NHM Nanded Bharti 2023 | NHM नांदेड अंतर्गत विविध रिक्त पदांकरिता थेट मुलाखती आयोजित!!

NHM Nanded Bharti 2023

NHM Nanded Bharti 2023 Jobs Details

NHM Nanded Bharti 2023: NHM Nanded (National Health Mission Nanded) has published the recruitment notification for the interested and eligible candidates to fill various vacant posts of “Specialist Pediatrician, Specialist Radiologist, Medical Officer, Psychologist, Dental Technician, X-Ray Technician, CT scan Technician”. Eligible an interetsed candidates may attend the walk in interview at the given mentioned address with all essential documents on the 24th of March 2023. More details are as follows:-

राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटूंब कल्याण सोसायटी नांदेड अंतर्गत “विशेषज्ञ बालरोगतज्ञ, विशेषज्ञ रेडिओलॉजिस्ट, वैद्यकीय अधिकारी, मानसशास्त्रज्ञ, दंत तंत्रज्ञ, एक्स-रे तंत्रज्ञ, सीटी स्कॅन तंत्रज्ञ” पदांच्या एकूण 18 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 24 मार्च 2023 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.



सदर भरती करीता ईच्छुक उमेदवारांनी सोबत दिलेल्या विहीत नमुन्यातील अर्जासोबत खालील प्रमाणे सत्यप्रती Self Attested करुन जोडाव्यात.

  1. अर्जामध्ये ठळक अक्षरात स्वतःचे संपुर्ण नाव, पदाचे नाव, कायमस्वरुपी राहत असलेला पत्ता, दुरध्वनी व भ्रमणध्वनी क्रमांक, जन्मतारीख, शैक्षणिक अर्हतेचे सर्व तपशील अभ्यासक्रमाचे नाव, संस्थांचे विद्यापिठाचे नाव, उत्तीर्ण झालेले वर्ष, अंतिम वर्षाच्या सर्व गुणपत्रीका, कामाचा अनुभव – काम केलेल्या संस्था/ रुग्णालयाचे नाव, ज्यापदावर काम केले आहे त्या पदाचे नाव, कालावधी, पदाची जबाबदारी व मानधन/वेतन, तसेच इतर सर्व माहिती नमुद करावी.
  2. अर्जासोबत सत्यप्रतीमध्ये असलेले दहावी पासुनचे सर्व गुणपत्रीका व प्रमाणपत्र, शाळेचा दाखला, आधार कार्ड, पासपोर्ट आकाराचा १ फोटो, राखीव प्रवर्गातील असल्यास जातीचे प्रमाणपत्र किंवा जात वैद्यता प्रमाणपत्र तसेच इतर तांत्रिक ज्ञान असलेले सर्व कागदपत्रे जोडावित.
  3. विशेषज्ञ व वैद्यकिय अधिकारी या पदाकरीता अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी संबंधित कौन्सिलकडे नोंदणी केलेले अद्यावत प्रमाणपत्र अथवा पावतीची सत्यप्रत अर्जासोबत जोडणे अनिवार्य आहे. तसेच सदर पदांसाठी कौशल्य चाचणी व मुलाखत घेण्यात येईल.
  4. Provisional Registration असणाऱ्या अथवा नोंदणी प्रमाणपत्र सादर न करणाऱ्या उमेदवारास अपात्र ठरविण्यात येईल.

NHM Nanded Recruitment 2023

  • पदाचे नाव – विशेषज्ञ बालरोगतज्ञ, विशेषज्ञ रेडिओलॉजिस्ट, वैद्यकीय अधिकारी, मानसशास्त्रज्ञ, दंत तंत्रज्ञ, एक्स-रे तंत्रज्ञ, सीटी स्कॅन तंत्रज्ञ
  • पद संख्या – 18 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • नोकरी ठिकाणनांदेड
  • वयोमर्यादा –
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • मुलाखतीचा पत्ता सर्जीकल हॉल, जिल्हा शल्य चिकीत्सक कार्यालय, नांदेड
  • मुलाखतीची तारीख – 24 मार्च 2023
  • अधिकृत वेबसाईट – nanded.gov.in

NHM Nanded Vacancy 2023

पदाचे नाव पद संख्या 
विशेषज्ञ बालरोगतज्ञ 01 पद
विशेषज्ञ रेडिओलॉजिस्ट 01 पद
वैद्यकीय अधिकारी 10 पदे
मानसशास्त्रज्ञ 01 पद
दंत तंत्रज्ञ, एक्स-रे तंत्रज्ञ, सीटी स्कॅन तंत्रज्ञ 05 पदे

Educational Qualification For NHM Nanded Recruitment 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
विशेषज्ञ बालरोगतज्ञ MD Paed / DCH / DNB
विशेषज्ञ रेडिओलॉजिस्ट MD Radiology / DMRD
वैद्यकीय अधिकारी MBBS/ BAMS
मानसशास्त्रज्ञ MA Psychology with 3 years Experience
दंत तंत्रज्ञ Diploma in Dental
एक्स-रे तंत्रज्ञ 12th Science & /Degree or Diploma in Radiology
सीटी स्कॅन तंत्रज्ञ 12th Science & Degree or Diploma in CT Technology

Salary Details For NHM Nanded Jobs 2023

पदाचे नाव वेतनश्रेणी
विशेषज्ञ बालरोगतज्ञ Rs. 75,000/- per month
विशेषज्ञ रेडिओलॉजिस्ट USG- Rs-400/ case
X-ray- Rs-50/case
Ct scan- Rs 400/case
वैद्यकीय अधिकारी MBBS – Rs. 60,000/- per month

BAMS – Rs. 28,000/- per month

मानसशास्त्रज्ञ Rs. 30,000/-  per month
दंत तंत्रज्ञ Rs. 17,000/- per month
एक्स-रे तंत्रज्ञ Rs. 17,000/- per month
सीटी स्कॅन तंत्रज्ञ Rs. 17,000/- per month

Selection Process For National Health Mission Nanded Bharti 2023

  • वरील पदांकरिता मुलाखती आयोजीर करण्यात आलेल्या आहेत.
  • मुलाखतीसाठी मुळ कागदपत्रासह उपस्थीत राहावे.
  • नोंदणी वेळ दि. २४/०३/२०२३ रोजी सकाळी ठिक ९ ते १०.३० पर्यंत होईल तद्नंतर येणाऱ्या उमेवारांना प्रवेश मिळणार नाही.
  • उपरोक्त पदांकरीता निवड प्रक्रिया ही प्राप्त अर्जांचे संख्येनुसार अर्जांची छाननी करुन पात्र अर्ज जास्त प्रमाणात प्राप्त झाल्यास पदनिहायस १:५ ( एकास पाच ) प्रमाणे गुणानुक्रमे पात्र उमेदवारांना मुलाखतीकरीता व आवश्यक पदांस कौशल्य चाचणी करीता बोलावण्यात येईल.
  • निवड प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र / अयशस्वी ठरलेल्या उमेदवारांच्या बाबतीत कोणत्याही प्रकारचा पत्रव्यवहार केला जाणार नाही.
  • उमेदवारांच्या पदनिहाय थेट मुलाखत व कौशल्य चाचणी होईल. सदरील वेळेत उपस्थीत न राहील्यास आपणास अपात्र ठरविण्यात येईल.
  • मुलाखतीची तारीख 24 मार्च 2023 आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Documents – National Health Mission Nanded Jobs 2023

  • दहावी पासूनचे सर्व गुणपत्रिका व प्रमाणपत्र
  • शाळेचा दाखला
  • आधार कार्ड
  • पासपोर्ट आकाराचा 1 फोटो
  • आरक्षित उमेदवारांनी जातीचे प्रमाणपत्र किंवा जात वैधता प्रमाणपत्र
  • तांत्रिक ज्ञान असलेले कागदपत्र

National Health Mission Nanded Vacancy details 2023

NHM Nanded Bharti 2023

NHM Nanded Bharti 2023

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For National Health Mission Nanded Recruitment 2023  

📑 PDF जाहिरात I
shorturl.at/klOQU
📑 PDF जाहिरात II
shorturl.at/bczFV
✅ अधिकृत वेबसाईट
nanded.gov.in

NHM Nanded Bharti 2023

NHM Nanded Bharti 2023: NHM Nanded (National Health Mission Nanded) – Good news for job seekers. The latest update for NHM Nanded Recruitment 2023. As per the latest news, Nanded National Health Mission is going to start the latest recruitment for various Large numbers of posts soon in Nanded District. Various vacancies are going to be filled in this recruitment. This recruitment is expected soon in 2023. Further details are as follows:-For more details about NHM Nanded Bharti 2023, and NHM Nanded Recruitment 2023, visit our website www.MahaBharti.in.

प्रिय उमेदवारांनो, तुम्ही राष्ट्रीय आरोग्य अभियान नांदेड (NHM Nanded) भरती 2023 (NHM Nanded Bharti 2023) ची वाट पाहत आहात का? जर होय तर तुमच्यासाठी चांगली बातमी आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियान नांदेड (NHM Nanded) विविध पदांसाठी नवीनतम भरती लवकरच सुरू करणार आहे. या भरतीमध्ये विविध रिक्त पदांची पूर्तता केली जाणार आहे. 2023 मध्ये लवकरच ही भरती अपेक्षित आहे. या संदर्भातील अधिक माहिती आम्ही लवकरच महाभरती वर प्रकाशित करू.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

National Health Mission Nanded Recruitment 2023 Details

🆕 Name of Department National Health Mission (NHM Nanded ) 
📥 Recruitment Details NHM Nanded Recruitment 2023
👉 Name of Posts Cardiologist, Physiotherapist, Audiologist and Speech Therapist, Medical Officer (Male), Public Relations Officer, Medical Officer (Full Time), Etc
🔷 No of Posts Update Soon
📂 Job Location Nanded
✍🏻 Application Mode Offline/ Online
✉️ Address  Update Soon
✅ Official WebSite zpnanded.in

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

1 Comment
  1. […] NHM नांदेड भरती 2023 […]

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड