेत उपस्थित राहावे..
- मुलाखतीसाठी उमेदवारांना स्वखर्चाने हजर राहावे लागेल.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
NHM Wardha Bharti 2023
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For National Health Mission Wardha Bharti 2023
|
|
📑 PDF जाहिरात |
https://shorturl.at/fhtU8 |
✅ अधिकृत वेबसाईट |
wardha.gov.in |
NHM Wardha Bharti 2023 Details |
|
🆕 Name of Department | National Health Mission (NHM), Wardha |
🆕 Name of Department | NHM Wardha Recruitment 2023 |
👉 Name of Posts | Specialists (Physician (Medicine), Obstetrician & Gynecologists, Pediatrician, Ophthalmologist, Dermatologist, Psychiatrist, ENT Specialist) |
🔷 No of Posts | — |
📂 Job Location | Wardha |
✍🏻 Selection Mode | Interview |
✉️ Address | District Program Management National Health Mission Cell, Health Department Zilla Parishad Wardha. |
✅ Official WebSite | wardha.gov.in |
Educational Qualification For NHM Wardha Recruitment 2023 |
|
Specialists | MBBS |
NHM Wardha Recruitment Vacancy Details |
|
Specialists | — |
All Important Dates For wardha.gov.in Recruitment 2023 |
|
⏰ Last Date | 2nd and 4th Tuesday of every month |
NHM Wardha Bharti Important Links |
|
📑 Full Advertisement | READ PDF |
✅ Official Website | CLICK HERE |
[…] NHM वर्धा भरती 2023 […]
ANM nusring job vacancy nhi ka
Job immediately please
Block accountant vich dakument pliz ansar