NHM Dhule Bharti 2023 | राष्ट्रीय आरोग्य अभियान, धुळे अतंर्गत विविध पदांची भरती; एकूण 47 रिक्त जागा

NHM Dhule Bharti 2023

NHM Dhule Bharti 2023 details

NHM Dhule Bharti 2023: NHM Dhule (National Health Mission Dhule) The recruitment notification has been declared from the National Health Mission Dhule for interested and eligible candidates to fill the vacant post of “RBSK MO Female, RBSK MO male, Physiotherapist, Medical Officer (MBBS), Dental Surgeon, Audiologist, Public Health Manager, Specialists, MBBS MO (Part-Time), Staff Nurse, Lab Technician”. Interested & eligible candidates can send their applications to the given mentioned address. Further details are as follows:-

National Health Mission Dhule is going to recruit interested and eligible candidates to fill various vacant posts of RBSK MO Female, RBSK MO male, Physiotherapist, Medical Officer (MBBS), Dental Surgeon, Audiologist, Public Health Manager, Specialists, MBBS MO (Part-Time), Staff Nurse, Lab Technician. There are a total of various vacancies available to fill the post. The job location for this recruitment is Dhule. Applicants may apply offline for NHM Dhule Recruitment 2023. Eligible candidates can send their application to the given mentioned address. The last date for sending the application is 12th June 2023. For more details about NHM Dhule Notification 2023, visit our website www.MahaBharti.in.



राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कंत्राटी पदभरती जाहिरात जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी, धुळे अंतर्गत “RBSK MO स्त्री, RBSK MO पुरुष, फिजिओथेरपिस्ट, वैद्यकीय अधिकारी
(MBBS), दंत शल्यचिकित्सक, ऑडिओलॉजिस्ट, सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक, विशेषज्ञ, MBBS MO (अंशवेळ), स्टाफ नर्स, लॅब टेक्निशियन”
 पदांच्या 47 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.  अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 जून 2023 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नाव –  RBSK MO स्त्री, RBSK MO पुरुष, फिजिओथेरपिस्ट, वैद्यकीय अधिकारी (MBBS), दंत शल्यचिकित्सक, ऑडिओलॉजिस्ट, सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक, विशेषज्ञ, MBBS MO (अंशवेळ), स्टाफ नर्स, लॅब टेक्निशियन
  • पदसंख्या – 47 जागा
  • शैक्षणिक पात्रता –  शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • नोकरी ठिकाणधुळे
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा रुग्णालय आवार, साक्री रोड धुळे
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख –  12 जून 2023
  • निवड प्रक्रिया – मुलाखती
  • अधिकृत वेबसाईट : dhule.gov.in

NHM Dhule Vacancy 2023

पदाचे नाव पद संख्या 
RBSK MO स्त्री 05 पदे
RBSK MO पुरुष 04 पद
फिजिओथेरपिस्ट 01 पद
वैद्यकीय अधिकारी (MBBS) 08 पद
दंत शल्यचिकित्सक 03 पदे
ऑडिओलॉजिस्ट 01 पदे
सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक 05 पद
विशेषज्ञ 16 पदे
MBBS MO (अर्धा वेळ) 01 पद
स्टाफ नर्स 02 पद
लॅब टेक्निशियन 01 पद

Educational Qualification For NHM Dhule Recruitment 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
RBSK MO स्त्री BAMS
RBSK MO पुरुष BAMS
फिजिओथेरपिस्ट Graduate Degree in Physiotherapy
वैद्यकीय अधिकारी (MBBS) MBBS
 दंत शल्यचिकित्सक MDS/BDS
ऑडिओलॉजिस्ट Degree in Audiology
सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक Any Medical Graduate with MPH / MHA/MBA Health Care – with relevant programmatic experience
विशेषज्ञ MD/MS /DGO/DNB/DCH in relevant field
MBBS MO (अर्धा वेळ) MBBS
स्टाफ नर्स GNM/ Bsc. Nursing
लॅब टेक्निशियन DMLT

Salary Details For NHM Dhule Bharti 2023

पदाचे नाव वेतनश्रेणी
RBSK MO स्त्री Rs. 28000/-
RBSK MO पुरुष Rs. 28000/-
फिजिओथेरपिस्ट Rs. 20000/-
वैद्यकीय अधिकारी (MBBS) Rs. 60000/-
दंत शल्यचिकित्सक Rs. 30000/-
ऑडिओलॉजिस्ट Rs. 25000/-
सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक Rs. 35000/-
विशेषज्ञ Negotiable
MBBS MO (अर्धा वेळ) Rs. 30000/-
स्टाफ नर्स Rs. 20000/-
लॅब टेक्निशियन Rs. 17000/-

National Health Mission Dhule Bharti 2023 – Important Documents 

खालील प्रमाणे आवश्यक असलेल्या मुळ कागदपत्रांच्या साक्षांकीत केलेल्या प्रती अर्जाच्या नमुन्याला जोडाव्यात:-

  • क्षैक्षणीक अर्हतेबाबतची
  • प्रमाणपत्रे व गुणपत्रिका
  • शाळा सोडल्याचा/जन्मतारखेचा दाखला
  • पासपोर्ट आकाराचे २ फोटो
  • जातीचे प्रमाणपत्र
  • शासकीय अनुभव असलेले प्रमाणित केलेले अनुभव प्रमाणपत्र

How To Apply For National Health Mission Dhule Recruitment 2023

  1. उमेदवाराने विहित नमुन्यातील अर्ज व आवश्यक कागदपत्रांच्या छायांकित सत्यप्रतीसह आपले अर्ज राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा रुग्णालय आवार, साक्री रोड धुळे येथे दि. ३१/०५/२०२३ ते दि. १२/०६/२०२३ रोजी संध्याकाळी ०५.०० वाजेपर्यंत शासकीय सुटीचे दिवस वगळुन व्यक्तीश सादर करावेत.
  2. मुलाखतीकरता उपस्थित उमेदवारांना प्रवासभत्ता अथवा इतर कुठलाही भत्ता देय राहणार नाही. तसेच एक कोरा लिफाफा ज्यावर रु.५/- टपाल तिकीट लावुन अर्जासोबत जोडावा. खुल्या प्रवर्गातील उमेदवारांनी रु. १५०/- व राचिव प्रवार्गातील उमेदवारांनी रु. १००/- चा डिमांड डाप्ट “District Integrated Health & Family Welfare Society Dhule” या नावे देय असावा.
  3. सदर भरती प्रक्रियेकरीता अर्ज दि. १२/०६/२०२३ अबेर राहणार असुन तदनंतर छाननी लेखी परिक्षा / मुलाखत प्रक्रिया, निवड यादी प्रसिध्द करणे, हरकती / आक्षेप प्राप्त करून घेणे व त्या निकाली काढणे आदी रितसर शासनाच्या तसेच राष्ट्रीय आरोग्य अभियानकडील प्राप्त मार्गदर्शक सूचनांनुसार भरतीप्रक्रिया पार पाडुन निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्ती आदेश देणे इ. बाबत सविस्तर तपशिल वेळोवेळी mahaarogya.gov.in या संकेत स्थळावर प्रसिध्द करणेत येईल याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. सदर विषयी कार्यालयात विचारणा करण्यांसाठी येऊ नये
  4. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Selection Process For National Health Mission Dhule Jobs 2023

NHM Dhule Bharti 2023

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For NHM Dhule Bharti Jobs 2023

📑 PDF जाहिरात
https://shorturl.at/DOU15
✅ अधिकृत वेबसाईट
dhule.gov.in

NHM Dhule Bharti 2023

NHM Dhule Bharti 2023: NHM Dhule (National Health Mission Dhule) – Good news for job seekers. The latest update for NHM Dhule Recruitment 2023. As per the latest news, Dhule National Health Mission is going to start the latest recruitment for various Large numbers of posts soon in Dhule District. Various vacancies are going to be filled in this recruitment. This recruitment is expected soon in 2023. Further details are as follows:-For more details about NHM Dhule Bharti 2023, and NHM Dhule Recruitment 2023, visit our website www.MahaBharti.in.

प्रिय उमेदवारांनो, तुम्ही राष्ट्रीय आरोग्य अभियान धुळे (NHM Dhule) भरती 2023 (NHM Dhule Bharti 2023) ची वाट पाहत आहात का? जर होय तर तुमच्यासाठी चांगली बातमी आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियान धुळे (NHM Dhule) विविध पदांसाठी नवीनतम भरती लवकरच सुरू करणार आहे. या भरतीमध्ये विविध रिक्त पदांची पूर्तता केली जाणार आहे. 2023 मध्ये लवकरच ही भरती अपेक्षित आहे. या संदर्भातील अधिक माहिती आम्ही लवकरच महाभरती वर प्रकाशित करू.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

National Health Mission Dhule Recruitment 2023 Details

🆕 Name of Department National Health Mission (NHM Dhule) 
📥 Recruitment Details NHM Dhule Recruitment 2023
👉 Name of Posts Cardiologist, Physiotherapist, Audiologist and Speech Therapist, Medical Officer (Male), Public Relations Officer, Medical Officer (Full Time), Etc
🔷 No of Posts Update Soon
📂 Job Location Dhule
✍🏻 Application Mode Offline/ Online
✉️ Address  Update Soon
✅ Official WebSite
dhule.gov.in

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

7 Comments
  1. Z says

    Technician Recruitment 2022

  2. Vijay says

    Pharmacists cha job ahe ka

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड