महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ अंतर्गत 24 रिक्त पदांकरिता भरती; येथे बघा संपूर्ण माहिती !! | MIDC Recruitment 2026

MIDC Bharti 2026

MIDC Bharti 2026: Maharashtra Industrial Development Corporation is going to recruit eligible candidates for filling up the various posts. The name of the recruitment is “Retired Additional District Collectors, Retired Deputy District Collectors, Retired Tehsildars and Retired Naib Tehsildars”. There are 24 vacancies available to fill posts. The job location for this recruitment is Mumbai. Interested and eligible candidates can send their application to the given mentioned address or apply through e-mail before the last date. The last date for submitting application is 30th of March 2026. For more details about MIDC Bharti 2026, MIDC Application 2026, visit our website www.MahaBharti.in.

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ अंतर्गत “निवृत्त अप्पर जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी, तहसीलदार आणि नायब तहसीलदार” पदाची 24 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ भरती २०२६ करीता अर्ज ऑफलाईन / ऑनलाइन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 मार्च 2026 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ भरती २०२६

  • पदाचे नावनिवृत्त अप्पर जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी, तहसीलदार आणि नायब तहसीलदार
  • पदसंख्या24 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाणमुंबई
  • वयोमर्यादा – 58 – 65 वर्षे 
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन / ऑनलाइन (ई-मेल)
  • निवड प्रक्रिया – मुलाखती
  • ई-मेल पत्ता – gmhrd@midcindia.org
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – महाव्यवस्थापक (मबवि), महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, उद्योग सारथी, महाकाली गुंफा मार्ग, मरोळ औद्योगिक क्षेत्र, अंधेरी (पूर्व), मुंबई-१३
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख30 मार्च 2026 
  • अधिकृत वेबसाईट – https://www.midcindia.org/en/

How To Apply For MIDC Application 2026

  • वरील पदांकरिता अर्ज ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 मार्च 2026 आहे.
  • अर्ज शेवटच्या तारखे अगोदर सादर करावे.
  • अर्ज दिलेल्या वरील संबंधित पत्त्यावर सादर करावा.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी. 

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Join Instagram Join Now
Telegram Group Join Now

Important Links For midcindia.org Notification 2026

📑 PDF जाहिरात
https://shorturl.at/S2GI9
✅ अधिकृत वेबसाईट
https://www.midcindia.org/en/

 


MIDC Bharti 2025  | MIDC Recruitment 2025

Major schemes like foreign investment worth crores of rupees, new industries, logistics parks, integrated development schemes, new industrial estates are being announced in the state. MIDC plays a very important role in expanding these industries. But currently, more than three thousand various posts are vacant in this corporation. In the general administration department, which plays an important role in administrative work, more than two and a half thousand posts are vacant under MIDC Recruitment 2025. Due to this, the development of the Industrial Development Corporation is stalled. When the state government recently conducted a detailed review of the manpower in MIDC, shocking information came to light. A total of 5 thousand 603 posts have been sanctioned in MIDC, but out of these, 3 thousand 55 posts are vacant. There are 2 thousand 140 posts vacant (MIDC Bharti 2025 is expected to start soon) in the general administration department and 408 posts vacant in the fire brigade.

 

MIDC Recruitment 2025 – राज्यात कोट्यवधी रुपयांची परकीय गुंतवणूक, नवे उद्योग, लॉजिस्टिक पार्क, एकात्मिक विकास योजना, नव्या औद्योगिक वसाहती अशा मोठ्या योजनांच्या घोषणा केल्या जात आहेत. या उद्योगांचा विस्तार करण्यात एमआयडीसीची अत्यंत मोलाची भूमिका आहे. पण या महामंडळात सध्या एकूण तीन हजारांहून अधिक विविध पदे रिक्त आहेत. प्रशासकीय कामांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या सामान्य प्रशासन विभागात तर अडीच हजारांहून अधिक पदे रिक्त आहेत. त्यामुळे औद्योगिक विकास महामंडळाचा विकासच रखडल्याचे चित्र आहे. राज्य सरकारने अलीकडेच एमआयडीसीमधील मनुष्यबळाचा सविस्तर आढावा घेतला तेव्हा धक्कादायक माहिती पुढे आली. एमआयडीसीमध्ये एकूण ५ हजार ६०३ पदे मंजूर आहेत, पण त्यातील ३ हजार ५५ पदे रिक्त आहेत. सामान्य प्रशासन विभागात २ हजार १४० आणि अग्निशमन दलात ४०८ पदे रिक्त आहेत. त्यामुळे सध्या एमआयडीसीचा कारभार कंत्राटी पद्धतीवर चालला आहे. एमआयडीसीमध्ये सध्या ८१५ विविध पदांवर कंत्राटी कामगार-अधिकारी आहेत. गुंतवणूक आणण्यात महत्त्वाची भूमिका बजवणारे ‘कन्सल्टंट इव्हेस्टमेंट प्रमोशन’ या पदांवरही कंत्राटी अधिकारी आहेत. या रिक्त पदांचा मोठा आकडा वाढला आहे. 

राज्यात एमआयडीसीच्या २८९ वसाहती आहेत. त्यातील ४५ वसाहती मोठ्या आहेत. मध्यंतरी एमआयडीसीमध्ये आगीच्या अनेक घटना घडल्या होत्या. एमआयडीसीची स्वतःची ३२ अग्निशमन केंद्रे आहेत. महाविकास आघाडीच्या काळात ही अग्निशमन केंद्रे सक्षम करण्याबरोबरच आणखीन किमान ४५ अग्निशमन केंद्रे सुरू करण्यास मान्यता दिली होती, पण नंतरच्या सरकारमध्ये यामध्ये फार काही मोठी प्रगती झाली नाही. सध्या एमआयडीसीच्या अग्निशमन विभागात ९१० मंजूर पदे आहेत, पण त्यातील ५५ टक्के म्हणजे तब्बल ४०७ पदे रिक्त आहेत. त्यामुळे आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास मोठा धोका आहे.

Table of Contents

Leave a comment



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड