JOIN WHATSAPP JOIN TELEGRAM

छ.संभाजीनगर महानगरपालिका भरती निकाल जाहीर, गुणवत्ता यादी प्रकाशित!! – Sambhaji Nagar Mahanagarpalika Bharti Result, Answer Key

Sambhaji Nagar Mahanagarpalika Bharti Result 

Sambhaji Nagar Mahanagarpalika Bharti Result: छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील गट-क मधील एकूण ११ विविध संवर्गातील सरळसेवेच्या २२२ पदांची लेखी ऑनलाईन परीक्षा IBPS कंपनीमार्फत दि.०८/०७/२०२६ व दि.०९/०७/२०२६ या कालावधीत घेण्यात आलेल्या आहेत.
त्यानुषंगाने IBPS कंपनी यांच्याकडून उपअग्निशमन केंद्र अधिकारी, सहाय्यक सुरक्षा अधिकारी, पशुधन पर्यवेक्षक, उद्यान सहाय्यक/कृषी सहाय्यक व अनुरेखक (ट्रेसर) या पदांचा निकाल प्राप्त झालेला आहे. सदर पदांचा निकाल महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आलेला आहे. त्यानुसार उक्त पदावर पात्र उमेदवरांची निवड व प्रतिक्षा यादी तयार करण्यात येत आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

निकाल उमेदवारांची गुणवत्ता याद्या (२५ ऑगस्ट २०२६ )

अ.क्र. नाव पीडीएफ लिंक 
1सहाय्यक सुरक्षा अधिकारी-निकालAsst__Security_Officer-Result.pdf
2उप-अग्निशमन केंद्र अधिकारी-निकालDy_Fire_Station_Officer-Result.pdf
3उद्यान सहाय्यक/कृषी सहाय्यक–निकालGarden_Asst_-_Agri_Asst_-Result.pdf
4पशुधन पर्यवेक्षक-निकालLivestock_Supervisor-Result_000.pdf
5ट्रेसर निकाल–निकालTracer_-_Result.pdf

Sambhaji Nagar Mahanagarpalika Bharti Result  OUT

छत्रपती संभाजीनगर खंडपीठाच्या निकालाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. तत्कालीन आयुक्त शीतल तेली – उगले यांनी ३८ निवृत्त कर्मचाऱ्यांच्या वारसांना नियुक्तीपत्र दिले होते. त्यानंतर आता आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी ४८ कर्मचाऱ्यांना नियुक्ती पत्र देऊन निवृत्त चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांच्या वारसांना न्याय दिला आहे. महापालिकेमध्ये लाड – पागे समितीच्या शिफारशीच्या वारसा हक्कानुसार आज (गुरुवार) ४८ कर्मचाऱ्यांना आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले. शासनाने महापालिका व नगरपालिकांमध्ये कार्यरत असणाऱ्या सफाई कामगारांच्या सर्वांगिण उन्नतीसाठी लाड -पागे समितीची स्थापना केली होती.

 

मार्च २०२३ रोजी लाड – पागे समिती शिफारशीअंतर्गत नोकरीस स्थगिती देण्यात आली होती. त्याविरोधात राज्यातील अनेक महापालिकांमधील कामगार संघटनांनी एकत्रित येत संभाजीनगर खंडपीठामध्ये स्थगितीच्या विरोधात याचिका दाखल केली होती. खंडपीठाने जून २०२४ मध्ये ही स्थगिती उठविली. यापूर्वी ३१५ जणांना तर आज गुरुवारी ४८ जणांना नियुक्ती देण्यात आली. यावेळी अतिरिक्त आयुक्त रवि पवार, सहायक आयुक्त शशिकांत भोसले, अधीक्षक रजाक पेंढारी, वरिष्ठ लिपिक उमेशकुमार मोरे, लिपिक जगन्नाथ केलूरकर, रविराज कोमोलू आदी उपस्थित होते.

या प्रक्रियेत प्राधान्याने वारसांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार महापालिकेतील विविध विभागात अनुषंगिक पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. शैक्षणिक आर्हतेनुसार एका उमेदवारास कनिष्ठ अभियंत्याचा सहाय्यक तर इतर एका उमेदवारास शिपाई म्हणून संधी देण्यात आली आहे. आज नियुक्ती देण्यात आलेल्यांमध्ये झाडूवाले १४, बिगारी २३ , सफाई कामगार १० आणि शिपाई एक, कनिष्ठ अभियंता सहाय्यक एक यांचा समावेश आहे.

Join Instagram Join Now
Telegram Group Join Now

 


 

Aurangabad Mahanagarpalika Bharti Result: Chhatrapati Sambhajinagar Municipal Corporation has published advertisement for filling total 114 posts. Accordingly, Junior Engineer (Civil), Junior Engineer (Mechanical), Junior Engineer (Electrical), Auditor, Accountant, Electrical Supervisor, Civil Engineering Assistant/Unauthorized Construction and Encroachment Inspector, Sanitation Inspector, Livestock Supervisor in Group-C of Chhatrapati Sambhajinagar Municipal Corporation. , Garden Assistant, Junior Auditor and Accounts Clerk Posts Written Examination was conducted on 03/01/2024 to 05/01/2024. The marks obtained by the candidates who appeared in the written examination of the said post has been published on the official website of this Municipal Corporation www.aurangabadmahapalika.org or www.chhsambhajinagarmc.org Recuritment 2023 (Recruitment 2023). The said list is not the selection list but only the information about the marks obtained by the candidates in the online examination is shown. Also, as part of the further process for the said posts, the selection list and waiting list of candidates will be published on the website of Chhatrapati Sambhajinagar Municipal Corporation.​. You can see the result below

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेची एकूण 114 पदे भरण्याबाबतची जाहिरात जा.क्र. मनपा/आस्था- 1/2023/1234. दि. 18/08/2023 अन्वये प्रसिद्ध करण्यात आलेली होती. त्यानुसार छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील गट-क मधील कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ अभियंता (मेकॅनिकल), कनिष्ठ अभियंता (विद्युत), लेखा परीक्षक, लेखापाल, विद्युत पर्यवेक्षक, स्थापत्य अभियांत्रिकी सहायक/अनधिकृत बांधकाम व अतिक्रमण निरीक्षक, स्वच्छता निरीक्षक, पशुधन पर्यवेक्षक, उद्यान सहायक, कनिष्ठ लेखा परीक्षक व लेखा लिपिक या पदांची लेखी परीक्षा दि. 03/01/2024 ते दि. 05/01/2024 रोजी घेण्यात आली होती. सदर पदाच्या लेखी परीक्षा दिलेल्या उमेदवारांना प्राप्त झालेले गुण या महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर www.aurangabadmahapalika.org किंवा www.chhsambhajinagarmc.org मधील Recuritment 2023 (पदभरती 2023) प्रसिद्ध करण्यात आली आहे. सदरची यादी ही निवड यादी नसून फक्त उमेदवारांना ऑनलाइन परीक्षेत प्राप्त झालेल्या गुणांची माहिती दर्शविलेली आहे. तसेच उक्त पदांच्या पुढील प्रक्रियेचा भाग म्हणून उमेदवारांची निवड यादी व प्रतीक्षा यादी छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. या परीक्षेचा निकाल आयबीपीएस कंपनीकडून अंतिम करण्यात आला आहे. हा निकाल तुम्ही खाली बघू शकता. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

Sr.No.File NamePDF
1Category wise application received listEST-1_1642_dt_30_10_2023.pdf
2Jahir Pragatan For exam Dated 03-01-2024,04-01-2024,05-01-2024.Jahir Pragatan
3Call Letter For exam Dated 03-01-2024,04-01-2024.05-01-2024.Download
4Advertisementabout_Posts.pdf
5Jahir PragatanJahir_pragatan.pdf
6Result of Leading Fireman ExamResult_of_Leading_Fireman.pdf
7Result of Fireman ExamResult_of_Fireman_Exam.pdf
8Regarding Physical Qualification Verification Test for the posts of Firefighters and Chief FirefightersEST_212_dt_31_01_2024.pdf
9Marks For Physical Test For Fireman and Leading FiremanFireman Physical , Fireman Ladies Fireman, Leading Fireman.
10Result For AuditorClick Here To View Result
11Result For Accountant Click Here To View Result
12Result For Accounts ClerkClick Here To View Result
13Result For Assistant Civil Engineer /Unauthorized Constructions.Click Here To View Result
14Result For Electrical SupervisorClick Here To View Result
15Result For Garden AssistantClick Here To View Result
16Result For Junior Engineer (Civil)Click Here To View Result
17Result For Junior Engineer (Electrical)Click Here To View Result
18Result For Junior AuditorClick Here To View Result
19Result For Junior Engineer (Mechanical)Click Here To View Result
20Result For Sanitary InspectorClick Here To View Result
21Result For Livestock SupervisorClick Here To View Result
22Jahir Pragatan Jahir_Pragatan_09_02_2024.pdf
23Leading Fireman Final listLeading_Fireman_Final_list.pdf
24Fireman Select & Waiting listFireman_Select_Waiting_list.pdf
25Accountant Select and Waiting ListAccountant_Select_and_Waiting_List.pdf
26Accounts Clerk Select and Waiting ListAccounts_Clerk_Select_and_Waiting_List.pdf
27Auditor Select and Waiting ListAuditor_Select_and_Waiting_List.pdf
28Electrical Supervisor Select and Waiting ListElectrical_Supervisor_Select_and_Waiting_List.pdf
29Garden Assistant Select and Waiting ListGarden_Assistant_Select_and_Waiting_List.pdf
30Junior Auditor Select and Waiting ListJunior_Auditor_Select_and_Waiting_List.pdf
31Livestock Supervisor Select and Waiting ListLivestock_Supervisor_Select_and_Waiting_List.pdf
32Civil Engineering Assistant  Unauthorized Construction and Encroachment Inspector Select and Waiting ListCivil_Engineering_Assistant_Unauthorized_

Construction_and_Encroachment_Inspector.pdf

33Junior Engineer Civil Select and Waiting ListJunior_Engineer_Civil_Select_and_Waiting_List.pdf
34Junior Engineer Electrical Select and Waiting ListJunior_Engineer_Electrical_Select_and_Waiting_List.pdf
35Junior Engineer Mechanical Select and Waiting ListJunior_Engineer_Mechanical_Select_and_Waiting_List.pdf
36Sanitation Inspector  Select and Waiting ListSanitation_Inspector_Select_and_Waiting_List.pdf

Sambhaji Nagar Mahanagarpalika Bharti Result 

महापालिकेतील २८३ रिक्तपदे भरण्यासाठी राज्य शासनाने हिरवा कंदील दिल्यानंतर आयबीपीएस कंपनीकडून घेण्यात आलेल्या विविध पदांचा निकाल एक किंवा दोन दिवसात अपेक्षित असल्याचे अतिरिक्त आयुक्त रणजित पाटील यांनी सांगितले. महापालिकेतील रिक्त पदे भरण्यासाठी राज्य शासनाकडून मंजुरी मिळाली आहे. पहिल्या टप्यात १२३ रिक्तपदे भरण्यास मंजुरी देण्यात आली. ही रिक्तपदे भरण्यासाठी शासन नियुक्त आयबीपीएस कंपनीवर जबाबदारी सोपविण्यात आली. पहिल्या टप्यात अग्निशमन विभागातील २९ पदांसाठी ऑनलाइन परीक्षा घेण्यात आली. या रिक्तपदांची सर्व प्रक्रिया पूर्ण झाली असून पात्र उमेदवारांची अंतिम यादी लवकरच लावण्यात येणार आहे. त्यानंतर मनपातील विविध ८५ रिक्तपदांसाठी ३ ते ५ डिसेंबर २०२३ दरम्यान राज्यातील विविध २८ केंद्रांवर ऑनलाइन परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेचा निकाल आयबीपीएस कंपनीकडून अंतिम करण्यात आला आहे. हा निकाल एक किंवा दोन दिवसांत प्रसिद्ध केला जाणार आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

मनपाकडून निकाल प्रसिद्ध झाल्यानंतर गुणवत्तेनुसार पात्र उमेदवारांच्या कागदपत्राची तपासणी केली जाईल. त्यानंतर त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात येणार असल्याचे अतिरिक्त आयुक्त रणजित पाटील यांनी सांगितले.


 

महापालिकेच्या अग्निशमन विभागातील २९ रिक्त पदांसाठी घेण्यात आलेल्या लेखी व शारीरिक तपासणी चाचणी परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला. उमेदवारांना महापालिकेच्या संकेतस्थळावर हा निकाल पाहता येईल, असे अतिरिक्त आयुक्त रणजित पाटील यांनी सांगितले. महापालिकेतील १२३ पदांसाठी आयबीपीएस कंपनीमार्फत प्रक्रिया राबविण्यात आली. सुरवातीला अग्निशमन विभागातील २९ जागांसाठी लेखी परीक्षा घेण्यात आली होती. त्यानुसार ४५ टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळालेल्या ५५ उमेदवारांची यादी तयार करून या उमेदवारांना शारीरिक क्षमता तपासणी चाचणीला बोलावण्यात आले होते. 

मंगळवारी विभागीय क्रीडा संकुलात या उमेदवारांची चाचणी घेण्यात आली. चाचणी परीक्षेला ४१ उमेदवारांनी हजेरी लावली. या उमेदवारांना शारीरिक क्षमता तपासणी चाचणीमध्ये मिळालेले गुण आणि ऑनलाइन लेखी परीक्षेतील गुण अशा दोन्ही परीक्षेतील गुणांची एकत्रित बेरीज करून हा निकाल जाहीर करण्यात आला.

 

Sr.No.  File Name PDF 
1Category wise application received listEST-1_1642_dt_30_10_2023.pdf
2Jahir Pragatan For exam Dated 03-01-2024,04-01-2024,05-01-2024.Jahir Pragatan
3Call Letter For exam Dated 03-01-2024,04-01-2024.05-01-2024.Download
4Advertisementabout_Posts.pdf
5Jahir PragatanJahir_pragatan.pdf
6Result of Leading Fireman ExamResult_of_Leading_Fireman.pdf
7Result of Fireman ExamResult_of_Fireman_Exam.pdf
8Regarding Physical Qualification Verification Test for the posts of Firefighters and Chief FirefightersEST_212_dt_31_01_2024.pdf

 


 

 

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेची एकूण ११४ पदे भरण्याबाबतची जाहिरात जा. क्र. मनपा/आस्था-१/२०२३/१२३४, दि. १८/०८/२०२३ अन्वये प्रसिद्ध करण्यात आलेली होती. त्यानुसार छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील गट-क मधील अग्निशामक व प्रमुख अग्निशामक या पदाची लेखी परीक्षा दि. ०९/१२/२०२३ रोजी घेण्यात आली होती. सदर पदाच्या लेखी परीक्षा दिलेल्या उमेदवारांना प्राप्त झालेले गुण या महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर  प्रसिद्ध करण्यात आली आहे. सदरची यादी ही निवड यादी नसून फक्त उमेदवारांना ऑनलाइन परीक्षेत प्राप्त झालेल्या गुणांची माहिती दर्शविलेली आहे. खालील लिंक वर PDF यादी आपण बघू शकता. 

तसेच अग्निशामक व प्रमुख अग्निशामक या पदासाठीच्या पुढील प्रक्रियेचा भाग म्हणून शारीरिक पात्रता पडताळणी परीक्षा (लेखी परीक्षेकरिता विहित केलेले किमान गुण प्राप्त करणारे उमेदवार शारीरिक चाचणीसाठी पात्र ठरतील.) घेण्यात येणार असून याबाबत सविस्तर माहिती, सूचना छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेद्वारे लवकरच  प्रसिद्ध करण्यात येईल. 

Result of Leading Fireman ExamResult_of_Leading_Fireman.pdf
Result of Fireman ExamResult_of_Fireman_Exam.pdf

 

 


Aurangabad Mahanagarpalika Bharti Result: Chhatrapati Sambhajinagar Municipal Corporation advertisement for filling total 114 posts was published on 18/08/2023. Accordingly, applications were invited online from the eligible candidates who fulfill the educational qualification and other requirements as mentioned in the advertisement for filling up the vacant posts in various cadres under direct service in Group-C at the establishment of Chhatrapati Sambhajinagar Municipal Corporation. For this recruitment very soon the Answer key as well as the Result will be published. Those candidates who had appeared in the exam can check this page for further update about Sambhajinagar Municipal Corporation Exam Result Date, Sambhajinagar Mahanagarpalika Exam Answer Key PDF and Aurangabad Mahanagarpalika Bharti Result:

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका एकूण 114 पदे भरण्यासाठी जाहिरात 18/08/2023 रोजी प्रसिद्ध झाली. त्यानुसार छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील गट-क मध्ये थेट सेवेअंतर्गत विविध संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरातीत नमूद केल्यानुसार शैक्षणिक पात्रता व इतर अटींची पूर्तता करणाऱ्या पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले होते. या भरतीसाठी लवकरच Answer key तसेच निकाल प्रकाशित केले जातील. जे उमेदवार परीक्षेला बसले होते ते संभाजीनगर महानगरपालिका परीक्षेच्या निकालाची तारीख, संभाजीनगर महानगरपालिका परीक्षा उत्तर की PDF आणि औरंगाबाद महानगरपालिका भरती निकाल बद्दल पुढील अपडेटसाठी हे पृष्ठ तपासू शकतात. 

Sambhajinagar Mahanagarpalika Exam Answer Key PDF

Sr.No.File NamePDF
1Category wise application received listEST-1_1642_dt_30_10_2023.pdf
2Download call letter for Fire PostDownload
3Jahir PragatanLeading_Fireman,_Fireman_Hall_Ticket.pdf
4About Postsabout_Posts.pdf

 


Aurangabad Mahanagarpalika ANM Bharti Result

Aurangabad Mahanagarpalika Bharti Result: A List of Final Eligible and Ineligible Candidates for the Post of Aurangabad Municipal Corporation ANM has been issued on the Official Website. Candidates can download their Aurangabad ANM Result from below link:

औरंगाबाद महानगरपालिका ए एन एम या पदाची अंतीम पात्र व अपात्र उमेदवारांची यादी प्रसिध्द !! यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

Download Aurangabad Mahanagarpalika ANM List PDF


Aurangabad Mahanagarpalika Bharti Result 2023

Aurangabad Mahanagarpalika Bharti Result: An advertisement has been published for the post Of Social Development specialist. In accordance with the said advertisement, the documents submitted by the applicants by mail and email of this office have been scrutinized and the list of eligible and ineligible applicants is attached herewith. It should be clearly mentioned that the said list should be published on the website of the Municipal Corporation and if any objections to the applicants regarding the said list should be reported to the Pradhan Mantri Awas Yojana Department within seven days from the date of publication of the list.

विषयांकित प्रकरणी कळविण्यात येते की, प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) च्या अमंलबजावणीसाठी शहरस्तरीय तांत्रिक कक्षातील सामाजिक विकासतज्ञ नियुक्ती प्रक्रिया राबविणेसाठी संदर्भिय क्र.1 वरील आदेशान्वये समिती गठीत केली आहे. तसेच सदर पद भरती प्रक्रियेतील इच्छुक उमेदवाराकडून अर्ज मागविणेसाठी संदर्भिय क्र.2 अन्वये पदभरतीसाठी जाहिरात प्रकाशित केली आहे. सदर जाहिरातीचे अनुषंगाने इकडील कार्यालयाचे ईमेल व समक्ष टपाली अर्जदारांनी दाखल केलेल्या कागदपत्रांची छाननी करण्यात आली असून पात्र व अपात्र अर्जदारांची यादी यासोबत संलग्न केली आहे. सदर यादी महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात यावी व सदर यादी संबंधी अर्जदारांना काही आक्षेप असल्यास यादी प्रसिध्द करण्याचे दिनांकापासून सात दिवसाच्या आत प्रधानमंत्री आवास योजना विभागाकडे नोंदविण्यात यावा, असे स्पष्टपणे नमुद करावे.

Download CSNMC Social Development Officer Eligible and Non Eligible List

Aurangabad Mahanagarpalika Bharti Result

Aurangabad Mahanagarpalika Bharti Result: Aurangabad Municipal Corporation has declared the selection list for Medical Officer Part Time and Full-Time recruitment. Those candidates who attended the interview on 27 July 2022 for these posts can check their results. Click on the link below to download the list.

सोलापूर महानगरपालिके नि वैद्यकीय अधिकारी अर्धवेळ आणि पूर्णवेळ पदभरती परीक्षेची निवड यादी जाहीर केलेली आहे. या पदांसाठी 27 जुलै 2022 रोजी कागदपत्र व मुलाखती घेण्यात आल्या होत्या. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.

यादी डाउनलोड – https://cutt.ly/MZf8MbE

Table of Contents

Leave a comment



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड