NHM गडचिरोली अंतर्गत विविध रिक्त पदांची नवीन भरती – थेट लिंकद्वारे ऑनलाईन अर्ज करा!! । NHM Gadchiroli Bharti 2023
NHM Gadchiroli Bharti 2023 | NHM Gadchiroli Recruitment 2023
NHM Gadchiroli Bharti 2023 details
NHM Gadchiroli Bharti 2023: NHM Gadchiroli (National Health Mission Gadchiroli) has declared the recruitment notification for the 13 Vacancies to fill with various vacant posts. The name of the posts for this recruitment is “Staff Nurse, Immunization Field Controller, Statistical Assistant, Program Assistant, Malaria Technical Supervisor”. Eligible candidates can apply before the last date. The last date for online application is the 1st of June 2023. Also, you will more information like educational qualifications, selection process, eligibility criteria, and important dates in the following article. So read this article till the end to get all the information regarding this recruitment or NHM Gadchiroli Bharti process 2023. Further details are as follows:-
राष्ट्रीय आरोग्य अभियान, गडचिरोली येथे “स्टॉफ नर्स, लसिकरण क्षेत्र सनियंत्रक, सांख्यीकी सहाय्यक, कार्यक्रम सहाय्यक, मलेरिया तांत्रीक पर्यवेक्षक” पदांच्या 13 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन/ ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 जून 2023 आहे. Google Form Link च्या माध्यमातून Online स्वरूपात अर्ज सादर केल्यानंतर उमेदवारांच्या ईमेल वर Auto-Generated अर्जाची प्रत प्राप्त होईल. सदर अर्जाच्या प्रतीसह उमेदवारांनी त्यांचे सर्व आवश्यक कागदपत्राच्या स्वसाक्षांकित झेरॉक्स प्रती (Self Attested Xerox Copy) जोडून सदर अर्ज दिनांक ०५/०६/२०२३ रोजी सायंकाळी ६.०० वाजेपर्यंत ( कार्यालयीन कामकाजाचे दिवशी) “कार्यालय, राष्ट्रीय आरोग्य अभियान, जि. प. कर्मचारी वसाहत, निवासस्थान क्रमांक बी – २ ( स्लॅब), कॉम्पलेक्स परिसर, गडचिरोली” या पत्यावर बंद लिफाफामध्ये ( त्यावर पदाचे नांव व प्रवर्ग स्पष्टपणे नमुद करुन ) समक्ष अथवा नोंदणीकृत डाकेने सादर करावेत.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅पशुसंवर्धन विभाग अंतर्गत 446 पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित- त्वरित अर्ज करा!
✅नोकरीची सुवर्णसंधी!! पोस्टात १२,८२८ पदांची १० वी उत्तीर्णांची महाभरती जाहिरात प्रकाशित
✅12 वी पास उमेदवारांना उत्तम संधी! कर्मचारी निवड आयोग अंतर्गत ४,५२२ पदांची बंपर भरती सुरू
✅10, 12 वी पास उमेदवारांसाठी संधी! सशस्त्र सीमा बल अंतर्गत 984 रिक्त पदांची भरती
⚠️तलाठी भरती लवकरच सुरु होणार- रजिस्ट्रेशनसाठी 'ही' कागदपत्रे तयार ठेवा!
✅तलाठी भरती नवीन पॅटर्न नुसार प्रकाशित प्रश्नसंच सोडवा !
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP, वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
- पदाचे नाव – स्टॉफ नर्स, लसिकरण क्षेत्र सनियंत्रक, सांख्यीकी सहाय्यक, कार्यक्रम सहाय्यक, मलेरिया तांत्रीक पर्यवेक्षक
- पदसंख्या – 13 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – गडचिरोली
- वयोमर्यादा –
- 18 वर्षे पूर्ण
- राखीव प्रवर्ग – 38 वर्षे
- खुला प्रवर्ग – 43 वर्षे
- सुपर स्पेशालिस्ट, स्पेशालिस्ट – 70 वर्षे
- अर्ज शुल्क –
- राखीव प्रवर्ग – रु. १००/-
- खुला प्रवर्ग – रु. १५०/-
- अर्ज पद्धती – ऑनलाईन/ ऑफलाईन
- अर्ज प्रत पाठविण्याचा पत्ता – कार्यालय, राष्ट्रीय आरोग्य अभियान, जि. प. कर्मचारी वसाहत, निवासस्थान क्रमांक बी – २ ( स्लॅब), कॉम्पलेक्स परिसर, गडचिरोली
- ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 01 जून 2023
- अर्ज प्रत पाठविण्याची शेवटची तारीख – 05 जुन 2023
- अधिकृत वेबसाईट – www.zpgadchiroli.in
NHM Gadchiroli Vacancy 2023
पदाचे नाव | पद संख्या |
स्टॉफ नर्स | 05 पदे |
लसिकरण क्षेत्र सनियंत्रक | 03 पदे |
सांख्यीकी सहाय्यक | 03 पदे |
कार्यक्रम सहाय्यक | 01 पद |
मलेरिया तांत्रीक पर्यवेक्षक | 01 पद |
Educational Qualification For NHM Gadchiroli Recruitment 2023
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
स्टॉफ नर्स | GNM OR B.Sc Nursing with Valid Registration of MNC |
लसिकरण क्षेत्र सनियंत्रक | Any graduate with GCC Typing Marathi – 30 wpm, English 40 wpm with MSCIT & should have own 2 wheeler vehicle (with valid driving license) |
सांख्यीकी सहाय्यक | B.Sc. Statistics OR Mathematics with MSCIT |
कार्यक्रम सहाय्यक | Any Graduate with GCC Typing Marathi 30wpm & English 40wom & MSCIT |
मलेरिया तांत्रीक पर्यवेक्षक | Graduate with Biological Stream & should have2 wheeler vehicle driving licence with Gear MCWG) |
Salary Details For NHM Gadchiroli Jobs 2023
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
स्टॉफ नर्स | Rs. 2o,ooo/- per month |
लसिकरण क्षेत्र सनियंत्रक | Rs. 2o,ooo/- per month |
सांख्यीकी सहाय्यक | Rs. 18,ooo/- per month |
कार्यक्रम सहाय्यक | Rs. 18,ooo/- per month |
मलेरिया तांत्रीक पर्यवेक्षक | Rs. 15,ooo/- per month |
How To Apply For National Health Mission Gadchiroli Recruitment 2023
- वरील पदांकरीता अर्ज ऑनलाईन/ ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना www.zpgadchiroli.in संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
- सदर लिंक अर्ज भरण्याचा शेवटचा दिनांक ०१/०६/२०२३ रोजी सायंकाळी ६.०० वाजेपर्यंत सुरु राहील.
- त्यानंतर सदर लिंक बंद केल्या जाईल. त्यामुळे विहित मुदतीत अर्ज सादर करण्याची जबाबदारी ही उमेदवारांची राहील.
- ऑनलाईन अर्ज करण्याची लिक खाली दिलेली आहे, अर्ज शेवटच्या तारखे अगोदर करावा.
- Google Form Link च्या माध्यमातून Online स्वरूपात अर्ज सादर केल्यानंतर उमेदवारांच्या ईमेल वर Auto-Generated अर्जाची प्रत प्राप्त होईल.
- सदर अर्जाच्या प्रतीसह उमेदवारांनी त्यांचे सर्व आवश्यक कागदपत्राच्या स्वसाक्षांकित झेरॉक्स प्रती (Self Attested Xerox Copy) जोडून सदर अर्ज दिनांक ०५/०६/२०२३ रोजी सायंकाळी ६.०० वाजेपर्यंत ( कार्यालयीन कामकाजाचे दिवशी) “कार्यालय, राष्ट्रीय आरोग्य अभियान, जि. प. कर्मचारी वसाहत, निवासस्थान क्रमांक बी – २ ( स्लॅब), कॉम्पलेक्स परिसर, गडचिरोली” या पत्यावर बंद लिफाफामध्ये ( त्यावर पदाचे नांव व प्रवर्ग स्पष्टपणे नमुद करुन ) समक्ष अथवा नोंदणीकृत डाकेने सादर करावेत.
- विहित मुदतीनंतर प्राप्त अर्जांचा कोणत्याही परिस्थितीत विचार केल्या जाणार नाही..
- भरतीप्रक्रियेबाबतच्या पुढील सर्व सुचना, पात्र / अपात्र उमेदवारांची यादी, मुळ कागदपत्र पडताळणीचे वेळापत्रक ईत्यादी वेळोवेळी जिल्हा परिषद गडचिरोलीचे संकेतस्थळ www.zpgadchiroli.in वर प्रसिद्ध करण्यात येईल. त्यामुळे वेळोवेळी सदर संकेतस्थळाला भेट देण्याची जबाबदारी ही उमेदवारांची राहील, त्याबाबत उपरत कोणत्याही तक्रारीची दखल घेतल्या जाणार नाही.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Selection Process For National Health Mission Gadchiroli Bharti 2023
- वरील पदांकरीता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे.
- सदर अर्जाच्या प्रतीसह उमेदवारांची त्यांचे सर्व आवश्यक कागदपत्राच्या मुळ व स्वसाक्षांकित झेरॉक्स प्रती (Self Attested Xerox Copy) आणि शुल्क भरणा केलेल्या पावतीचा स्क्रीनशॉट / फोटो जोडून सदर अर्ज वर दिलेल्या पदनिहाय दिनांकास “कार्यालय, जिल्हा शल्य चिकित्सक, सामान्य रुग्णालय, कॉम्पलेक्स परिसर, गडचिरोली” येथे थेट मुलाखतीकरीता हजर रहावे.
- सदर पदांकरीता अधिक माहिती विद्यालयाच्या www.zpgadchiroli.org वेबसाईट वर जाहीर केलेली आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
NHM Gadchiroli Vacancy details 2023
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For www.zpgadchiroli.in Recruitment 2023
|
|
📑 PDF जाहिरात |
http://bit.ly/3GEQRIh |
👉 ऑनलाईन अर्ज करा |
https://bit.ly/3KyZsxz |
✅ अधिकृत वेबसाईट |
www.zpgadchiroli.in |
The recruitment notification has been declared from the National Health Mission Gadchiroli for interested and eligible candidates. Applications are invited for the Staff Nurse, Immunization Field Controller, Statistical Assistant, Program Assistant, Malaria Technical Supervisor posts. There are a total of 13 vacancies available to fill the posts. Applicants need to apply online/ offline mode for NHM Gadchiroli Recruitment 2023. Interested and eligible candidates can submit their applications to the given link/ mentioned address before the last date. The last date for submission of the online applications is the 1st of of June 2023. For more details about National Health Mission Gadchiroli Bharti 2023, visit our website www.MahaBharti.in.
National Health Mission Gadchiroli Bharti 2023 Details |
|
🆕 Name of Department | National Health Mission Gadchiroli |
📥 Recruitment Details | NHM Gadchiroli Recruitment 2023 |
👉 Name of Posts | Staff Nurse, Immunization Field Controller, Statistical Assistant, Program Assistant, Malaria Technical Supervisor |
🔷 No of Posts | 13 Vacancies |
📂 Job Location | Gadchiroli |
✍🏻 Application Mode | Online/ Offline |
✉️ Address | Office, National Health Mission, Dist. W. Staff Colony, Flat No. B – 2 (Slab), Complex Premises, Gadchiroli |
✅ Official WebSite | www.zpgadchiroli.org |
Educational Qualification For National Health Mission Gadchiroli Recruitment 2023 |
|
Staff Nurse | GNM OR B.Sc Nursing with Valid Registration of MNC |
Immunization Field Controller | Any graduate with GCC Typing Marathi – 30 wpm, English 40 wpm with MSCIT & should have own 2 wheeler vehicle (with valid driving licence) |
Statistical Assistant | B.Sc. Statistics OR Mathematics with MSCIT |
Program Assistant | Any Graduate with GCC Typing Marathi 30wpm & English 40wom & MSCIT |
Malaria Technical Supervisor | Graduate with Biological Stream & should have2 wheeler vehicle driving licence with Gear MCWG) |
NHM Gadchiroli Recruitment Vacancy Details |
|
Staff Nurse | 05 Vacancies |
Immunization Field Controller | 03 Vacancies |
Statistical Assistant | 03 Vacancies |
Program Assistant | 01 Vacancy |
Malaria Technical Supervisor | 01 Vacancies |
All Important Dates | www.zpgadchiroli.org Recruitment 2023 |
|
⏰ Last Date | 1st of June 2023 |
NHM Gadchiroli Bharti Important Links |
|
📑 Full Advertisement | READ PDF |
👉 Online Application Link | APPLY HERE |
[…] NHM गडचिरोली भरती 2023 […]
New recruuitment