NHM Pune Bharti 2023 | राष्ट्रीय आरोग्य अभियान पुणे अंतर्गत “या” पदांची नवीन भरती सुरु; असा करा अर्ज!!

NHM Pune Bharti 2023

NHM Pune Bharti 2023 Jobs Details

NHM Pune Bharti 2023: NHM Pune  (National Health Mission Pune) has invites applications from eligible candidates for filling up the “Senior Lab Technician, X-ray Technician” posts under National Health Mission. Interested and eligible candidates apply online before the 28th of February 2023. Further details are as follows:-

राष्ट्रीय आरोग्य अभियान, पुणे परिमंडळांतर्गत राज्य क्षयरोग व नियंत्रण केंद्र, पुणे  येथे “वरिष्ठ प्रयोगशाळा तंत्रज्ञ, एक्सरे टेक्निशियन” पदांच्या 03 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज 20 फेब्रुवारी 2023 पासून सुरु होतील. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 फेब्रुवारी 2023 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.



  • पदाचे नाववरिष्ठ प्रयोगशाळा तंत्रज्ञ, एक्सरे टेक्निशियन
  • पद संख्या – 03 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण – पुणे
  • वयोमर्यादा
  • अर्ज शुल्क – रु. 300/-
  • अर्ज पद्धत्ती – ऑनलाईन
  • अर्ज सुरू होण्याची तारीख20 फेब्रुवारी 2023
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 28 फेब्रुवारी 2023 (मुदतवाढ)
  • अधिकृत वेबसाईट : arogya.maharashtra.gov.in

NHM Pune Vacancy 2023 

पदाचे नाव पद संख्या 
वरिष्ठ प्रयोगशाळा तंत्रज्ञ 01 पद
एक्सरे टेक्निशियन 02 पदे

Educational Qualification For NHM Pune Recruitment 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
वरिष्ठ प्रयोगशाळा तंत्रज्ञ M.Sc Medical Microbiology/ Applied Microbiology/ Chemistry/General  Microbiology/Clinical Microbiology/Biotechnology y/Medical Biotechnology (3 Years of work experience in Bacteriology) Or 

B.Sc Microbiology/ Biotechnology/ Biochemistry / Chemistry / Life Science with or without DMLT (5 years of work  experience in Bacteriology) 10+2 with a diploma in Radiology or X-Ray 

एक्सरे टेक्निशियन 10+2 with a diploma in Radiology or X-Ray  (Relevant Approved  University by UGC) 

Salary Details For National Health Mission Pune Bharti 2023

पदाचे नाव वेतनश्रेणी
वरिष्ठ प्रयोगशाळा तंत्रज्ञ Rs. 25,000/-per month
एक्सरे टेक्निशियन Rs. 17,000/- per month

NHM Pune Jobs 2023 – Important Documents 

  • वयाचा पुरावा 
  • पदवी / पदवीका प्रमाणपत्र ( वरील तक्त्याप्रमाणे ) 
  • शेवटच्या वर्षाची गुणपत्रिका 
  • रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र ( as applicable) 
  • शासकीय / निमशासकीय संस्थामध्ये केलेल्या कामाचे अनुभव प्रमाणपत्र यामध्ये National Health Mission मध्ये काम केलेल्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल.
  • निवासी पुरावा
  • उमेदवाराचा सद्याचा पासपोर्ट साईजचा फोटो

How To Apply For National Health Mission Pune Bharti 2023

  1. या पदासाठी उमेदवारांना अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  2. उमेदवारांनी अर्ज खालील दिलेल्या लिंक वरून सादर करावे.
  3. अर्जासोबत उमेदवारांनी परिक्षा शुल्क रक्कम रु.३००/- रुपयांचा डिमांड ड्राफट Deputy Director Health Services Pune यांच्या नावे पोस्टाने, कुरियरने अथवा व्यक्तिश: मा. उपसंचालक, आरोग्य सेवा, पुणे मंडळ पुणे, नवीन प्रशासकीय इमारत, ३ रा मजला, एनएचएम विभाग कौन्सिल हॉल समोर, पुणे १ येथे विहित मुदतीत सादर करावा.
  4. अर्जा सोबत आवश्यक कागदपत्राची प्रत जोडने आवश्यक आहे.
  5. अर्ज 20 फेब्रुवारी 2023 पासून सुरु होतील.
  6. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 फेब्रुवारी 2023 आहे.
  7. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Selection Process For National Health Mission Pune Recruitment 2023

  • सदर भरतकरीता निवड प्रक्रिया केवळ मुलाखतीद्वारे घेण्यात येईल.
  • ऑनलाईनद्वारे प्राप्त झालेल्या अर्जावरून व वरील निकषावरुन मेरीट लिस्ट तयार करण्यात येईल
  • मेरीट लिस्ट तयार करताना Qualifying Exam मध्ये मिळालेले गुण उच्च शैक्षणिक अर्हता व शासकीय / निमशासकीय कार्यालयाचा अनुभव या बाबींचे गुण एकत्र करुन मेरीट लिस्ट तयार करण्यात येवुन संबंधित पात्र उमेदवारास मुलाखतीस बोलविण्यात येईल,
  •  पात्र उमेदवारांची संख्या जादा आल्यास त्यांना १:१० ( पदासाठी १० पात्र उमेदवार) याप्रमाणे मुलाखतीसाठी बोलविण्यात येईल
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

NHM Pune Vacancy Details 2023

NHM Pune Bharti 2023

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For National Health Mission Pune  Jobs 2023 | arogya.maharashtra.gov.in Recruitment 2023

📑 PDF जाहिरात
https://bit.ly/3kbFAXZ
👉 ऑनलाईन अर्ज करा
http://bit.ly/3QclisO
✅ अधिकृत वेबसाईट
arogya.maharashtra.gov.in

NHM Pune Bharti 2023 Jobs Details

NHM Pune Bharti 2023: NHM Pune  (National Health Mission Pune) has invites applications from eligible candidates for filling up the following posts under National Health Mission. Interested and eligible candidates apply before the 16th of February 2023 24th of February 2023 (Date Extended). Further details are as follows:-

राष्ट्रीय आरोग्य अभियान, राज्य आरोग्य संसाधन केंद्र, पुणे अंतर्गत “कार्यकारी संचालक, सार्वजनिक आरोग्य सल्लागार” पदांच्या 02 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन  पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 फेब्रुवारी 2023 24 फेब्रुवारी 2023 (मुदतवाढ) आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

NHM Pune Bharti 2023

  • पदाचे नावकार्यकारी संचालक, सार्वजनिक आरोग्य सल्लागार
  • पद संख्या – 02 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण – पुणे
  • वयोमर्यादा – 38 वर्षे
  • अर्ज शुल्क – रु. 200/-
  • अर्ज पद्धत्ती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – राज्य आरोग्य प्रणाली संसाधन केंद्र (SHSRC), कुटूंब कल्याण भवन, पुणे रेल्वे स्थानकामागे, पुणे – 411001
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 16 फेब्रुवारी 2023 24 फेब्रुवारी 2023 (मुदतवाढ)
  • अधिकृत वेबसाईट : arogya.maharashtra.gov.in

NHM Pune Vacancy 2023 

पदाचे नाव पद संख्या 
कार्यकारी संचालक 01 पद
सार्वजनिक आरोग्य सल्लागार 01 पद

Educational Qualification For NHM Pune Recruitment 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
कार्यकारी संचालक Ph.D. in Public Health or MD PSM/ MD Medicine/Paediatrics/ MD/MS in OBGY.
सार्वजनिक आरोग्य सल्लागार Ph.D. in Public Health or MD in PSM or MD in Medicine/ MD in Paediatrics/ MD/MS in Obstetrics & Gynaecology.

Salary Details For National Health Mission Pune Bharti 2023

पदाचे नाव वेतनश्रेणी
कार्यकारी संचालक Rs. 1,00,000/-per month
नॉन मेडिकल सल्लागार (HR ) Rs. 70,000/- per month

How To Apply For National Health Mission Pune Bharti 2023

  1. या पदासाठी उमेदवारांना अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  2. अपूर्ण अर्ज व साध्या कागदावरील अर्जाचा विचार केला जाणार नाही.
  3. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  4. उमेदवारांनी अर्ज वरील दिलेल्या संबंधित पत्त्यावर पाठवावा.
  5. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना arogya.maharashtra.gov.in संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
  6. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या पत्यावर सादर करावे.
  7. अर्जा सोबत आवश्यक कागदपत्राची प्रत जोडने आवश्यक आहे
  8. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 फेब्रुवारी 2023 24 फेब्रुवारी 2023 (मुदतवाढ) आहे.
  9. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Selection Process For National Health Mission Pune Recruitment 2023

  • सदर भरतकरीता निवड प्रक्रिया केवळ मुलाखतीद्वारे घेण्यात येईल.
  • शॉर्ट लिस्ट केलेले उमेदवार मुलाखतीसाठी पात्र असतील.
  • तथापि, उमेदवाराला या पदासाठी मुलाखतीस उपस्थित राहण्याची परवानगी देण्यापूर्वी सर्व मूळ कागदपत्रांची तपासणी आणि पडताळणी केली जाईल.
  • अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

NHM Pune Vacancy Details 2023

NHM Mumbai Bharti 2023

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For National Health Mission Pune  Jobs 2023 | arogya.maharashtra.gov.in Recruitment 2023

📑 PDF जाहिरात
shorturl.at/bCDGU
✅ अधिकृत वेबसाईट
arogya.maharashtra.gov.in

 

National Health Mission, State Health Resource Centre, Pune is going to recruit interested and eligible candidates to fill various vacancies. Applications are invited for the Executive Director, Advisor Public Health posts. There are a total of 02 vacancies available to fill the posts. The employment place for this recruitment is Pune. Applicants need to apply offline mode for SHSRC Maharashtra Bharti 2023. Eligible candidates can submit their applications at the given mentioned address before the last date. The last date for submission of the offline application is the 16th of February 2023 24th of February 2023 (Date Extended). For more details about National Health Mission Pune Bharti 2023, visit our website www.MahaBharti.in.

NHM Pune Bharti 2023 Details

🆕 Name of Department National Health Mission, State Health Resource Centre, Pune 
📥 Recruitment Details NHM Pune Recruitment 2023
👉 Name of Posts Executive Director, Advisor Public Health
🔷 No of Posts 02 Vacancies
📂 Job Location Pune
✍🏻 Application Mode Offline
✉️ Address  State Health Systems Resource Center (SHSRC), Kutumb
Kalyan Bhavan, Behind Pune Railway Station, Pune – 411001.
✅ Official WebSite arogya.maharashtra.gov.in

Educational Qualification For NHM Pune Recruitment 2023

Executive Director PhD in Public Health or MD PSM/ MD Medicine/Paediatrics/ MD/MS in OBGY.
Advisor Public Health PhD in Public Health or MD in PSM or MD in Medicine/ MD in Paediatrics/ MD/MS in Obstetrics & Gynaecology.

Age Criteria For NHM Pune Jobs 2023

Open Categories  70 years

NHM Pune Recruitment Vacancy Details

Executive Director 01 Vacancy
Advisor Public Health 01 Vacancy

All Important Dates | arogya.maharashtra.gov.in Recruitment 2023

⏰ Last Date  16th of February 2023 24th of February 2023 (Date Extended)

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

7 Comments
  1. Z says

    New Update

  2. Anil Nikam says

    Corona mule job cancel honar ka

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड