JOIN WHATSAPP JOIN TELEGRAM

मत्स्य व्यावसायिकांसाठी मोठी बातमी! २४ शासकीय योजना आता ऑनलाइन | Maha dbt matsya yojana registration

Amravati Kotwal Bharti 2026

Maha dbt matsya yojana registration मत्स्य व्यवसायाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत राज्यातील मत्स्य व्यावसायिकांसाठी शासनाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. मत्स्य व्यावसायिकांचे जीवनमान उंचावणे, त्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ सुलभतेने मिळवून देणे आणि मत्स्य व्यवसाय क्षेत्राला अधिक बळकटी देणे, या उद्देशाने योजनांच्या अंमलबजावणीत महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. मंत्री नीतेश राणे यांच्या विशेष प्रयत्नांमुळे आणि मार्गदर्शनाखाली … Read more

शिष्यवृत्ती अर्ज प्रक्रियेत मोठा बदल; आता केवळ एनएसपी पोर्टलवरून अर्ज | NPS Portal Apply Online

NPS Portal Apply Online विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती अर्ज प्रक्रियेत केंद्र शासनाने महत्त्वपूर्ण बदल केले असून, शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून ओबीसी, ईबीसी आणि डीएनटी प्रवर्गातील पात्र विद्यार्थ्यांना अर्ज भरताना नव्या नियमांचे पालन करावे लागणार आहे. केंद्र शासनाच्या पीएम यशस्वी प्री-मॅट्रिक आणि पोस्ट-मॅट्रिक शिष्यवृत्ती योजनेंतर्गत आता पात्र विद्यार्थ्यांचे अर्ज केवळ राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टलवर (एनएसपी) भरावे लागणार आहेत. या … Read more

नैनिताल बँकेने स्पेशालिस्ट ऑफिसर पदाचा निकाल जाहीर !! | Nainital Bank Result

Nainital Bank Specialist Officer Result Nainital Bank Result : नैनिताल बँकेने ०४/१०/२०२६ रोजी आयोजित केलेल्या स्पेशालिस्ट ऑफिसर (ग्रेड/स्केल I, II आणि III) ऑनलाइन परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. नैनिताल बँक लिमिटेडच्या ‘करिअर्स रिझल्ट’ (Careers Result) पृष्ठावर, ०४/१०/२०२६ रोजी पार पडलेल्या या ऑनलाइन परीक्षेचा निकाल पाहण्यासाठी लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे. उमेदवार आपला निकाल डाउनलोड … Read more

महिलांसाठी विमा क्षेत्रात मोठी संधी; २० हजार महिलांची होणार भरती !! | ICICI life Insuranace Bharti 

ICICI life Insuranace Bharti 

ICICI life Insuranace Bharti  ICICI life Insuranace Bharti  -महिलांना रोजगाराच्या अधिक संधी उपलब्ध करून देत आर्थिक स्वावलंबनाला चालना देण्यासाठी आयसीआयसीआय लाइफ इन्शुरन्सने महत्त्वाकांक्षी पाऊल उचलले आहे. कंपनीने ‘नारीशक्ती’ या उपक्रमांतर्गत २०२६-२७ या आर्थिक वर्षाच्या अखेरपर्यंत देशभरात २० हजार महिला विमा सल्लागारांची भरती करण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. नवरात्रीच्या निमित्ताने कंपनीने ही घोषणा केली. दरम्यान, कंपनीच्या … Read more

Primary Admission Criteria – आता पहिलीच्या प्रवेशासाठी सहा वर्षे पूर्ण असणे बंधनकारक; शासनाचा नवा नियम

Primary Admission Criteria Primary Admission Criteria : मुलांच्या शाळा प्रवेशासाठी वयोमर्यादेतील संभ्रम दूर करण्याच्या दृष्टीने राज्य शासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राज्यातील पूर्वप्राथमिक शिक्षणापासून ते इयत्ता पहिलीपर्यंतच्या प्रवेश प्रक्रियेत वयाबाबत एकसमान निकष लागू करण्यात येणार आहेत. त्यानुसार नर्सरी, ज्युनिअर केजी, सिनिअर केजी आणि इयत्ता पहिली या वर्गांसाठी विद्यार्थ्यांचे किमान वय निश्चित करण्यात आले आहे. या … Read more

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड