JOIN WHATSAPP JOIN TELEGRAM

सावधान, कृषी विभाग भरतीची फेक जाहिरात व्हायरल! Amravati Krushi Vibhag Bharti

Amravati Krushi Vibhag Bharti – नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांनो सावधान! महाराष्ट्र शासन, कृषी विभाग, विभागीय कृषी सहसंचालक, अमरावती विभाग यांच्या नावाने सामाजिक माध्यमांवर आणि इंटरनेटवर एक बोगस (बनावट) भरती जाहिरात क्र. २४१२, दिनांक ०८/१०/२०२६ फिरत असल्याचे समोर आले आहे. या जाहिरातीमध्ये ‘क्लार्क वर्ग-3 (गट-क)ं या संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी ऑफलाइन पद्धतीने १० नो्ेंबर २०२६ परयंत अर्ज मा्गाविण्यात आल्याचे दर्शविले आहे. परंतु, विभागीय कृषी सहसंचालक, अमरावती कार्यालयाव्दारे स्पष्ट करण्यात येते को, वरील नमुद प्रमाणे अशी कोणतीही अधिकृत भरती प्रक्रिया सध्या सुरू करण्यात आलेली नसुन हे पत्र पूर्णपणे बनावट, खोटे आणि दिशाभूल करणारे आहे. सदर जाहिरातीशी या कायंलयाचा कोणताही अधिकृत संबंध नाही.

Amravati krushi vibhag bharti

तरी कोणत्याही सुरशिक्षित बेरोजगार उमेदवाराने किंवा नागरिकानेया बोगस पत्राला आणि भूलथापांना बळी पडू नये, अशा प्रकारच्ा फसव्या जाहिरातीपासन सावध राहावे, कृषी विमागाच्या कोणत्याही अधिकृत भरती प्रक्रियेची माहिती केवळ शासनाच्य krishi.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळावरच (Website) प्रसिद्ध केली जाते.

नागरिकांनी किंवा उमेदवारांनी अशा कोणत्याही बनावट जाहिरात पत्राच्या आधारे अर्जी कागदपत्रे सादर करू नयेत, असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात येत आहे.

Join Instagram Join Now
Telegram Group Join Now

Table of Contents



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड