पोलीस भरतीसह अन्य भरती पद्धती बदलणार-मुख्यमंत्री, जाणून घ्या महत्वाचे बदल! – Maharashtra Police Bharti updates

Maharashtra Police Bharti updates

Maharashtra Police Bharti updates – राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात पोलिस भरतीसाठी गुण देण्याची पद्धत वेगळी असण्याऐवजी राज्यस्तरावर एकसमान पॅटर्न निश्चित करण्याचा निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी एमपीएससीच्या विद्यार्थी शिष्टमंडळाला दिले. सारथी, बार्टी आणि महाज्योतीच्या योजनांमधील विद्यार्थ्यांनी मांडलेल्या अडचणी दूर केल्या जातील. क्रीडा कोट्यातील निवड प्रक्रियेबाबत अन्याय होत असल्यास त्याची माहिती घेऊन … Read more

दिल्ली सबऑर्डिनेट सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्डाने (DSSSB) च्या ANM, असिस्टंट सॅनिटरी इन्स्पेक्टर या पदांसाठीचा निकाल जाहीर !! | DSSSB Result 2026

DSSSB Bharti 2024

DSSSB Result 2026 DSSSB Result 2026-DSSSB ने जाहिरात क्र. 06/2024 (414 रिक्त पदे) अंतर्गत ANM (ऑक्सिलरी नर्स/मिडवाइफ) आणि असिस्टंट सॅनिटरी इन्स्पेक्टर या पदांसाठीचा अंतिम निकाल ९ सप्टेंबर २०२६ रोजी जाहीर केला आहे. निकालाची थेट लिंक, माहिती येथे पहा. Final Result – ANM (Auxiliary Nurse/Midwife) – Click Here Final Result – Assistant Sanitary Inspector – Click … Read more

एसएससी दिल्ली पोलीस कॉन्स्टेबल २०२६ परीक्षेचे हॉल तिकीट जाहीर !! | SSC Delhi Police Constable Hall Ticket Download

SSC Bharti 2026

SSC Delhi Police Constable Hall Ticket Download SSC Delhi Police Constable Hall Ticket :  The Staff Selection Commission (SSC), on behalf of Delhi Police, has released the Physical Endurance and Measurement Test (PE&MT) Admit Card for the Delhi Police Constable (Executive) Recruitment Examination 2026.  Download SSC Delhi Police Constable PE&MT Admit Card 2026 released on … Read more

महाराष्ट्र नगरपरिषद अंतिम निवडसूची जाहीर,डाउनलोड करा! – Nagar Parishad Final Result Download PDF

Maha Tourism Bharti 2026

Nagar Parishad Bharti Result महाराष्ट्र नगरपरिषद राज्यसेवा गट-क परीक्षा २०२३ करीता दि. ११ जुलै, २०२३ रोजी जाहिरात प्रसिध्द करण्यात येवून प्राप्त अर्जानुसार उमेदवारांची राज्यातील विविध परीक्षा केंद्रावर दि. २५ ऑक्टोबर, २०२३ ते २४ नोव्हेंबर, २०२३ या कालावधीत ऑनलाईन परीक्षा घेण्यात आली होती. सदर परीक्षेत उमेदवारांना संवर्गनिहाय प्राप्त झालेले गुण नगरपरिषद प्रशासन संचालनालयाच्या https://mahadma.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर … Read more

लातूर जिल्हा मध्यवर्ती बँक निकाल जाहीर डाऊनलोड करा! | LDCC Bank RESULT Download

Latur DCC Bank logo

LDCC Bank Cut Off, Result 

LDCC Bank Result Key :The Result, Merit List, Waiting List of the recruitment examination of the Latur District Central Cooperative Bank have been made available on the official website. Candidates will be able to download the answer keys by logging into their accounts.

लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या भरती परीक्षेच्या निकाल जाहीर करून देण्यात आल्या आहेत. दि. लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि., लातूर बँकेच्या आस्थापनेवरील सरळसेवा नोकर भरती लिपीक, Subgrade / सेवक (Multipurpose Support Staff) व वाहन चालक / Driver या सर्व श्रेणीत गुणवत्तेनुसार ३०% बाह्यजिल्ह्यातील एकूण ११२ रिक्त पदांचा निकाल दि. ०९.०९.२०२६ रोजी प्रसिद्ध करणेत आला आहे. शासन निर्णय दि. १५.०६.२०१८ नुसार रिक्त पदांच्या भरती साठी प्रत्येक संवर्गाच्या निवड यादीच्या २०% गुणवत्तेनुसारच पात्र उमेदवारांची प्रतीक्षा यादी प्रसिद्ध करणे व हि यादी नियुक्तीच्या प्रथम आदेशापासुन ३६५ दिवसांपर्यंत अंमलात राहील याप्रमाणे निर्देश असल्याने गुणवत्तेनुसार प्रत्येक संवर्गाच्या निवड यादीची सुधारीत प्रतीक्षा यादी प्रसिद्ध करणेत येत आहे. तसेच खालील लिंक वरून आपण निकाल व प्रतीक्षा यादी डाउनलोड करू शकता. तसेच पुढील अपडेट्स साठी महाभरतीला भेट देत रहा.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

🔗Download Result Merit List Download LINK

 

 

Clerk Result PDF Link

🔗Driver Result PDF Link

🔗Multi purpose Support Staff Result Link

Read more

बृहन्मुंबई महानगरपालिका ‘कार्यकारी सहायक’ पदासाठी निवड यादी जाहीर, डाऊनलोड करा !!  – BMC bharti Result 2026

BMC Bharti 2026

BMC Executive Assistant Bharti Result 2026 BMC bharti Result 2026:  बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) आपल्या सामान्य प्रशासन विभागामार्फत, ‘कार्यकारी सहायक’ (Executive Assistant) या पदासाठीच्या ‘थेट भरती प्रक्रिया २०२४’ (Direct Recruitment 2024) संदर्भात ७ सप्टेंबर २०२६ रोजी दोन महत्त्वाच्या सूचना प्रसिद्ध केल्या आहेत. सूचना क्रमांक MPR/921 मध्ये कागदपत्र पडताळणीनंतर यापूर्वीच्या तात्पुरत्या निवड यादीतून (Provisional Selection List No. … Read more

खुशखबर! परीक्षा नाही, थेट नोकरी! परीक्षा न देता गावातच व्हा पोस्टमन; 2,500 जागांसाठी भरती सुरू, असा करा अर्ज! – Indian post Bharti 2026

Indian post Bharti 2026 10th Pass

Indian post Bharti 2026 – मित्रांनो, एक महत्वाचा अपडेट समोर आला आहे. नोकरीच्या शोधात असलेल्या दहावी उत्तीर्ण युवक-युवतींसाठी मोठी बातमी आहे. भारतीय टपाल विभागाच्या ग्रामीण टपाल सेवेसाठी शाखा पोस्टमास्तर (BPM) आणि सहायक शाखा पोस्टमास्तर (Indian post Bharti 2026 ABPM) पदांवर भरतीची प्रक्रिया सुरू आहे. विशेष म्हणजे या भरतीसाठी लेखी परीक्षा किंवा मुलाखत घेतली जाणार नाही. … Read more

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड